नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही देखील निराधार योजनेतील लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आता निराधार योजनेमध्ये एक मार्च पासून काही अतिशय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत जे की जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत तर कोणते ते बदल आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोणते ते महत्त्वपूर्ण बदल होणार ते जाणून घेऊयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो मार्चमध्ये होणार
सर्वात महत्वपूर्ण बदल म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 10 तारखेपासून ₹2100 पेन्शन वाढ झाल्याचे दिसणार आहे ते कसे काय तर ते पहा 10 मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ₹2100 वाढीचा निर्णय होणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय तर आता 10 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सादर करणार आहेत तर आता यामध्ये पेन्शन वाढ होणार का याकडे सर्वांचं लक्ष वेदलंय तर यामुळेच मित्रांनो महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनामामध्ये सांगितलं घेतल्याप्रमाणे तुम्हाला ₹2100 रुपयांची वाढी मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळणार आहे तर जसे काही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम
पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर आता दोन नंबरचा अतिशय महत्त्वपूर्ण बदल पाहूयात तर आता या नंतरचा दोन नंबरचा महत्त्वपूर्ण बदल पाहूयात तो म्हणजे निराधार लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजेच आता निराधार योजनाच्या लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली आहे त्यामुळेच आता इतर लाभार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे तो कसा काय तर पहा या अगोदर संजय गांधी निराधारतील लाभार्थी किंवा निराधर योजनेतील कोणताही लाभार्थी असो ज्यांचं वार्षिक उत्पन्न ₹21000 होतं त्यांनाच या निराधार योजनेचा लाभ दिला जात होता परंतु आता आर्थिक मर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे इतर लाभार्थ्यांना
देखील याचा फायदा होणार आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांना देखील आता निराधार योजनाचा लाभ होणार आहे तर आता या ठिकाणी आर्थिक उत्पन्नामध्ये किती वाढ करण्यात आली आहे ते पाहूयात तर आता या ठिकाणी पाहू शकता जे लाभार्थी शहरी क्षेत्रामध्ये राहतात तर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे ते पहा तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न ₹120000 त्यांना देखील आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे तर पहा त्यांचं मासिक वेतन म्हणजे त्यांचं महिना काठाचा पगार हा ₹10000 असणे गरज आहे टीप मध्ये पाहू शकता तर आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे जिल्हे कोणते आहेत ते पहा तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा
म्हणजे मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक इत्यादी महानगरपालिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता त्यानंतर दोन नंबरला पाहू शकता ग्रामीण क्षेत्र म्हणजेच जे लाभार्थी हे गावामध्ये राहतात त्यांना किती वार्षिक उत्पन्न पाहिजे जेणेकरून त्यांना निराधारणाचा लाभ मिळणार आहे तर आता या ठिकाणी पाहू शकता शकता ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये त्यांना देखील आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे म्हणजे ज्यांचं महिन्याचा पगार हा 8333 एवढा प्रति महिना आहे त्यांना आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत तालुका या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे तर अशा काही प्रकारे
महत्त्वपूर्ण बदल आता तुम्हाला 1 मार्च पासून पाहायला मिळणार आहे त्यानंतर पाहूया तीन नंबरचा महत्त्वपूर्ण बदल तर आता या नंतरचा तीन नंबरचा महत्वपूर्ण बदल म्हणजे आता निराधार लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागणार आहे तो कसा काय आणि कोणते लाभार्थी असणार आहेत ते पहा तर पहा संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर सावं निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी म्हणजे जे लाभार्थी 50 वर्षापुढेल आहेत त्या लाभार्थ्यांना आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे त्यांना आता कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही त्यांना फक्त आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे या अगोदर
तुम्हाला दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागत होता परंतु जे लाभार्थी आहेत 50 वर्षापुरलेत त्यांना आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागणार आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल तुम्हाला 1 मार्च पासून पाहायला मिळणार आहे यानंतर पाहूया चार नंबरचा महत्त्वपूर्ण बदल तर आता नंतर चार नंबरचा महत्त्वपूर्ण बदल जो कि तुम्ही दर महिन्याला ऐकताय परंतु आता याचा निर्णय तुम्हाला एक मार्च पासून पाहायला मिळणार आहे तो म्हणजे लाभार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला व्यवस्थित पेन्शन मिळण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे यामुळे आता संजय गांधी निराधारणातील 1597 116 लाभार्थ्यांना तर श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन
योजनेतील 296215 असे एकूण 459131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे म्हणजेच आता तुम्हाला डीबीटी झाल्यापासून दर महिन्याच्या पाच तारखेला निराधरणीची पेन्शन तुमच्या बँक खात्यावरती आता जमा केली जाणार आहे आणि याचा निर्णय तुम्हाला एक मार्च पासून पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल