जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगार महामंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामध्ये घरकुलासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना मित्रांनो राज्यामध्ये घरकुलाचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांकडे जर जागा नसेल तर घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अंतर्गत जागा खरेदीला एक लाख रुपयाचा अनुदान दिलं जात आहे आणि याच धरतीवरती बांधकाम कामगारांना सुद्धा घरकुलासाठी जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी दिलं जाणार 50 हजार रुपयाचा अनुदान आता एक लाख रुपये करण्यासाठी मंजुरी देण्यात
आलेली आहे मित्रांनो या विभागाची एक महत्त्वपूर्ण अशी बैठक 9 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये बांधकाम कामगाराला घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसेल तर ती जागा खरेदी करण्यासाठी आता एक लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आमदार आशिष जयसवाल यांच्या माध्यमातून या जागा खरेदीला दिल्या जाणारे अनुदान हे पन्नास हजार रुपये एक लाख करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं होतं मागणी करण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता 50 हजार रुपयांच्या ऐवजी आता हे एक लाख रुपयाचा अनुदान करण्यात आलेलं आहे याचबरोबर याच बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बांधकाम कामगार
सुविधा केंद्रातून कामगाराच्या सर्व योजना त्याच्या अर्ज स्वीकृती याचबरोबर बांधकाम कामगाराला दिलं जाणार 90 दिवसाचं प्रमाणपत्र हे सर्व याचं वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशाप्रकारे बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता घरकुल बांधकाम करत असताना जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी ₹1 लाख रुपयाचं अर्थसाहाय्य मिळणार आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जातात याच्यासाठी आपण जर पाहिलं तर तालुक्याच्या ठिकाणी कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे आणि याच्याच माध्यमातून काम कामगाराला विविध प्रकारच्या योजनाचा लाभ
दिला जातो कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात याचे अर्ज कसे केले जातात तर याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याचे व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद