राज्याच्या काही भागात सध्या पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत उद्या मात्र मराठवाड्यातील काही भागात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्या मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो उलट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मंगळवारी विदर्भातही पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ
वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव नांदेड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे [संगीत]