जय शिवराय मित्रांनो मित्रांनो सततच्या पावसाच्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो आज 10 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून सन 2022 च्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो सन 2022 च्या पावसाळी हंगामामध्ये अतिवृष्टीच्या कशाबाहेर येईल अर्थात सततच्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली होती आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल 1500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला होता शेतकऱ्यांना या
मदतीचे वितरण करण्यात आलेलं होतं परंतु या मदतीचे वितरण करत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची माहिती ही तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली नव्हती बरेच सारे शेतकरी या मदतीपासून वंचित होते आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीवरती 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत उर्वरित असलेल्या शेतकरी यांची माहिती अपलोड करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने आजच्या या जीआरच्या माध्यमातून 61 कोटी 16 लाख 74 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण 616 कोटी रुपयाचं
वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती यापैकी जवळ जवळ 555 कोटी 55 लाख रुपयाचं वितरण यापूर्वीच करण्यात आलेला आहे आणि आजच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यासाठी 25 कोटी 97 लाख रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 21 कोटी 29 लाख रुपये अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 20 लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी 69 लाख 120 हजार रुपये असे एकूण अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 61 कोटी 16 लाख 74000 वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यात मिळून यापूर्वी 1500 कोटी रुपयाचं वितरण करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्येच आता
उर्वरित या 61 कोटी 16 लाख रुपयाचं वितरण देखील पात्र झालेल्या लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण असा जीआर आपण maharashtragovin या संकेत स्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद