नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे मित्रांनो अनेक महिन्यापासून लाभार्थ्यांचे पैसे हे जमा होत नव्हते अखेर आता प्रतीक्षा संपलेली आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये अनुदान डीबीटी द्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात झालेली आहे बाकीच्या सुद्धा जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार आहे तर मग कोणकोणत्या जिल्ह्यात आज हे पैसे जमा झाले आहेत त्याविषयी आपण सविस्तर पणे माहिती बघूया तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा 1500 रुपये 21/02 2025 ला
डीबीटी मार्फत नागपूर येथे नागपूर जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज डीबीटी द्वारे ₹1500 रुपये जमा झालेले आहे मग बाकी पण लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार आहे जर तुम्हाला जमा झाले तर कमेंट मध्ये नक्की कळवा आता या ठिकाणी आपण बघू शकता धुळे जिल्ह्यात सुद्धा ₹1500 डीबीटी ने जमा झालेले आहे 10 मिनिट अगोदरचा हा मेसेज आहे आपण या ठिकाणी खात्री करून घ्या की 100% धुळे जिल्ह्यात या ठिकाणी आता डीबीटी द्वारे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग काही लाभार्थ्यांना या ठिकाणी मागील पैसे सुद्धा मिळत आहे यांना बघा जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा तहसील वसई येथे
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे एनएफटी ने ऑक्टोबर पासूनचे अनुदान मिळालेले आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे जे मागील जुन्या पद्धती पद्धतीने पैसे मिळणार होते ते पैसे आता वसई या ठिकाणी मिळालेले आहे म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे जे लाभार्थी पालघर जिल्ह्यातील असतील त्यांनी त्यांचे अकाउंट चेक करून घ्या बँक तपशील चेक करा म्हणजे तुम्हालाही या ठिकाणी मिळालेले असणार आहे मग आता डिसेंबर ते फेब्रुवारी म्हणजे मार्च पर्यंतचे पैसे आता डीबीटी द्वारे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे डीबीटी द्वारे पैसे हे आता पूर्ण राज्यभरात मिळण्यास सुरुवात झालेली आहे
तुम्हाला जर मिळाले तर कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद