अहो कलेक्टर आम्ही इथं येऊन बोलतोय या नदीवरच पहिलं घर आहे पहिलं घर पहिल्या घराला सानुग्र अनुदान पाच दिवसात भेटलं नाही झोपा नका काढू हे इमिजेट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजेट होते हे कुठली व्याख्या आहे इमिजेटची तुमची काही करू नका तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तिथेच करू हिशोब सगळा पाणी या पुलावर त्याच्यामुळं गावात पाणी शिरलंय गोळा झाला नाही बैल धुतले नाहीत सगळ्यांच्या घरात पाणी गेले आणि जवळपास 300 मिली म्हणल्यानंतर पाऊस काय राहणार आहे आता आहे ते कापसं सुद्धा उमळून चाललेत सोयाबीनचं एवढं इंजेक्शन झालंय जीएस थांबा एक मिनिट आमदार पंचकडू साहेब साहेब
बोलतो एक मिनिट साहेबांना उद्या कलेक्टर नदीच्या काठावरच घर आहे पहिलं घर आहे सानुग्रह अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही तुमचं तहसीलदार पंचनामे तलाठ्या केलं तीन तारखेला नऊ तारखेपर्यंत पंचनामे तहसील मध्ये दाखल होत नाहीत काय करताय तुम्ही कमाल आहे तुमची हे इमिजेट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजेट होते हे कुठली व्याख्या आहे इमिजेटची तुमची त्या नदीवरच पहिलं घर आहे आणि पहिल्या घर सानुग्राम अनुदान भेटलं नाही कशाला करायची कलेक्टर ते खजूर सोडून द्या ते काही करू नका तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तिथेच करू हिशोब सगळं त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला हे बरोबर नाही
तुम्ही तिथं बसून हे नका करू वाटलं पाहिजे थोडी चार पाच त्याच्या 20 मेन्या गेल्या त्याचे पंचनामे नाही त्याचं पीएम झालं नाही कसे पैसे देणार हो तुम्ही कसे पैसे भेटणार तरी पण काहीच नाही अहो कलेक्टर आम्ही इथं येऊन बोलतोय या नदीवरच पहिलं घर आहे पहिलं घर पहिल्या घराला सानुग्रह अनुदान पाच दिवसात भेटलं नाही झोपा नको काढू ते मला शांतपणा नका शिकू नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बोलावा त्या आयुक्ताला सांगा विभागीय आयुक्ताला तुमचा तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर जान हे काय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट