जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सध्या पडलेला एक महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे सोयाबीन आणि कापसाचा अनुदान नेमकं खात्यावरती कधी जमा होणार मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर गेल्या चार ते पाच वर्षापासून प्रत्येक वर्षी काही ना काही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल किंवा सततचा पाऊस असेल गोगलगाईमुळे नुकसान येल्लो मोजाक अशा या ना त्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रत्येक वर्षी नुकसान होते आणि जे काही पीक हातामध्ये येते त्या ला सुद्धा कवडीमोल भावाने विकावं लागतंय कांद्याचे भाव पडलेले आहेत सोयाबीनचे भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी पूर्णपणे कोलमडून
गेलेला आहे आणि अशा या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यायचा म्हणून शासनाच्या माध्यमातून घोषणा केल्या जातात परंतु या घोषणा फक्त आणि फक्त घोषणाच राहतात की काय अशा प्रकारची परिस्थिती वेळोवेळी निर्माण होते आणि हीच परिस्थिती आता सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानाच्या बाबतीत सुद्धा झालेली आहे मित्रांनो एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला लोकसभाच्या निवडणुका झाल्या 21 ऑगस्ट पासून याचं पोर्टल लॉन्च करून शेतकऱ्यांना याच्या अनुदानाचे वितरण केलं जाईल अशाप्रकारे गाजत वाजत याची प्रसिद्धी देण्यात आली याच्यासाठीचा कार्यक्रम घेण्यात आला पोर्टल ही लॉन्च करण्यात आलं याच्यानंतर शेतकऱ्याचा डाटा जमा करून 10 सप्टेंबर पासून या अनुदानाचे वितरण
करण्यासाठीचे कठोर असे निर्देश देण्यात आले परंतु सध्या जरी आपण पाहिलं तरी परिस्थिती जैसे तेच आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून लबाड घरचा आवाजन जेवल्याशिवाय काही खरं नाही अशा प्रकारच्या ज्या मणी आहेत त्या मणीचा आता वापर केला जातोय आणि या मणी तंतोतंत शासनाला लागू होत आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर द्यायची जर मानसिकता असेल तर शासनाला एवढा वेळ लागत नाही याचं आपण यापूर्वी सुद्धा उदाहरण पाहिलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करत असताना दोन दिवसांमध्ये पैशाचं वितरण करून तिसऱ्या दिवशी कार्यक्रम आयोजित करून लगेच हप्त्याचं वितरण केलं आणि ते पैसे सुद्धा दोन-तीन
दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झाले या अनुदानाचं वितरण करण्यासाठी सुद्धा आता कुठल्याही प्रकारची अडकाटी नसताना शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा अंत का पाहिला जातोय हाच एक सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर सुरुवातीला या योजनेच्या अंतर्गत जे पात्र शेतकरी त्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या त्याच्यामधून काही शेतकरी बाकी राहिले याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला पुन्हा शासनाला जाग आली महसूल विभागाच्या माध्यमातून जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून पुन्हा नवीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या गेल्या दोन दिवसापासून या नवीन याद्या देखील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत पूर्वीच्या शेतकरी कडून कागदपत्र घेत असताना मध्येच कुठेतरी संप आंदोलन झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा डाटा
कलेक्ट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आल्या आता सामूहिक शेतकऱ्यांचं जे काही क्षेत्रधारक आहेत त्याच्यामध्ये एफिडेविटची अट घालण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये आणखीन मोठी दिरंगाई होते आणि एकंदरीत ज्या शेतकऱ्यांचा डाटा शासनाकडे जमा झालेला आहे त्या शेतकऱ्यांना वितरिण करण्यासाठी त्या शेतकऱ्याचा अनुदान खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी जवळ जवळ 2500 कोटी रुपयाचा निधी 60% च्या प्रमाणामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे सेंट्रलाइज खातं आहे त्या खात्यामध्ये वितरित देखील करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे कारण आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की पीएम किसान असेल नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल या योजनेचे जे लाभार्थी आहेत असे लाभार्थी जर सोयाबीन
कापसाच्या अनुदानासाठी पात्र झाले तर त्यांची कुठल्याही प्रकारची केवायसी न करता या अनुदानाचं वितरण केलं जाणार मग अशा शेतकऱ्यांचे कागदपत्र आलेले असताना अशा शेतकऱ्यांचा डाटा गोळा केलेला असताना अशा शेतकऱ्यांचे आधार कन्सल्ट जमा झालेले असताना अशा शेतकऱ्यांसाठीचा निधी उपलब्ध असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या अनुदानाचं वितरण केलं जात नाही मग याच्यामध्ये शासनाची नेमकी मानसिकता काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अनुदान देत असताना टप्प्याटप्प्यानेच अनुदान दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये आपण जेवढ्या शेतकऱ्यांचा डाटा आलेला आहे त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान वितरित केला जाईल अशा प्रकारच्या प्रेडिक्शन लावल्या होत्या आणि
तशा प्रकारेच होणार आहे जेव्हा कधी होईल तेव्हा आता ज्या शेतकऱ्यांच्या आणखीन संमत्या आल्या नाहीत त्या शेतकऱ्यांना एक टाईमलाईन द्यायला पाहिजे कारण आता रोज कृषी सहायकाच्या माध्यमातून संमतीपत्र मागितली जात आहेत परंतु आता ज्यांनी महिन्या दीड महिन्यापासून संहमतीपत्र दिली त्यांचं अनुदान न आल्यामुळे नवीन शेतकरी सहमतीपत्र देत असताना त्याच्यामध्ये दिरंगाई करतायत द्यायचं की नाही द्यायचं असा एक त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झालाय आणि आता जे शेतकरी सहमतीपत्र द्यायला उशीर करतायत त्याच्यामुळे ज्यांनी दिलेले आहेत त्यांना सुद्धा उशीर होतोय त्याच्यामुळे शासनाने याच्यामध्ये एक टाईमलाईन ठरवून द्यायला पाहिजे किंवा 15 सप्टेंबर पर्यंत सर्वांची कागदपत्र जमा करावीत ज्यांची 15 सप्टेंबर पर्यंत कागदपत्र येतील त्यांनाही
अनुदान वितरित केलं जाईल त्याच्यानंतर दुसरा टप्पा 25 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबरचा ठेवा जर एक शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये जर शेवटची डेट दिली तर शेतकरी अतिशय ताबडतोप ही आपली कागदपत्र जमा करतील आणि या न कागदपत्र जमा करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे जे कागदपत्र जमा करणारे शेतकरी आहेत त्यांच्यावर देखील जो अन्याय होतोय तो अन्याय कुठेतरी कमी होईल एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे बेहाल झालेला शेतकरी न मिळणाऱ्या हमीभावाला बेहाल झालेला शेतकरी आणि आता ज्या भावांतर योजने दिलासा द्यायचा आहे त्याचं सुद्धा जर अनुदान येत नसेल तर याच्यामुळे हा शेतकरी आणखीन बेहाल होतोय आपण जर पाहिलं तर 2024 मध्ये मध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या या
हंगामामध्ये शेतकऱ्याचं चांगलं उत्पन्न निघेल अशा अपेक्षा होत्या परंतु आता अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे पुन्हा एकदा शेतकरी पूर्णपणे बेचिराक झालाय आता नवीन काही शासनाकडून दिलासा अर्थसाहाय्य मिळेल या अपेक्षा असताना पूर्वीच्या अर्थसाहाय्य देत असताना सुद्धा जे काही कुठेतरी कंजूसी केली जाते किंवा कुठेतरी एक त्याला कुठल्याही प्रकारची दात दिली जात नाही हे अतिशय असह्य सारखं आहे त्याच्यामुळे शासनाला मायबाप विनंती आहे की लवकरात लवकर जे पात्र झालेले आहेत ज्यांचा डाटा आलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या इमानदारीने आपली कागदपत्र लवकरात लवकर जमा केलेली आहेत त्यांचा विषय ताबडतोप मिटवावा याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी झालेली आहे ज्यांच्या सातबाराला नोंदी आहेत किंवा ज्यांची
नावं नाहीत आलेली आहे अशी जे काही तक्रारदार असतील त्यांनाही एक टाईमलाईन देऊन त्यांचाही डाटा करेक्ट करून त्यांनाही अनुदानाचं वितरण करावं परंतु कुठेतरी आम्ही लाखो शेतकऱ्यांना देणारे सांगत जे काही पात्र असलेले तुम्ही हजारांना सुद्धा द्यायला हे कुठेतरी एक म्हणजे प्रश्नार्थक आहे त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या प्रक्रिया पार पाडाव्या आणि ज्या शेतकरी बांधवांची आता नवीन याद्यामध्ये नाव आलेली आहेत त्यांनी सुद्धा कुठलीही दिरंगाई न करता इतर शेतकरी बांधवांवरती होणारा अन्याय पाहता किंवा त्यांना पैशाचे असलेली निकट पाहता आपली कागदपत्र लवकरात लवकर जमा करावीत हीच अपेक्षा आहे मित्रांनो प्रत्येक लाभार्थ्याचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कृषी सहाय्यकांना 20 रुपयाचं मानधन दिलं
जाणार आहे त्याच्यामुळे त्यांनाही गरज आहे ते तुमचे कागदपत्र घेऊन लवकरात लवकर त्या डाटा अपलोड करत आहेत कुठल्याही प्रकारच्या मनामधले जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज न ठेवता आपली कागदपत्र अपलोड करण्याचा आपली कागदपत्र देण्याचा प्रयत्न करा काहीही त्याच्यामध्ये द्यायचं नाही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वरती एक अर्जाचा नमुना आहे ते आधार कन्सेंट आहे ते आधार कन्सेंट काढायचे आणि ते आधार कन्सेंट फक्त तुम्हाला जमा करायचे असेल तुमच्याकडे सातबारा सातबारा जमा करायचा तर ज्यांची एपीक पाहण्यामध्ये नाव नव्हती ज्यांच्या सातबाराला नोंदी लागलेल्या आहेत त्यांच्या सातबारा मागण्यात आलेले आहेत आधार कार्ड असेल तर आधार कार्डची
एक झेरॉक्स द्या बँकेच्या पासबुकची असेल तर झेरॉक्स द्या एवढीच तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र द्यायचे आहेत फक्त आता सामूहिक क्षेत्रधारकांच्या माध्यमातून झालेल्या प्रॉब्लेम मुळं त्यांना त्या सहमती घेऊन एक एफिडेविट करावं लागणार आहे दहा रुपये 20 रुपये शंभर रुपये 50 रुपये जे काही असेल ते बॉन्ड करून द्यावं लागणार आहे आणि या सगळे कागदपत्र आल्यानंतर हा डाटा ऑनलाईन झाल्यानंतरच या अनुदानाचं वितरण होणार आहे आता बरेच सारे शेतकरी बाकी आहेत बरेच सारे शेतकरी बाकी आहेत बरेच सारे शेतकरी बाकी आहेत आणि शेतकरी बाकी आहेत म्हणून शासनाच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जात नाही हे कारण आता इथं सांगितलं जातंय परंतु हे
कारण पुढं न करता ज्यांचा डाटा आलेला आहे त्यांचा अनुदान वितरण करावं हेच एक मापक शेतकऱ्यांची सुद्धा हीच अपेक्षा आहे आणि शासन या अपेक्षा पूर्ण करेल हीच एक अपेक्षा याठिकाणी ठेवत धन्यवाद