[संगीत] [संगीत] [प्रशंसा] येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती सात शब्द उद्गारले सात या शब्दाचा बायबल मध्ये फार वेगळ्या रीतीचे महत्त्व आहे सातव्या दिवशी परमेश्वर देवबाप्पाने सहा दिवसात पृथ्वी निर्माण केली सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली सात हा एक पूर्णतेचा आकडा आहे आणि प्रकटीकरणाच्या पाचव्या अध्यायामध्ये जो कोकरा आपण पाहतो जो वधण्यात आला होता त्याला सात डोळे आहेत आणि सात शिंग आहेत सात म्हणजे परिपूर्णतेचा हा अंक आहे अनेक गोष्टी सात या गोष्टीबद्दल पाहायला मिळतात सात रंगी मेघनुष परमेश्वराने नोहाला आकाशात दाखवला आमेन लुक शुभ वर्तमान याचा 23 वा अध्याय 43 वचन येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज पूर्ण करायला
पाहिजे तुम्ही तू आज सुख लोकात असशील तू आज मजबरोबर सुख लोकात असशील वास्तविक पाहता या ठिकाणी ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला आहे आणि तो अपराधात गणला जावा याविषयीच्या भविष्यवाण्या ज्या आहेत त्या पूर्ण होण्याची ही घटका किंवा ही वेळ नेमून देण्यात आलेली आहे ख्रिस्त वधस्तंभावरती योहान याचा 19वा अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये बायबल सांगतं येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे असलेले उभे राहिलेले पाहून आईला म्हटले बाई पहा हा तुझा मुलगा मग त्याने त्या शिष्याला म्हटले पहा ही तुझी आई आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला
आहे पण तो त्याच्या जबाबदाऱ्या विसरलेला नाही स्वतः दुःखात आहे यातने आमेन मार्के याचा पंधरा वा अध्याय 33 ते 36 वचन आपण वाचलेली आहेत आणि बायबल या ठिकाणी सांगत की नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला आहे आणि त्याने म्हटलं एलोई येलोई लमा सबक्तनी देवाच्या प्रिय लोकांनो या ठिकाणी त्या ठिकाणी जमलेला जो जमाव होता त्यांना प्रभूचं हे बोलणं त्यांना कळालं नाही आणि त्यापैकी काही लोकांना असं वाटलं की हा एलियाला हाक मारत आहे आणि कित्येक निंदा करून असं म्हटले की आपण वाट पाहू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील पाचवा उद्गार येशूने म्हटले मला तहान लागली आहे वास्तविक पाहता ख्रिस्त त्या
गेमाने वागेपासून वेदनेत आहे त्रासात आहे आणि त्याच्या वेदना एवढ्या असह्य आहेत एवढ्या त्रासात एवढ्या [संगीत] वेदनेत मार खातोय त्याचा तिरस्कार केला जातोय आणि कधी आपल्याला असा अनुभव येतो की ज्यावेळेस कधी आपण तणावामध्ये असतो त्यावेळेस तोंड कोरडं पडतं आणि असा एक अनुभव प्रभूला या ठिकाणी येत आमेन सहा शब्द ख्रिस्ताने स्तंभावरून उच्चारला योहान 19 30 आपण वाचला आता आणि येशूने म्हटलं आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे ग्रीक भाषेत याला टेटलेस असं म्हणण्यात आलंय आणि टेटलेस हा शब्द साधारण गोष्टीसाठी वापरला जात नाही त्याचा उच्चार काही विशेष गोष्टींसाठी केला जातो एखादं तुमचं काम झालंय स्वयंपाक बनवलं तुम्ही टेटलेस नाही बनवू
शकत एखादं काही काम तुम्हाला सांगितलंय साफ सफाईच टेटलेस टाई नाही कपडे वॉश करून झाले नाही टेटलेस टाई शब्द छोट्या गोष्टींना नाही वापरू शकत जेव्हा मालक आपल्या सेवकाला एक फार मोठं काम देतो वधस्तंभावरील प्रभूच्या सात उद्गारांपैकी शेवटच्या उद्गाराकडे आपण आहोत लुक 23 46 ते 48 वचन आपण वाचलेले आहेत आणि यामध्ये प्रभू उच्च स्वराने ओरडून म्हणाला हे बाप्पा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो असे बोलून त्याने प्राण सोडून सोडला या ठिकाणी एक अद्भुत असं वातावरण त्या ठिकाणी आहे शताधिपती देखील तिथे आहे आणि तो म्हणतो की खरोखर हा मनुष्य नीतिमान होता प्रभूने आपला आत्मा आपल्या पित्याच्या हाती
सोपवलेला आहे ख्रिस्ताचा जन्म ही एक जगाच्या इतिहासातील फार एक अलौकिक घटना आहे मरिये वरती देवाचा पवित्र