₹210000 रुपये आता घरकुल साठी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ग्रामीण भागात 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत आणि आज पहिला टप्पा पार पाडण्यात आलेला आहे 10 लाख नागरिकांच्या खात्यावरती पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट घोषणा केलेली आहे ते म्हणजे घरकुल मध्ये घरकुलच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे किंवा तुम्ही घरकुलच्या प्रतीक्षेत असाल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल ई ग्रामपंचायतला सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार मी
सागर सूर्यवंशी आपण पाहत आहात ई ग्रामपंचायत व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो देवेंद्र फडवणीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आज 22 फेब्रुवारी रोजी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच पहिल्या हप्ताचे वितरण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलेल्या आहे की यापूर्वी घरकुल योजनेसाठी किती अनुदान भेटत होतं घरकुल साठी 120000 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 28000 आणि शौचालयचे 12000 असे 16 हजार रुपये घरकुल बांधणीसाठी मिळत होते पण आजच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घोषित केलेला आहे की यामध्ये
वाढ करून 50000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच पहा 160000 प्लस 50000 210000 रुपये आता घरकुल साठी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत त्याचे विवरण आपल्याला समजलंच असेल ₹120000 पूर्वी भेटत होतं त्यामध्ये 50000 रुपयांची वाढ त्याचबरोबर 28000 रोजगार हमी योजनेचे आणि त्यानंतर 12000 शौचालयाचे असे ₹210000 होऊ शकतात आता पूर्वी ₹160000 भेटत होते या मध्ये 50000 ची वाढ त्यानंतर 210000 असा शासन निर्णय सुद्धा निर्गमित होईल किंवा आजचा हा कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी घोषित केलेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे लाईव्ह प्रूफ सुद्धा पहा त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे
घरकुल पूर्ण झाल्यानंतर त्यांना वीज सुद्धा मोफत मिळणार आहे त्या लाभार्थ्यांच्या घरावरती सौर ऊर्जेचा सौर प्रकल्प म्हणजेच सौर वीज बसवण्यात येणार आहे आणि कायमस्वरूपी त्यांना वीज मोफत मिळणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर पहा यापूर्वी सुद्धा घरकुल बांधणीसाठी सरकारकडून पाच त्रास मोफत वाळू भेटत होती ती सुद्धा इथून पुढे चालू राहणार आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती लाईव्ह व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे ती सुद्धा आपण पाहायचं आहे आपलं चॅनेल हे ग्रामीण भागातील सुद्धा आहे आणि शहरी भागातील शासकीय योजनेची माहिती सर्वात प्रथम आपल्या चॅनल वरती भेटत असते त्यामुळे चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा खूप खूप महत्त्वाचं आपलं चॅनल असून पुढे
तुम्हाला घरकुल मंजुरीसाठी आपण वेटिंग लिस्टला आहात किंवा आपल्याला घरकुल मंजूर झाला असेल तर या योजनेची सविस्तर माहिती आपल्याला भेटणार आहे आपल्याला या हप्त्यांचं वितरण कशा पद्धतीने मिळणार आहे घरकुल बांधणी स्टेप बाय स्टेप कशी होते त्यानंतर हप्त्याचे वितरण कसं होतं रोजगार हमीचे पैसे कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचे आहेत त्याचबरोबर पहा शौचालयाचे पैसे आणि आत्ता जे काही पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ते कसे मिळवायचं याबाबतची अधिकची माहिती पाहायची असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आपण या निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून 28 हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालया करता
बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख 60 हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजित दादा पवार मी आणि ग्राम विकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून 20
लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरच अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभरा करता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे