जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मित्रांनो अशाच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा वाटपाच्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना सर्व समावेशक पीक विमा योजना अंतर्गत राबवली जात आहे ज्याच्यामध्ये मध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा योजना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेच्या 17 ऑगस्ट 2020 च्या गाईडलाईन्स
नुसार विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा वाटपाचे वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण पेरणीच्या क्षेत्रापैकी जर 25% पेक्षा जास्त क्षेत्र हे एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर बाधित झालं तर त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना रॅन्डम सर्वेक्षणाच्या आधारे जिल्हास्तरीय पीक विमा समिती ला निर्देश देऊन त्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून 25% पीक विमा वाटपाठचे अधिकार आहेत येतं आणि याच पार्श्वभूमीवरती याच काही निकषानुसार याच काही गाईडलाईन्सच्या नुसार आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आलेल्या वैयक्तिक ज्या काही क्लेमच्या सूचना आहेत
याचबरोबर नुकसानग्रस्त झालेलं क्षेत्र त्याच्या अतिवृष्टीचा डाटा या सर्वांच्या पार्श्वभूत विविध जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहिलं होतं की दोन-तीन दिवसांपूर्वी सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना 25% पीक विभा वाटपाच्या प्रक्रिया पार पाडाव्यात अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत नांदेड असेल हिंगोली असेल यवतमाळ असेल किंवा बुलढाणा हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता विविध जिल्हा स्तरावरती जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून रॅन्डम सर्वेक्षणासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये
परभणीमध्ये सुद्धा जवळ जवळ सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे आणि याच पार्श्व्याचा रॅन्डम सर्वेक्षण करण्यासाठी जी काही एक समितीची गरज असते अशी समिती गठीित करण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातून 5% 10% जे काही नुकसान असेल त्या नुकसानाचा आकलन केलं जाईल आणि हे नुकसान जर टक्केवारी मध्ये जे काही जास्त असेल समजा आता 50% असेल तर त्या प्रमाणामध्ये 60% असेल तर त्या प्रमाणामध्ये 70% 80% जे काही असेल ते निश्चित केलं जाईल आणि पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी असतील त्यांच्याबरोबर सर्वेक्षण करून हे निश्चित झालेल्या प्रमाणानुसार जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून अधिसूचना काढून शेतकऱ्याला 25% पीक विमा वाटपाचे
निर्देश हे पीक विमा कंपन्यांना देतील मित्रांनो आता ज्या ज्या जिल्ह्याच्या अशा अधिसूचना निघतील आणि ज्या ज्या महसूल मंडळासाठी अधिसूचना निघतील त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या अधिसूचना निघाल्यानंतर त्या अधिसूचनामध्ये असलेली महसूल मंडळ त्याच्यामध्ये असलेलं नुकसान याची आकडेवारी पीक विमा कंपन्याला दिली जाते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही आक्षेप असतील तर त्याच्यावर आक्षेप घेतले जातात आणि आक्षेप जर नसतील तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पुढे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट 25% पीक विम्याच वितरण केलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेल्या आहेत इथं ज्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला
आहे धन्यवाद