आरोपी वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला तीच गाडी बीड मधल्या अजित पवारांच्या दौऱ्याच्या ताफ्यात असल्याचा मोठा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय विशेष म्हणजे हीच गाडी केस पोलिस ठाण्यात सुद्धा आली होती असं भाजपच्या सुरेश धस यांनीही म्हटलेलं आहे पाहूया वाल्मिक कराड 22 दिवस फरार राहतो नऊ सीआयडी ची पथक नेमूनही त्याचा शोध लागत नाही पण धक्कादायक म्हणजे ज्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीतून येत कराड सरेंडर झाला त्याच फरार आरोपीला फिरवणारी गाडी या 22 दिवसात अनेक ठिकाणी कशी फिरते हा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे वाल्मिक कराड फरार असताना सीआयडी ची नऊ पथकं त्याच्या शोधावर होती पण आरोपांनुसार कराड ज्या
गाडीने सीआयडी कडे सरेंडर झाला तीच गाडी 21 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात होती मसाजोगला सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय यांच्या सांत्वनासाठी अजित पवार जेव्हा गेले तेव्हा देखील तीच स्कॉर्पियो त्यांच्या ताफ्यात फिरली त्याच गाडीनं कराड पुण्यात सरेंडर झाला धसांच्या आरोपानुसार हीच गाडी नंतर केज पोलिस ठाण्यात देखील दिसली एमएच 23 बीजी 231 या नंबरची ही स्कॉर्पियो गाडी मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळेची असून अनिता शिवलिंग मोराळे यांच्या नावावर या गाडीचं रजिस्ट्रेशन आहे यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वाल्मिक कराडचा ठाव ठिकाणा सीआयडी ला देखील मिळू शकला नाही त्याच्या संपर्कात धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्याची गाडी कशी काय
आली आपण एका फरार आरोपीला पोलिसांपासून दूर ठेवण्यासाठी गाडी पुरवतोय याची मुंडे यांच्या कार्यकर्त्याला पुसटशी कल्पना लागली नाही का याचं उत्तर अद्याप मिळू शकलं नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेब आणि मी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी 16 तारीख होती बहुतेक 16 तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच
गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन यांना गिती देतोय हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते म्हणून मग अजित दादांच्या ताब्यात आहे तीच गाडी असणार तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी अ भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं कलरची गाडी आहे पांढऱ्या कलरची ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली आहे अशी कोणती संशयास्पद गाडी असते अजित दादांनी तिथे भेट दिली त्याला दिवस झाले 14-15 आता हे जे काही सांगितलं जातं बेचूट आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे निर्दयी आहे तपास योग्य रीतीने सुरू आहे लवकरच कारवाई होईल पण
अशापैकी आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता आहे आता हा अजून एक फोटो बघा यामध्ये उजव्या बाजून पहिला व्यक्ती हा पोलीस कर्मचारी आहे कोणत्याही पदावर नसलेल्या वाल्मिकी कराडला पोलीस खात्याने दोन पोलीस गार्ड दिलेत त्याची सरबराई मंत्र्यांहूनही मोठ्या थाटात केली जात होती त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलेच फिरतायत ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी उज्जैन दर्शन घेतल्याचा फोटो कराडनं पोस्ट केला डिसेंबरला कराडचा फोन बंद झाला 16 डिसेंबरला त्यानं मुंडे बंधू भगिनींना मिळालेल्या मंत्रीपदाबद्दल अभिनंदनाची पोस्ट केली त्यानंतर तो फरार झाल्याची माहिती मिळाली पण अधिवेशन काळात त्याला नागपूरच्या एका फार्म हाऊस वर लपवलं गेल्याचा दावा अंबादास दानवे यांनी
केला होता वाल्मीक कराड या नागपूर मध्ये नागपूर मध्ये मागच्या चार दिवसापासून या नागपूर मध्ये कोणत्या फार्म हाऊस वर मी सांगू शकतो या नागपूर मध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय सीआयडी सूत्रांच्या माहितीनुसार अटकेची मागणी सुरू होताच वाल्मिक कराडनं आधी पुणे गाठलं पुण्यावरून गोवा गोव्यावरून कर्नाटकात तो फिरला या दरम्यान कराड एका महिलेच्या देखील घरी मुक्कामी राहिल्याची माहिती आहे या 22 दिवसात तो एकदा परळीतही येऊन गेल्याचा आरोप होतोय आणि अखेरीस 31 डिसेंबरला तो पुण्यातल्या सीआयडी ला शरण गेला जर कराड सोबत अंगरक्षक म्हणून पोलीस होते तर त्यांनी कराडच्या ठिकाणाची माहिती का दिली नाही
यावर देखील अनेक प्रश्न उभे राहत आहेत की 15 तारखेपर्यंत हे जर वाल्मीक कराड यांच्या बरोबर होते तर एका खंडणीखोर माणसाबरोबर हे का होते म्हणजे 11 ते 15 हे त्यांच्याबरोबर कसे होते खरं तर गुन्हेगाराला अटक करायला हवी होती पण अटक न करता हे बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर फोटो काढत होते आणि मस्त सुट्ट्या करत होते हे किती गमतीशीर आहे आता 15 तारखेला हा बॉडीगार्ड परत विथड्रॉ केला जातो म्हणजे त्याला माघारी बोलवण्यात येतंय तर माघारी बोलवण्याच्या ऑर्डर्स कोणी दिल्या हे जेव्हा मी एसपी विचारलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मागच्या एसपी नी त्यांना मागे घेण्याच्या ऑर्डर्स दिल्या मग मागे घेण्याच्या
ऑर्डर्स लिखित दिल्या का फोनवर दिल्या तर म्हणे फोनवर रिकॉल केलं म्हणजे फोनवर यांना रिकॉल करून 16 तारखेपासून आणि 17 तारखेपासून हे फरार आहेत हे दाखवण्याचं इतकं सुंदर सुंदर काम त्या मागच्या एसपी नी केलंय म्हणून मी म्हणते की त्या एसपी तातडीने टर्मिनेट केलं गेलं पाहिजे आणि त्यांना गुन्हेगार या सगळ्या प्रकरणात प्रकरणात बनवलं गेलं पाहिजे रंजक गोष्ट ही आहे की गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड पर्यंत अनेक लोक पोहोचले फक्त पोलिसांचे हात मात्र पोहोचू शकले नाहीत दरम्यान 22 दिवस कराड पोलिसांना भेटू शकला नाही अखेर सरेंडर म्हणून स्वतः कराडच पोलिसांना भेटायला गेला गुन्हा दाखल झाल्यावेळी कराड सोबत या फोटोत
डावीकडून बाळासाहेब मुंडे नगरसेवक भाऊसाहेब कराड दौनापूर सरपंच कांता फड आणि पोलीस रक्षक दिसतोय जेव्हा कराडनं सरेंडर केलं तेव्हा अजून एक दुसरा नगरसेवक सांगतो की मी परवापासून वाल्मिक कराड यांच्यासोबत पुण्यात होतो कराडचा अजून एक समर्थक सांगतो मी काल रात्री त्यांच्यासोबत अक्कलकोटच दर्शन घेऊन परतलो सीआरडी सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड फरार असताना ज्या ज्या शहरात ज्या रस्त्यांवरून फिरला त्यातल्या बहुतांश रस्त्यांवर वाहतूक विभागाचे हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत जागोजागी पोलीस चौक्या आहेत चेक नाके टोलनाके आणि महामार्गावर ठीक ठिकाणी बंदोबस्त लागतो या साऱ्यांना गुंगारा देण्यात कराड 22 दिवस कसा काय यशस्वी झाला यावर अनेक जण शंका उपस्थित करतात ब्युरो रिपोर्ट
टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं [संगीत]