की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घर मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेला आहे अतिरिक्त 13 लाख घर आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातल्या गरिबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घर देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घर मिळालेली नाहीत ती 20 लाख घर आपल्याला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लस मध्ये
26 लाख त्या ठिकाणी लोकांचे रजिस्ट्रेशन आहे आता ही 20 लाख घर मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कम्प्लीट करू शकू त्याच सोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामध्ये जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नाव सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इंक्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षांमध्ये घर द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प
आज शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी या ठिकाणी सांगितला मी महाराष्ट्राच्या वतीने माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण जी या दोघांचे मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घर त्यांनी महाराष्ट्रा करता दिली आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहेत यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नवीन घरे आहेत 13 लाख 29678 आणि जे काही मागील घरे आहेत 637 89 घरांचा विस्तार होणार आहे म्हणजेच एकूण एका वर्षांमध्ये 19667 घरे ही आता मंजूर करण्यात आलेली आहेत आता या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची थोडक्यात माहिती तुम्हाला मी
आता सांगणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात हे सुद्धा सांगणार आहे अर्ज कुठे करायचा ते सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलं तर ग्राम विकास विभाग ज्यामध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे जे काही अनुदान आहे ते कशा पद्धतीने आहे ते समजून घ्या ग्रामीण भागामध्ये 1 लाख 20000 एवढे अनुदान आहे हे अनुदान थोड्या दिवसांनी वाढू सुद्धा शकते मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की हे अनुदान अजून वाढणार आहे तर आत्ता जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार रुपये एवढं अनुदान हे लाभार्थ्याला दिलं जातं डोंगरी भागामध्ये
जर पाहिलं तर एक लाख 30 हजार रुपये एवढं अनुदान आहे आता सदर लाभार्थी निवडीचा जो काही अधिकार आहे तो गावाचे जे काही ग्रामसभे आहे ग्रामसभा होते त्या ग्रामसभेत जे आहे ते देण्यात आलेला आहे आता ही जी काही निवड आहे त्याची प्रक्रिया कशी असते ते पहा सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्ट ची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे आणि सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यात पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी प्रमाणे निश्चित केलेली आहे आणि प्राधान्यक्रमाण यादी मधील व्यक्तींची ग्रामसभेमध्ये निवड करते
वेळी खालील निकषानुसार गण्यकरणानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावेत जे काही निवड प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने आहे ते दिलेले आहे जसं की 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे तसेच महिला कुटुंबप्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे तसेच 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे अपंग व्यक्ती असतील कुटुंब ज्यात शारीरिक दृष्ट्या प्रौढ व्यक्ती असेल यांना नाही म्हणून सांगण्यात आलेले आहे भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न सूत्र मोलमजुरी आहे असे यामध्ये निवडण्यात येणार आहे सदरील गुणाकणाचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या
मांडणी क्रमाने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार आहे तर यामध्ये अर्ज कुठे करायचा भरपूर जण म्हणत होती आवास योजना ग्रामीण भागात जर तुम्ही पाहिलं तर याचा अर्ज ऑनलाईन होत नाही याचा अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्येच होतो तर तुम्ही शेजारील ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये आपली कागदपत्रे घेऊन जायचं आहे आता ही कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आपण इथे समजून घेऊयात तर इथे पाहू शकता की आवश्यक कागदपत्रे जर पाहिली तर सातबारा उतारा मालमत्ता पत्त पत्र नोंद पत्र सातबारा उतारा जसे नसेल तर मालमत्ता पत्र नोंद देऊ शकता किंवा ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र सुद्धा देऊ शकता जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवडणूक
ओळखपत्र किंवा विद्युत बिल यापैकी एक तुम्ही यामध्ये देऊ शकता त्यांना नंतर मनरेगा जॉब कार्ड बँकेची एक पासबुकची झेरॉक्स इथं लागणार आहे अशा प्रकारची यापैकी कागदपत्रे तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचे आहेत अशाप्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र