जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये अद्याप ही ई पीक पाहणी करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 ची ई पीक पाहणी करण्यासाठी सात दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई याचप्रमाणे दिले जाणारे विविध अनुदान कृषी योजनांचा लाभ या सर्वांसाठी महत्त्वाचे असलेली इक पाहणी परंतु खरीप हंगाम 2024 मध्ये इक पाहणी करत असताना सुरुवातीला काही तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांना इपीक पाहणी करता आली नाही याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑगस्ट एंड आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय अतिवृष्टी होते पूर परिस्थिती
निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना एपीक पाहणी करणं शक्य होत नव्हतं आणि याच पार्श्वती आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची एपीक पाहणी बाकी असल्यामुळे या एपीक पाहणीच्या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती आणि याच मागणीचा विचार करता राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 ची पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख ही 15 सप्टेंबर 2024 च्या ऐवजी आता 23 सप्टेंबर 2024 करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील विभागीय आयुक्त सर्व यांना उद्देश होऊन एक पत्रक काढून ही माहिती देण्यात आलेली आहे याचप्रमाणे सहाय्यक तलाठी स्तरावरील ईपी पाहणीची मुदत ही देखील सात
दिवसांनी वाढवण्यात आलेली असून 24 सप्टेंबर 2024 पासून 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत ईपीक पाहणीची तपासणी केली जाणार आहे तर मित्रांनो अतिशय दिलासादायक आहे कारण शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात आपली ही पीक पाहणी करता आली नव्हती याचप्रमाणे काही तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा ही पीक पाहणी करता आली नव्हती या शेतकऱ्यांना आता ही सात दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी मिळालेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या असलेल्या नैसर्गिक आपत्त्या किंवा इतर काही तांत्रिक काढणं यामुळे शेतकऱ्यांना ऍटलिस्ट 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ही मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा होती परंतु आता शासनाच्या माध्यमातून 23 सप्टेंबर 2024 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली
आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या कालावधीमध्ये ही पीक पाहणी करावी अशा प्रकारचं आव्हान देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशाप्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद