जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अशी असलेल्या आणि राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 13 ऑगस्ट 2024 रोजी मंजुरी दिलेल्या दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेला राबवण्याकरता आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 16 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जीआरच्या माध्यमातून ही योजना कुठे राबवली जाणार आहे याचे लाभ काय दिले जाणार आहेत लाभार्थी पात्रतेचे निकष काय असतील याची निवड कशी केली जाणार आहे अनुदान किती दिलं जाणार आहे या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 13
ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच्याच अंतर्गत हा आता टप्पा राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत उच्च दूध दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई मशीनच शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे ज्याच्यासाठी 13400 गाई मशीनचं वाटप केलं जाणार असून याच्यामध्ये शेतकऱ्यांना 50% अनुदानावरती या गाई मशीनच वाटप केलं जाणार आहे याच्यानंतर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणाचं प्रत्यारोपण केलेल्या कालवडींच शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये हजार लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये लाभार्थी हिस्सा 25% असणार आहे अर्थात 75% अनुदानावरती या कालवडीचं शेतकऱ्यांना
वाटप केलं जाणार आहे याचप्रमाणे फर्टिलिटी फेडचा पुरवठा केला जाणार आहे ज्याच्यामध्ये 30000 मेट्रिक टनाचा पुरवठा केला जाणार आहे 1 लाख गाई मशीन साठी याच्यामध्ये देखील 75% लाभार्थी हिस्सा आणि 25% अनुदान असणार आहे याचप्रमाणे दुधातील फॅट एसएनएफ वर्धक खाद्य असल या खाद्याला देखील 75% लाभार्थी हिस्सा आणि 25% अनुदान अशा प्रमाणामध्ये पुरवठा केला जाणार आहे बहुवर्षीय चारा पिकासाठी 100% अनुदानावरती शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे याचप्रमाणे शेतकऱ्यांना कडबाकुट्टीसाठी सुद्धा 50% अनुदान दिलं जाणार आहे याचप्रमाणे 30% अनुदानावरती मुरघासाचं वाटप देखील शेतकऱ्यांना याच योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे आणि अशा प्रकारच्या विविध बाबींचा लाभ या योजनेच्या अंतर्गत दिला जाणार
आहे ज्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 19 जिल्ह्याची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामधील पहिला जो टप्पा असणार आहे पहिली जी योजना असणार आहे ती म्हणजे दुधाळ गाई म्हशीचं वाटप याच्यामध्ये येत्या तीन वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यामध्ये 13400 दुधाळ गाई म्हशीचं वाटप केलं जाणार आहे ज्याच्यामध्ये एका लाभार्थ्याला प्रकल्पाच्या कालावधीमध्ये प्रतिदिन किमान 8 ते 10 l दूध उत्पादन क्षमता असलेली एक गाई म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे आहे वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावराला डिजिटल ट्रॅकिंग कॉलर अर्थात जिओ टॅकिंग करणं बंधनकारक असणार आहे वाटप केलेली गाई म्हैस तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही याचप्रमाणे वाटप केलेली गाई
म्हैस ही या ठिकाणी प्रकल्पाकडे तारण ठेवण्यात येणार आहे वाटप करण्यात येणारे दुधाळ जनावर खरेदी करताना जनावराचा तीन वर्षासाठी विमा उतरवणं बंधनकारक राहील विमा उतरवलेले जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणं अनिवार्य राहणार आहे याच्यासाठी लाभार्थ्याला 50 हजार रुपया पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे याच्यामध्ये शेतकरी पशुपालकाच्या मालकीचे कमीत कमी दोन दुधाळ जनावर असतील अशा लाभार्थ्याला एका गाईचं वाटप केलं जाणार आहे दूध उत्पादकांना मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी सहकारी दूध संकलन केंद्रावरती दूध विक्री केलेली असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांमध्ये कोणतेही शासकीय योजने अंतर्गत पशुपालक किंवा शेतकरी जे असतील यांनी लाभ घेतलेला नसावा कुटुंबातील
केवळ एक व्यक्ती या निवडीसाठी पात्र राहील एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार होणार आहे आणि याच्यासाठी 50% गाई अर्थात गाई म्हशीची किंमत एक लाख रुपये निश्चित करून 50 हजार रुपयाचा अनुदान याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे याच्यानंतर दुसरी बाब असणार आहे उच्च उत्पादन दूध उत्पादन क्षमता असलेल्या कालवडीचा वाटप याच्यामध्ये सुद्धा 75% अनुदानावरती लाभार्थ्याला ही कालवट दिली जाणार आहे आणि याच्यासाठी हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे याच्यासाठी सुद्धा काही कार्यपद्धती देण्यात आलेल्या आहेत लाभार्थ्यांच्या निकषामध्ये कमीत कमी दूध उत्पादकाकडे भात दुधाळ जनावर असावीत शास्त्रोक्त पशु आहार पद्धतीने ज्ञान असलेले
दूध उत्पादक शेतकरी याचप्रमाणे दोन वेतातील अंतर कमी करून गर्भधारणेच्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्यासाठी फर्टिलिटी फिटचा पुरवठा देखील या योजनेच्या अंतर्गत केला जाणार आहे ज्याच्यामध्ये पशुधन वेल्यानंतर 60 ते 120 व्या दिवसापर्यंत जनावराला आहार देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे याच्यामध्ये एका गाई म्हशीसाठी प्रतिदिन पाच किलोग्राम पशुप्रजन पूरक खाद्य हे 60 दिवसांसाठी देण्यात येणार असून रुपये 32 रुपये प्रति किलो या प्रमाणामध्ये एका गाईला 9600 रुपये किमतीचं खाद्य देय राहणार आहे याच्यामध्ये 25 टक्के अनुदान हे लाभार्थ्याला मिळणार आहे 75% लाभार्थी हिस्सा याच्यामध्ये असणार आहे सदर योजने अंतर्गत एक लक्ष गाई मशीनं अनुदान तत्त्वावरती पशुप्रजन पूरक खाद्य लाभ
देण्यात येणार असून लाभ घेण्यास सर्व प्रकारचे पशुपालक या ठिकाणी पात्र असणार आहेत लाभार्थ्यांना सदर पशुप्रजन पूरक खाद्य खरेदी केल्यानंतर पुरावा सादर केल्यानंतर अर्थात त्याचा फर्टिलिटी फीडचं बिल सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे याचप्रमाणे जे काही दुधातील फॅट एसएनएफ वर्धक खाद्यपुरवठा असेल या खाद्यपुरवठ्याचं सुद्धा अशाच प्रकारे वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा ₹200 प्रति किलोग्राम हा दर निश्चित धरून एका गाई म्हशीसाठी ₹45 हजार रुपयाचं या ठिकाणी पूरक खाद्य देण्यात येईल याच्यामध्ये सुद्धा 25% अनुदान हे लाभार्थ्याच्या डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे याचप्रमाणे आपण पाहिलेले आहे की 19
जिल्ह्यातील 22000 एकर क्षेत्रावरती बहुवार्षिक चारा पिक लागवडीसाठी दर्जेदार ठोंबाचं बियाण्याचं अनुदान हे 100% लाभार्थ्याला दिलं जाणार आहे याच्यामध्ये प्रति लाभार्थ्याला 6000 रुपयाच्या बियाण्याच्या ठोंबाचं 100% अनुदानावरती वितरण केलं जाईल आणि याच्यामध्ये 19 जिल्ह्यातील 22000 लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे ज्याच्यामध्ये तीन ते चार दुधाळ जनावर असलेली एक एकर जमीन असलेले जे शेतकरी असतील असे योजनेच्या अंतर्गत लाभासाठी पात्र असणार आहे इथं याचप्रमाणे याच पशुपालकांना शेतकऱ्यांना कडबाकुट्टीच्या अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे ज्याच्यामध्ये कडबा कुट्टीची किंमत 30 हजार रुपये ग्राह्य धरून शेतकऱ्यांना 15000 रुपया पर्यंत अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दहा हजार कडबाकुटीचं वाटप करण्याचे उद्दिष्ट या
योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे किमान तीन ते चार दुधारळ जनावर असावीत विद्युत जोडणीचा खर्च लाभधारकांनी करावा याचप्रमाणे लाभार्थ्यांना किमान दोन एचपी बनावटीचे आयएसआय मार्क असलेल्या कडबाकुटी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील आणि अशा प्रकारचं यंत्र खरेदी केल्यानंतर त्याची खरेदी पावती जीएसटी क्रमांकासह सादर केल्यानंतर त्या लाभार्थ्याला अनुदानाची रक्कम लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यावरती डीबीटी द्वारे जमा केले जाणार आहे याचबरोबर याच योजनेच्या अंतर्गत मुरघास वाटपाची सुद्धा बाब ऍड करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रति दुधाळ जनावराला प्रतिदिन पाच किलोग्राम मुरघास दिला जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रति किलो तीन रुपये एवढं अनुदान लाभार्थ्याला दिलं जाईल अर्थात रोज 15 रुपये असं लाभार्थ्याला
या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी 33000 लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केले जाणार आहेत याचप्रमाणे गाई म्हशी मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम हा देखील कार्यक्रम याच्या अंतर्गत राबवला जाणार आहे याच्यामध्ये सुद्धा किमान दोन लाख गाई म्हशी वरती संप्रेकाद्वारे हार्मोनल थेरपी द्वारे पारंपरिक उपचार करण्यात येणार असून या बाबीचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याचप्रमाणे आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे ज्याच्या अंतर्गत या 19 जिल्ह्यामधील 36000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची बाब याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या एकूण नऊ बाबी या योजनेच्या अंतर्गत समावेश करून ही दुग्ध
विकास प्रकल्प टप्पा दोन ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की टप्पा एक च्या अंतर्गत 11 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला होता आणि या योजनेचा वाढता मागणी वाढता प्रतिसाद पाहून राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये 328 कोटी 42 लाख रुपयांचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून तर 179 कोटी 16 लाख रुपयांचा निधी हा शेतकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जाणार आहे आणि अशा प्रकारचे एकूण या निधीसह ही योजना राज्यामध्ये आता राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो योजनेच्या संदर्भातील हा महत्त्वाचा असा जीआर आपण
महाराष्ट्रgovin या संकेत स्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो लवकरच याचे अर्ज भरण्यासाठी सुरू होतील आणि याचे अर्ज मागवल्यानंतर याचा अर्ज कसा करायचा लागणारे कागदपत्र या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद