नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या youtube चैनल वर आपले स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की योजनेचे पैसे आपणास कधी मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना सावन बाळवृद्ध निवृत्ती वेतन योजना व इतर योजनांच्या लाभार्थ्यांची पोर्टल वरील जी काही नोंदणी आहे तर ती 29 लाख आहे जवळपास सर्वच लाभार्थ्यांना मागील
तीन ते चार महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे ते आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे सरकारी धोरणाचा फटका आता या निराधार बांधवांना बसत आहे लाभार्थी दररोज बँकेमध्ये जात आहे आणि त्या ठिकाणी पैसे कधी येणार याची चौकशी करत आहे त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे लाभार्थी समोर खटके उडत आहे भांडणे वाढत आहे मात्र या योजनेचे पैसे खात्यावर जमा होताना दिसत नाही तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता आपल्याला हे पैसे कधी मिळणार आहे तर हे आपण पुढे बघूया तर मित्रांनो योजनेच्या कामाला दिरंगाई कशामुळे होत आहे लाभार्थ्यांना पैसे वेळेवर का मिळत नाही त्याचबरोबर अनेक व्यक्ती आहेत त्यांनी या योजनेसाठी
अर्ज केलेला आहे मात्र त्यांचे अर्ज अजूनपर्यंत मंजूर झालेले नाही त्यासाठी महत्त्वाचे कारण एक समोर आलेले आहे आणि ते म्हणजे तालुका स्तरावर ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या समित्या असतात त्यावर अजूनपर्यंत अध्यक्षांची निवड झालेली नसल्याने ही सर्व कामे अडकून पडली आहेत मात्र शासनातर्फे आता याची दखल घेण्यात आलेली असून ही कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आता आपल्याला या योजनेचे पैसे कधी मिळणार तर याबाबत बाबतची माहिती समोर आलेली आहे आणि मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे 18 फेब्रुवारीच्या जीआर नुसार स्टेट बँकेने त्यांना मिळालेल्या लाभार्थ्यांचे यादीचे स्क्रुटिनी करणे सुरू केलेले असून ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी झालेले आहे
तर त्यांच्या खात्यावर येत्या 25 तारखेपर्यंत पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगितलेले आहे तर बघा मित्रांनो येत्या 25 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे तब्बल 19 लाख लाभार्थ्यांना जानेवारी फेब्रुवारी व मार्चचे रुपये साडेचार हजार खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला आता फक्त चार ते पाच दिवसाची कळ काढावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्या खात्यावर या योजनेचे रुपये साडेचार हजार जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे अजून पर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत
जास्त जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद