जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन आणि कापसासाठी अनुदान जाहीर केलेले आहे परंतु हे अनुदान जाहीर केल्यानंतर ई पीक पाहणीच्या पोर्टलला उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पीपीक पाहणी करण्यात आलेली होती सातबाराला नोंदी लागलेल्या होत्या परंतु त्यांची देखील यादीमध्ये नाव आलेली नव्हती आणि अशा सर्व शेतकऱ्यांना आता या सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे याचप्रमाणे वनपट्टे धारक जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यामधील जिवती तालुक्यातील
शेतकऱ्यांच्या जमिनीचे डिजिटायझेशन झालेलं नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा देखील या अनुदानाच्या याद्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक स्पष्ट निर्देश एक स्पष्ट असा जीआर राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे याच्याच बद्दलची थोडक्यात अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता विषय ईपी पाहणी तसेच सन 2023 च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य योजना अंमलबजावणी बाबत याच्यामध्ये आपण पाहू शकता 2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई
पीक पाहणी करण्यात आलेली आहेत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरती कापूस सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई पीक पाहणी मध्ये त्यांची नाव आलेली नाहीत अशा बऱ्याच साऱ्या तक्रारी शासनाला विविध ठिकाणाहून प्राप्त झालेल्या आहेत कृषी महसूल विभागाच्या निदर्शनास या तक्रारी आणून देण्यात आलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती खालील प्रमाणे कारवाई करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पहिली बाब असणारे खरीप हंगाम 2023 च्या सातबारा उतारावरती नोंद असून ईपीक पाहणी पोर्टल वरती नोंद नसलेले खातेदार याच्यासाठी खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती अंतर्गत गावनिहाय ईपीक पाहणी यादीवरून संबंधित तलाठी यांनी गाव नमुना नंबर 12 वरील इपीक
पाहणी यादीत नाव असलेल्या यादीत नाव नसलेल्या परंतु सातबारा वरती कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद झालेल्या अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करायची आहे आणि त्याच्यासाठी एक नमुना दिलेला आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचे नाव गाव तालुका जिल्हा गट क्रमांक सोयाबीन पिकाखालील क्षेत्र कापूस पिकाखालील क्षेत्र ही माहिती आता शेतकऱ्यांची गोळा करून शासनाला जमा केली जाणार आहे याच्यानंतर वनपट्टे धारक शेतकरी यांना मदत देणं राज्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले आहेत वनपट्टे धारकापैकी ज्या वनपट्ट्यावरती खरेदी 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन अथवा दोन्ही पिकाची लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती सुद्धा कृषी विभागाला गोळा करून या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारची याच्यामध्ये देण्यात
आलेले आहे याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामधील जिवते तालुक्यातील गावाचे भूमी अभिलेख डिजिटायझेशन झालेलं नसल्यामुळे तेथे ईपी पाहणी होऊ शकलेले नाही अशा ठिकाणी जेथे भूमी अभिलेख डिजिटाइज झालेले नाहीत तेथे गावातील तलाठी यांच्याकडून गावातील खाते क्रमांक न्याय खातेदाराची संपूर्ण माहिती कापूस आणि सोयाबीन खालील क्षेत्र हे सर्व माहिती या ठिकाणी गोळा करण्यासाठी दिलेली आहे याच्यासाठी 3 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये बैठकीमध्ये सुद्धा हे देण्यात आलेले आहेत निर्देश देण्यात आलेले आहेत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगाने आता तात्काळ ही माहिती कृषी विभागाला उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या
माध्यमातून देण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांचा देखील आता या अनुदानाच्या यादीमध्ये समावेश केला जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा डाटा गोळा करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली माहिती दिलेली आहे तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून ती माहिती जमा करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच या डाटाच्या आधारे याचबरोबर नवीन जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून माहिती जमा केली जाईल या माहितीच्या आधारे तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हा डाटा शासनाला दिला जाईल आणि हे जे काही वनपट्टा धारक शेतकरी आहेत ज्यांच्या इपीक पाहणी झालेली असून सातबाराला नोंदी आलेल्या असून यादीमध्ये नाव आलेले नाहीत असे
जे तक्रारकार शेतकरी आहेत याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील हे जिवते तालुक्यातील शेतकरी आहेत या सर्वांचा या अनुदान यादीमध्ये समावेश केला जाणार आहे तर मित्रांनो अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण ज्याची मागणी शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात होती अशा प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद