जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतमालाच्या हमीभावाने खरेदीसाठी नोंदणी कशी करायची याच्याबद्दलची एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शेतकऱ्याचे सोयाबीन आणि उडीद हे शासनाच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यांमध्ये हमीभावाने खरेदी केलं जाणार आहे मका खरेदी केली जाते धान खरेदी केल्या जातं किंवा इतरही बऱ्याच साऱ्या बाबी या शेतमाल शासनाच्या माध्यमातून हमीभावाने खरेदी केल्या जातात पूर्वी खरेदी करत असताना आपण जर पाहिलं तर नापेडच्या माध्यमातून लिंक दिल्या जाईल त्या लिंक वरती नोंदणी करावी लागायचे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत लिंक पोहोचत नव्हते आणि नोंदणी होत नव्हती आणि पर्यायाने शेतमाल हमीभावाने खरेदी करता येत नव्हते विक्री करता येत नव्हते
परंतु आजच्या परिस्थितीमध्ये 2023 पासून ई समृद्धी पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे 2024 च्या खरीपाची जी काही पूर्णपणे पूर्व नोंदणी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी आता येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन असेल मका असेल किंवा इतरही जे काही शेतमाल येतं हे हमीभावानं विक्री करण्याकरता आपली नोंदणी करू शकतात आणि जेव्हा कधी शासनाच्या माध्यमातून योजना राबवली जाईल जसे की आता समजा सोयाबीनची हमीभावानं खरेदी सुरू झाली तर शेतकरी स्वतः स्वतःच्या मोबाईल मधून आपली त्या विक्रीसाठी नोंदणी करू शकतात त्याचं पेमेंट असेल त्याची पुढची काही प्रक्रिया असेल सर्व आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पार पाडू शकतात आणि याच ई समृद्धी पोर्टल बद्दल यापूर्वी सुद्धा
आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहिला नाही बऱ्याच जणांना त्याचं महत्त्व समजलं नाही परंतु आजही उशीर झालेला नाही आपण आज सुद्धा आपली पूर्व नोंदणी अर्थात आपलं रजिस्ट्रेशन याच्या अंतर्गत करू शकता जेणेकरून जेव्हा कधी याच्या अंतर्गत सोयाबीन असेल हरभरा असेल किंवा इतर काही पिकं असतील याची हमीभावाने जर खरेदी सुरू झाली तर अगदी एका क्लिक वरती आपण आपली ती नोंदणी पार पाडू शकतो मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ई समृद्धीच्या पोर्टल वरती जायचंय ज्याची डायरेक्टली लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो या पोर्टल वरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेचे
ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला मराठी करायची असेल तर मराठी करू शकता मराठी केल्यानंतर हे पोर्टल मराठीमध्ये होणार आहे या ठिकाणी आणि याच्याबद्दलची सर्व माहिती आपण व्यवस्थितपणे वाचू शकता कशाप्रकारे हे पोर्टल काम करणार आहे आणि याच पोर्टल वरून आपल्याला शेतकरी नोंदणीच्या अंतर्गत नोंदणी करायची आहे मित्रांनो याच्यामध्ये वरती एक ऑप्शन आपल्याला दाखवली जाते शेतकरी नोंदणी या शेतकरी नोंदणी वरती क्लिक करायचंय याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर मागितला जाईल याच्यामध्ये मोबाईल नंबर एंटर करायचा आहे खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्याच्यापुढे राईट टिकचे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक
केल्यानंतर आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल हा ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये जसा आहे तसा एंटर करायचाय आणि नोंद करावरती क्लिक करायचंय ओटीपी एंटर करून नोंद करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार आहे आपल्या मोबाईल नुसार या ठिकाणी आपलं लॉगिन होणार आहे आता हे लॉगिन झाल्यानंतर आपल्याला जे काही रजिस्टर आहे याच्यामध्ये आपली सर्व माहिती प्रोफाइल आपलं पूर्ण करायचंय याच्यामध्ये सर्वात पहिलं शेतकऱ्याचं नाव आधार नंबर याच्यानंतर आधार नंबर टाकून आपल्याला आधार नंबर व्हेरिफाय करायचा आहे आता जर आपण नाव टाकलेलं जर चुकीचं असेल तर आपला आधार व्हेरिफाय होणार नाही याच्यामध्ये रेड आपल्याला दाखवलं जाणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचे
नाव व्यवस्थित आधार नुसार मॅच करून आपल्याला टाकायचे आणि आपला आधार व्हेरिफाय करायचा आहे आधार व्हेरिफाय केल्यानंतर आपण खाली पाहू शकता आपल्याला सर्व माहिती आपली वैयक्तिक अशी भरावी लागणार आहे ज्याच्यामध्ये राज्य सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि सर्व सिलेक्ट केल्यानंतर आपण खाली पाहू शकतो आपल्याला जे काही पिकं आहेत याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकाची आपल्याला हमीभावाने विक्री करायची आहे ती पिक आपल्या प्रोफाइलला आपण या ठिकाणी जोडू शकता आणि हे तुम्ही कधीही अपडेट करू शकता समजा आता फक्त सोयाबीन ठेवलं आणि पुढे जर तुम्हाला काही पिकं ऍड करायची असतील तर तीही ऍड करू शकता
किंवा आता एकत्रितच तुम्हाला याच्यामध्ये जी पिकं ऍड करायचे आहेत ते पिकं ऍड करू शकता सर्व पिकांना टिक केल्यानंतर खाली एक घोषणापत्र दिलेले आहे त्या घोषणापत्राला टिक करायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला सबमिट सेव्ह करा वरती क्लिक करायचंय तुष्टीकरण करून सेव्ह केल्यानंतर आपले हे प्रोफाइल मध्ये सेव्ह होणार आहे आता याच्यानंतर आपल्याला पूर्ण शेतकऱ्याची माहिती रजिस्टरच्या अंतर्गत भरावी लागणार आहे रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला वैयक्तिक तपशील सर्वात प्रथम आपल्याला याच्यात भरायचं आहे शेतकऱ्याचं नाव आधार नंबर मोबाईल नंबर ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आधार नंबर टाकून आपल्याला आधार नंबर पुन्हा एकदा व्हेरिफाय करावा लागणार आहे या ठिकाणी सुद्धा
आपल्याला नाव व्यवस्थित असं काळजी घेऊन टाकावं लागणार आहे याच्यानंतर पुढे जे आपल्याला माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे ते शेतकऱ्याच्या प्रवर्गाबद्दल भरायची आहे की जमीन किती आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारामधली जमीन आहे ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये एंटर करावी लागणार आहे शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव याच्यानंतर शेतकरी स्मॉल फार्मर आहे मार्जिनल फार्मर आहे जे काही माहिती आहे ती आपल्याला अल्पभूधारक बहुबूदक मध्ये भरायची आहे याच्यानंतर शेतकऱ्याचा प्रवर्ग जनरल एससी एसटी ओबीसी जे काही असेल ते त्या ठिकाणी टाकायचे याच्यानंतर लिंग स्त्री पुरुष असेल ते व जन्मतारीख शेतकऱ्याची जी ज्याची नोंदणी करतोय त्याची जन्मतारीख टाकायची आहे जन्मतारीख टाकल्याबरोबर शेतकऱ्याचे वय या ठिकाणी ऑटोमॅटिक
दाखवले जाणार आहे पुन्हा आपल्याला याच्यामधून राज्य निवडायचे महाराष्ट्र महाराष्ट्र निवडल्यानंतर आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपली जमीन विक्री आपण जिथून करणार आहात नोंदणी करायची आहे तो जिल्हा याच्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला याच्यातून गाव निवडायचाय अशाप्रकारे आपली सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे तालुका गाव जिल्हा सर्व निवडल्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे आणि आपला थोडक्यात जो काही घराचा किंवा जो जमिनीचा पत्ता असेल तो पत्ता त्या ठिकाणी द्यायचा आहे जो कम्युनिकेशनचा पत्ता असणार आहे याच्यामध्ये पत्ता टाकल्यानंतर आपल्याला पुढे एक कागदपत्र आपल्याला याच्यात अपलोड करावं लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड याच्यामध्ये
आपला आधार कार्ड फ्रंट कॉपी असेल किंवा दोन्ही एकत्रित असेल तर ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आणि सेव्ह करा वरती क्लिक करायचंय याच्यानंतर हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला जी पुढची माहिती भरायची असणार आहे ती म्हणजे बँकेचा तपशील आता बँकेचा तपशील अतिशय महत्त्वाचा आहे आधार संलग्न जे बँक खात असेल ते बँक खात आपल्याला याच्यामध्ये जोडायचे याच्यामध्ये सेम तीच प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये बँक खातेधारकाचं नाव द्यायचंय त्याच्यानंतर बँकेचा आयएफएससी कोड माहीत असेल तर टाकायचा नाहीतर तो सर्च करायचा आहे याच्यानंतर बँकेचा आपला अकाउंट नंबर तोच परत एकदा अकाउंट नंबर आणि सर्व व्हेरिफाय केल्यानंतर आपल्याला ठिकाणी बँकेचं पासबुक किंवा चेकची जी
काही कॉपी असेल ती अपलोड करायची आणि खातं आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय खातं सक्सेसफुली ऍड झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती जी अपडेट करायची असणार आहे ती म्हणजे जमिनीच्या तपशीलची आता शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती बँक खात्याची माहिती झाल्यानंतर शेत जमिनीची माहिती याच्यामध्ये जोडायची आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पूर्णपणे आधार मोबाईल नंबर हे सर्व दाखवले जाईल याच्यानंतर आपल्याला काय करायचं सर्वे नंबर आणि गट नंबर हा शेतकऱ्याचा याच्यामध्ये एंटर करायचा आहे याच्यामध्ये सर्वे नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढे गट नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हेरिफाय करा वरती क्लिक करायचे आता गट नंबर आणि सर्वे नंबर मॅच झाल्यानंतर हे भूलेखच्या पोर्टलला लिंक केलेलं
पोर्टल आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा ज्याप्रमाणे आपण पीक विमा भरताना वगैरे गट नंबर सर्वे नंबर टाकल्यानंतर जमीन दाखवली जाते तशी पूर्ण जमीन या ठिकाणी दाखवली जाणार आहे आणि जमीन बरोबर असेल तर याला आपल्याला ऍड करायचे आता एका शेतकऱ्याचे एकापेक्षा जास्त गट असतील तर जेवढे काही गट असतील तेवढे गट तुम्ही याच्यामध्ये ऍड करा करू शकता एकाच खात्यानुसार जेवढे काही आट्यानुसार गट आहेत ते गट तुम्ही पूर्णपणे एकत्रितपणे याच्यामध्ये ऍड करू शकता आता आपण पाहिले की एक गट ऍड केलेला आहे त्याच्यानंतर आपण आणखीन एक गट टाकलाय आता एखाद्या शेतकरी समजा तीन गट असतील तर तिन्ही गट आपण याच्यामध्ये ऍड करू
शकता आणि सर्व सातबारा एकत्रितपणे स्कॅन करून त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत हे सर्व माहिती झाल्यानंतर आपलं रजिस्टर पूर्ण झालेले आहे याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे स्कीमच्या संदर्भातील आता याच्यामध्ये आपलं रजिस्टर पूर्ण झालेले नोंदणी पूर्णपणे पूर्ण झालेली आहे आता याच्यामध्ये ज्या ज्या काही स्कीम असतील त्या आपल्याला दाखवल्या जातील जसं आता याच्यामध्ये फक्त उन्हाळी हंगामाच्या मकाची नोंदणी सुरू आहे तर ज्यावेळेस कधी याच्यामध्ये खरीप असेल सोयाबीन असेल तुमचं उडीद असेल किंवा इतर जे काही पिकं असतील त्याची नोंदणी सुरू झाल्यानंतर आपल्याला स्कीम डिटेलच्या अंतर्गत दाखवल्या जातील पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला जे काही
पुढची शेतकऱ्याला कधी आपलं पीक घेऊन जायचंय कधी त्याची विक्री होणार आहे त्याची माहिती त्याच्या पेमेंटची माहिती अशा सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहेत अगदी पेमेंट पर्यंत म्हणून आपण जर पूर्व नोंदणी केलेली नसेल तर पूर्व नोंदणी करा शासन हमीभावाने खरेदी करणार नाही काय खरेदी करते किती काळ खरेदी करणार पुन्हा याची नोंदणी कशी करायची आणि नोंदणी करण्यासाठी पुन्हा जर उशीर झाला तर तुम्हाला नाहक मनस्ताप देखील सहन करावा लागू शकतो त्याच्यामुळे आजच आपली पूर्व नोंदणी करून घ्या आणि जेव्हा कधी याच्यामध्ये स्कीम दिसतील त्या स्कीमला ताबडतोप अप्लाय करून आपण आपली प्रक्रिया पार पाडू शकता तर मित्रांनो अशाप्रकारे
तुम्हाला उपयोगी पडेल अशी एक महत्त्वाची अशी माहिती होती धन्यवाद