नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या youtube चॅनेल वर मित्रांनो परवा एक आपण प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओ वरती मित्रांनो भरपूर प्रतिसाद हा मिळालेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओला त्यामुळे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलचा आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवत आहोत या व्हिडिओमध्ये मित्रांनो भरपूर जणांना हे माहिती नाहीये की प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत टोटल किती रुपये मिळतात त्यासोबतच पहिला हप्ता कितीचा मिळतो दुसरा हप्ता कितीचा मिळतो तिसरा हप्ता कितीचा मिळतो चौथा हप्ता कितीचा मिळतो प्लस त्या व्यतिरिक्त सुद्धा पैसे मिळतात मित्रांनो ते पैसे किती मिळतात याची संपूर्ण
डिटेल डीप मध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना ज्या काही घरकुल योजनेविषयी माहिती असते मित्रांनो आपल्या चॅनेल वरती टीप मध्ये अपलोड केली जाते त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत जे मंजुरी आदेश दिले जातात मित्रांनो त्यापैकी एक मंजुरी आदेश आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि त्या मंजुरी आदेश मध्येच मित्रांनो डीप मध्ये सांगण्यात आलेलं आहे की टोटल घरकुल योजनेसाठी किती रुपये मिळतात त्यामध्ये पहिला हप्ता कितीचा असतो दुसरा हप्ता कितीचा
असतो तिसरा हप्ता कितीचा असतो चौथा हप्ता कितीचा असतो प्लस चार हप्ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त किती रुपये मिळतात टोटल किती रुपये मिळतात हे मंजुरी आदेश मध्ये सांगण्यात आलेलं आहे तर डायरेक्टली मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये हा मंजुरी आदेश तुम्हाला फ्लॅश करून दाखवणार आहे त्या मंजुरी आदेश मध्ये टोटल किती रुपये भेटतात हे सांगण्यात आलेला आहे तर हे डायरेक्ट आपण मित्रांनो लाईव्ह पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया [संगीत] मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता आवास योजना योजना ग्रामीण टप्पा टू मंजुरी आदेश जो आपल्याकडे मंजुरी आदेश आलेला आहे मित्रांनो तो मंजुरी आदेश आपण पाहत आहोत
तर तो मंजुरी आदेश पाहत असताना मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळवण्यात आनंद होत आहे की आपणास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात येत आहे आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या टप्प्यानिहाय खालील प्रमाणे चार हप्त्यांमध्ये एक लाख वीस हजार रुपये अनुदान थेट आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे प्राप्त होईल या व्यतिरिक्त मनरेगा मार्फत व स्वच्छ भारत मिशनचे अनुदान देखील दिले जात आहे तर मित्रांनो टोटल किती
हप्ते दिले जाणार आहेत त्या व्यतिरिक्त किती रुपये मिळणार आहेत हे आपण पाहूयात तर मित्रांनो आता तुम्ही इथे पाहून घ्या टोटल किती रुपये दिले जाणार आहेत हे आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे तर इथे हप्ता तुम्ही पाहू शकता पहिला दुसरा तिसरा चौथा चार हप्त्यामध्ये मित्रांनो ते एक पातळी म्हणजे मंजूर झाल्यानंतर किती रुपये भेटणार आहेत तर तुमचं घरकुल मंजूर झाल्यावर पंधरा हजार रुपये हे भेटणार आहेत पहिल्या हप्त्याचे दुसरा हप्ता जोता पातळी पर्यंत तुमचं घर आल्याच्या नंतर दुसरा हप्ता म्हणून तुम्हाला 70 हजार रुपये हे दिले जाणार आहेत त्यानंतर तिसरा हप्ता तुम्ही पाहू शकता 30 हजाराचा तिसरा हप्ता आहे आणि
चौथा हप्ता मित्रांनो घरकुल पूर्ण झाल्याच्या नंतर पाच हजार रुपये हे दिले जाणार आहेत म्हणजेच असे टोटल किती मित्रांनो ₹120000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स म्हणजेच डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये 120 हजार रुपये हे ट्रान्सफर केले जाणार आहेत त्या व्यतिरिक्त मित्रांनो जे तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते पैसे इथे आहेत तुम्ही इथे पाहू शकताय मनरेगा अंतर्गत मित्रांनो मित्रांनो 90 दिवसाचा मनुष्य दिन म्हणून 26730 रुपये म्हणजेच मनरेगा अंतर्गत तुम्हाला 26730 रुपये मिळणार आहेत त्यासोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12000 रुपये हे तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजेच टोटल प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत किती रुपये मिळणार आहेत तर एकूण अनुदान रुपये 158730
रुपये हे एवढं अनुदान प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दिलं जातं हे भरपूर जणांना ना माहिती नव्हतं मित्रांनो तुम्हाला पण आत्ताच माहिती झालं असेल तर सर्वात पहिलं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केले जातात आता हे जे पैसे दिले जातात मित्रांनो 26000 रुपये मनरेगा अंतर्गत दिले जातात ते कसे दिले जातात तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जॉब कार्ड म्हणजेच तुमचे हजरी लावून ते पैसे काढून घ्यायचं असतं मित्रांनो 26730 रुपये म्हणजे ज्यांच्या नावावरती घरकुल आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जात नाहीयेत तर त्या त्यांना त्यांच्या घरच्यांचे नावे लावून हे पैसे
काढून घेतलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे जे पैसे आहेत आता भरपूर जणांना माहिती नसेल मित्रांनो हे कुणा कुणाचे घरकुल कम्प्लीट सुद्धा झालेले आहेत पण त्यांना हे पैसे भेटलेलेच नाहीयेत पण टेन्शन घेऊ नका मित्रांनो हे पैसे कधी काढण्यात आलेले आहेत किती रुपये काढण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपल्याला घर बसल्या पाहता येतं त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सर्वात पहिलं सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे मनरेगा अंतर्गत पैसे दिले जातात मित्रांनो ते आपल्या घरकुलचे पैसे दिलेले आहेत का नाही हे कसं पाहायचं हे सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती पाहत असताना मित्रांनो ही माहिती सुद्धा थोडी तुम्ही इथे वाचून घेऊ शकताय हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती पाहून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढे पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो