दुनिया बनाई मैने हा बर झाला आला बसा इथं या कशामुळं शेंगा तोडू लागा या तोड की तुझी पुढे बघून कवशानं वाट बघायला कवानं माझ्या बाबा तू बी सांगा कवर वाट बघायला या चांगला आहोत ओळखत म्हणा ओळखत आहे का ती आई सांगाय आणि तू आईच ऐकाय ती बघ कशा दोघी पुडी आई बघ कशी करायला तसं करतो इथं पुढे बघून मग करायला बसायला यायचं हं काय मग तुम्ही कशाला येता बघा काय करायचं का माझी मी इथं उभा राहिलोय तुझ्याकडं नाही तुझ्याकडं नाही मी आलो तू करता मी हं तुझ्याकडं नाही आले तर मी लागली लगेच म्हणायला तू इथं
पुढे बघून तोंड ना तिकडं कर तोंड तू इथं तोड तोडणार हा मग मी तोडणारच नाही हा नको ना तोडू मग मला कशाला सांगायचं बसा इथं हं बसायचं बसा की ए की तोड की बाई तुझी तू आला लवकर लवकर करायचं तर नाही काढायचं तुला काय होतंय का नेमकं हा काय काय मला चांगलं वाटत नाही भरलाय हं हे बघा चांगलं वाटत नाही बसा इथं खाली मी नाही बसणार नाही बसणार जरा मयांना बोल जा तुझं हा कुठं जाते हा बघा नुसतं उभारलं हा मना मयांना जरा बोल जा काम करत जा म्हणून बघते आईचं ऐक मया मयांना बोल जा
म्हणायला लागली ती लागली लगेच बोलायला काय बोलायचंय मया तुला उभारलेलं तर देखोतच नाही थोडा वेळ बसलं की नाही देखोत बसायचं या नाही बसणार काय करणार आहेस काय करणार आहेस तू इथं तो बघ की जेवायलाच नसते देत जेवायला नसेल देत मला हात मला हात नाहीत का आई नाही का काम केलं तर जेवायला आई नाही का मला निघायला नाही आई बी नाही का तू तू नव्हतीस तर आईच होती का आई बी नाही देत हं देत असती बसा इथं मला हात नाहीत का मी हातानं करून खाल्लेला आहे माहिती आहे ना तुला पहिलंच जावा तिकडं हं नाही जाणार तुला
काय व्हायला लागलंय आता म्हणलं तर नाही हं येतंय ए नीट बोल थोडा नाही आणणार जा तिकडे कशाच्या आहेत त्या शेंगा मुगाच्या का हा मुगाच्या दिसणार काय उरडाच्या आहेत कशाच्या उडदाच्या उडद कशाच्या थांबा काय सांगा काय कशाच्या आहेत आई कशाच्या आहेत ते सांगा आय आया मकाच्या मकाच्या हा तू सांग उडे उडदाच्या म्हणाच्या उडदा नमस्कार हा आता आलं पहिल्यांदा येत येत बी नाही म्हणायला आणली आई आणायला मग तुम्हाला हा तोडायचे नक्की मग तरी माझ्याकडे काय लक्ष देतो ग उडदाच्या लागली तर मी करायला उभार नाही काय हो काय लागली कुठे कसं करायला हं ते तू काप ते हे
तोड तोड पुढे बघून पटपट चला काम धंदा नाही का आ काम धंदा नाही नाय म्हणूनच प्याला इथं उभं करायलेल्या माणसाला बी विचारतो आय माणसाला बघा हे माझे बोट कसले झाले लाल बुंद तोडू तोडू बघा कशानं हे असं तोडू तोडू मी बट डक असतं हे खाताना कसं होतं काय करत मी नाही खात कापत कापलं बी माझं बोट कापलं का मग तुला कोणी सांगितलं आई मगामध्ये बस म्हणली होती तुला कधी मकाप दाखवलंय कापलं का लय कापलंय का दाखवू नाही दाखवायचं नको दाखवू नाही दाखवणार कापलं असलं तर बँड्स पट्टी आणायला म्हणायला लागलोय का नक्की मग मला कळत नाही
का बँड्स पट्टी आणून लावतो आणावं लावाय मग विचारूनच उड्याच्या का आपल्याला पापडं बनव ना मग नाही करायच्या कव्हा करायची पापडं कव्हा करायच्यात पापडं तुम्हाला नाहीत पापडं काळ्या शेंगा दिसल्या पावसाने भिजून जातात काळ्या काळ्या काळ्याच असतात काय असतात गोऱ्या नसतात काय कव्हा कापला हात बोट कव्हा कापला लय कापलं कापलं दाखव कसा कसा कसं तोंड नाटक करायचं एक नंबर आहेस बाबा तू काय नाटक राहू मी नाटक करते राहूदा काय बोलायला लागली दाखव ना बी झाली मला लागेल दाखव की नाही दाखवणार नाही तर नाही आम्हाला काय करायचं बोट कापलेलं दाखव म्हणलं तर नाही तिकडं कुठे आहे मग घरी
नाही तर कुठे आहे बाहेर आहे का घरी का इथेच आहे बाहेर घर इथच आहे मी काल ते सगळं उपटून आणलंय ना तोडायला बी काय होईल व्हिडिओ मोबाईल होय थोडं लागायचं कशामुळं माझं बी दुखायला हं मग तुला नको म्हणते मगास आई माझ्या देखत आई तुला करू नको म्हणते ना थोडं कामाची आहेत म्हणून तुला करू वाटायला काम का नाही मला पापड खायचेत म्हणून मी करायला तुम्हाला नसतील खायचे म्हणून तुम्ही करणार मी खात असतो मनाने घेऊन बायको कुठं लागलंय कापजी आ नाही दाखवणार नाय खरं लागलंय का बाई नाही लागलं खोटं म्हणायला हं नाही का लय कापलंय का थोडं
म्हणायला तर लागलंय की थोडं कापलंय थोडं लय नाही काय हं मग तसं सांग ना वडण्यानं कापत असता हात घाल ना मग घरातला बोट कापलं तर बघा हे कसं निब्बर आहे कापायला का हात दुखायला दाखवू कशी हा कोणाच्या हाताला लागलंय का दाखवू इथं कापलं कशी दाखवत नाही काय कापलंय का नाही मला नाही कापलं म्हणायला जावा कोण कशा करणार आहोत म्हणजे काय म्हणते का आजी तुझी साहेब कसं कापणार आहात म्हणले हातानं इळ्यानं येळ्यानं कापायची तुला माहिती आहे का सोयाबीन काढायला साक्षी नाही काय करायला सोयाबीन नाही लाज तुला सोयाबीनला काय जमत नाही काढावं लागतं हा नाही मी लावणार
कामाला दुनिया बनाई मी तुला करी म्हणण्यासाठी गाणं म्हणतो दुनिया बनाई मैने हाथों से असलं गाणं चांगला आहे का आवाज डोकं दुखायला ते गाणं ऐकून कोणाचं कसं गाणं गावा अगं आवाज कसला आहे माझा एक नंबर माहिती आहे तुला नाही तू छोटासा होगा संसार अपना मिलके सहेंगे सुखदुःख सभी कसला आहे गाणं चांगला आहे चांगला आहे हो चांगला आहे ना मग नाव ठेवायची नाही नाव ठेवले मग पुन्हा काय असते मार असते माझ्याकडं बर बर मार माहिती आहे ना बोट कापलं का सांग मला जायला आणाय लवकर बँड साठी आणा जावा लय कापलंय का दाखव ना मग थोडं कापलंय थोडं
कापलंय नाही का बँड रक्त निघालंय का नाही हो थोडं कापलंय थोडं कापलंय दाखव म्हणलं तर ती पण दाखवीन आज राहू दे नसलं दाखवायचं नको दाखव मला काय करायचंय सांगा आणायची असते तर मी जायलो तसं लागा तोडू हिंडायचं गावातच नुसतं बँड्या पट्टी आणायला आलोय काय गावात बँड्या पट्टी आणण्यासाठी मी आलोय काय आणायचं बसायचं इथं किती कापलय मग आ इकड बाजूला जाऊद्या जाऊद्या