[संगीत] हास्य जज नमस्कार मंडळी विनोदाचे धागे विणत हास्याचं सूत काटायला आली आहे तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा चार वार हास्याचा चौकार मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत सोनी मराठी वरील अतिशय लोकप्रिय मालिका आणि 600 भागांचा टप्पा ओलांडलेली गाथा नवनाथांची या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मंडळी आता इथे तयार होणार आहे एक पार्टी गीत बघूया यातून प्रचार किती होतोय आणि हास्यनिर्मिती किती होते ते हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना [प्रशंसा] [संगीत] रे पाप्या रे पाप्या गडबड करू नको रे एका जागेवर उभा राहा खारबीर खिरबीर खिरबीर आवाज येतो रे हा
ऐकून घे आपल्या आबांचा पक्ष जरी नवीन असल तरी सभा एकदम दणक्यात झाली पाहिजे हा सगळी गल्ली गल्लीत नाक्या नाक्यावर आबांचेच बॅनर लागले पाहिजे पक्षाचं नाव आणि आपली निशाणी आपली निशाणी काय आहे नल अरे पाणी सोडलेला नर नाही र आपल्या घरातल्या नळाला पाणी येतं काय तरी आपण विश्वास ठेवतो ना तसा आबांवर विश्वास ठेव आपली निशाणी काय आहे पाणी नसलेला नल त्या आणि र पप्या त्या प्रसाद साहेबांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस ना रे तू नाही त्या दिवशी कुठल्या अवॉर्ड शोला जाणार आहे अरे संपले सगळे अवॉर्ड शो हा माणूस ना यावर्षी ऐकतच नाही रोज येतो एक ट्रॉफी घेऊन काय
कळलंच नाही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये रहा नाहीतर ऐन वेळेला येणार नाही मी कारण सांगतील मला पार्किंग मध्ये ट्रॅफिक लागलं म्हणून हा आणि रे ते एक्स्ट्रा 12 ते एसी मागवलेले ते आले का रे अरे कन्याला काय कणाला तामणकर मॅडम येणार आहेत पारा केवढा वर जाईल माहिती आहे गावातली सगळी पोरं फेशियल करून तयार आहेत पहा ते पाच वाजता ग्राउंडवर येणार आहे काय करायचं हा आणि मी काय म्हणतो स्टेजच्या डाव्या बाजूला पहिल्या रांगेत सगळे प्रतिष्ठित बसतील आणि मागे आण 500 500 रुपये वाले आले आणि रे ऐक रे पूर्ण ऐक रे खारबीर खारबीर हा ते सात-आठ किलो फरसान आईला आहे
ना ते मंडपाच्या मागे ठेव व्हीआयपी रूममध्ये अरे कणाला काय कणाला नाव घ्यायला लावू नको मी गुलाबी होतो [संगीत] रे अरे आपलीच माणसं आहेत रे सगळी आपलीच माणसं आहेत हा मी काय म्हणतो अरे रे आबा आलं रे ठेव ठेव हा चल हा सगळं करा हा गुड मॉर्निंग आबा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आबा गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग आबा अर्धा तास झालाय तिकडे बसेल फेऱ्या मारतोय ना अख्खी सभा फक्त मोबाईलवर घेणार आहे का तू नाही तसं नाही आबा तसं नाही म्हणजे नाही कामाची बोम फाड रे फम्या हा बॅनरचं काय झालं आबा 350 बॅनर छापून रेडी आहेत सगळे
नाक्या नाक्यावर लागणार आहेत वा सभेची गर्दी सभेची आबा सात गावातून 35 हजार लोक येणार आहेत आबा हा प्रत्येकाला 500 500 रुपये पर्सनली देणार आहे आपण हा ठीक आहे घोषणा या काय ती चेतना [संगीत] आहे कोण आहे नाही मॅडम माझ्या लक्षात आलं घोषणा घोषणा घोषणा ते नाही का एक गब्बर एक्स आंबा थोर आमचे आंबा आंबा नाही चिडू नको चिडू नको चिडू नको आंबा लोक चोखून फेकतील ना लक्ष बी देणार नाही माझ्याकडे ते इथल्या इथे जुलवलं उदाहरण द्यायचं तू उदाहरणार्थ नको राहू रे नाही रे अरे काम आपली सभा आहे दोन दिवस दोन दिवसानंतर आहे बरोबर हा बरोबर
बरोबर आहे मग त्याचं गाणं गाणं आहे ना प्रचाराचं गाणं कोण बनवील आय हाय आय ओ मॅम आय हाय म्हणजे अरे त्या नानाचं गाणं ऐका रे तुम्ही त्याच्या नळाला पाणी नाही नानाची टाकी भरली ग बाई काय गाणं आहे हे तेच म्हणतो काय गाणं आहे हे अबे पण त्याच्यावरती एवढे अंडेबाचे रील बनवायला लागले ना आपलं गाणं कधी बाहेर येईल कधी त्याचे रील बनतील नुसता घेतो का तू दिवसभर नाही हो मॅडम बोला ना मी आबा मी तेच सांगते तुम्हाला मी बोलवलंय दोघं अतिशय हुशार मुलं आहेत एक गीतकार आहे आणि एक गायक आहे मी दोघांना बोलतो बोलवले आपण काल
रात्री लोणावळ्याला गेलो होतो ना तेव्हा मी त्यांनाच फोन करत होते पण तुम्ही माझ्यावर चिडलात काय बे तुझं काहून उशीर करते पण मी त्यांच्याशी बोलत होते आबा तुम्ही बोरीच्या मिटिंगला गेलेले ना मिटिंग कसली आम्ही लोणावळ्याला गेलो होतो सगळं सांगशील नव्हतं तू तोंडालेत नको दिमाग चाटू नको माया नाही सांग पण मी बोलवलं तू काम करणार आहे का नाही करणार आहे ते गाण्यावाले कुठे आहे मग हो मी ते आले की गाणं ऐकवतील मग आपण लगेच रेकॉर्ड करू ना तुम्हाला आवडते रेकॉर्डिंग केव्हा आबा आल्या आल्या आबा या या रे या या लवकर या लवकर या रे या या पाया
भरा ए पाया भरा बाबा आबा पाया अरे पाया भर रे आबा बसा बसा बसा बसा आबा र आबा आबा हेच ते दोघंजण आहेत मी तुम्हाला सांगितलं ना हा गायक आहे नमस्कार नमस्कार मी नवसागर [संगीत] गोंडुसले आणि हा गीतकार आहे मी गुलखंड रणथंबोर पेंडुर्णे पण खूप कठीण नावं येतो यांची सौम्या अरे आबा अबे इकडे मैन देईल आश्वासन माझ्या लक्षात राहत नाही यांचे नाव कव्हा लक्षात ठेव आबा मला तर वेगळाच प्रश्न पडलाय काय त्याचं नाव गुलकंद आहे त्याने जर गाणं बरोबर नाही लिहलं त्याला मारायचा की पानात घालून खावायचा अरे आबा अरे तो तुझे पान चेचलं पाहिजे डायरेक्ट
असं समजलं ना आपलं उदार काम धंद्याचा उदार मारतो र गाणं रडू गाणं गाणं म्हणायला आले ना आबा आबा आम्ही पहिल्यांदा भारावूनच गेलो आबा मला आम्हाला कळलंच नाही काय करायचं ते म्हणजे आमचं नशीब बघा ना आबा या वयात तुमच्यावर गाणं लिहायला लागतंय म्हणजे संधी संधी मिळालेली आहे आम्हाला तुमच्यावर भूक लागतो का नाही पाया पाया संधी संधी मिळाली म्हणजे जेव्हा पहिल्यांदा कळलं तुमच्यावर वहिनींकडून गाणं लिहायचंय वहिनी नाही मी वहिनी ताई वहिनी घरी मी लोणावळायला अख्खा डिटेल सांग आता [संगीत] [हास्य] जबान गाठ मारून ठेवतील अरे गाण्याचं बोला गाण्याचं बोला गाण्याचं बोला व्हायब्रेशन कमी करा ना भाग्य घ्या गाणं
लिहायला घेतलं तर एक दिवस आम्हाला काही सुचतच नव्हतं दोघांना तुमचं नेहमीच आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुचतं पण माझं पण असंच व्हायचं हे जेव्हा मला आधी लोणावळ्याला घेऊन जायचं ना पहिल्या दिवशी मला काही सुचायचंच नाही नंतर दुसऱ्या दिवशी सुचला शिस ओतलं पाहिजे [संगीत] [प्रशंसा] तोंडात शिस ते थोबडं बंद कर अन त्यांले काहीतरी खाय प्यायचं पाहाय ना त्याचं काय पाय थरथरतोय तो भुकेनं नाही खायला आणते खाय खायला आणते सटकले खायला ना घे र तू पेन घरी ठेवला काय रे तू नको ना काही करू त्यांना गाण्याविषयी सांग गाणं तू बोललो काही एंटुगला पिंटुकला ऐक नवसागर गुलकंद अरे हा
तेच ते गाणं कसं पाहिजे गाणं एकदम पाहिजे म्हणजे गाणं ऐकल्यानंतर तरुणांना आपल्या पक्षात यावसं वाटलं पाहिजे मतदारांनी आपल्याला मतदान केल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणजे एकदम इच्छा झाली पाहिजे आणि सगळ्या जनमाणसात आपली प्रतिमा अशी आहा हा प्रत्येक ओलीत आबांचं नाव पाहिजे पक्षाचं नाव पाहिजे नित्याने पाहिजे नल पाणी असलेला नाय पाणी नसलेला नल हा एवढंच घ्या घ्या घ्या घ्या खायला घ्या वेफर्स घ्या घ्या ना खा खा खा नको नको घ्या ना पैसे देऊन आणलेत खा नको नको खा ना अहो नको लोणावळ्याचे फेमस वेफर्स आहेत आम्ही काल रात्री गेलो होतो ना लोणावळ्याला यांना मध्यरात्री भूक लागली मग काय करणार
वेफर्स मागवले खाना बिंडोक लोनावळ्याची चिक्की फेमस आहे वेफर्सनी त्यांना खावल्याला बोलावलं का गाणं म्हणायला बोलावं गाणं म्हणालो ना बंद करून टाकीन मी हे आबा आबा आबा केलंय आम्ही आबा आबा गाणं केलंय आबा गाणं केलंय आबा गाणं केलंय गाणं केलंय आबा आबा गाणं केलंय मी आबा हे पाठ करून आला का फक्त गाणं केलंय गाणं केलंय गाणं केलं पुढे नवसागर नवसा मी गाणं घेतो लगेच नवसागर हा घेतो घेतो काळजी करू नकोस तू गुलकंद काळजी हा अ आबा गाणं घेतो हा मिशी यांच्या ओठावर बेंबी मोठी पोटावर शोभून दिसते आभारी पाठवा सरकार दरबारी बाबांना या पाठवा सरकार दरबारी हो
निवडून तुम्ही पाठवा सरकार [संगीत] [प्रशंसा] दरबारी पाठवा सरकार दरबारी इथपर्यंत ठीक आहे बेंबी का बरं काढली माई माई निशाणी नळ आहे बेंबी नाहीये नाही मी लिहिलेलं नाहीये आबा गाणं मी नाही लिहिलंय आबा अरे पोटावर नळ ठेव असं करणार नळ बेंबीवर कसा बसवणार म्हणून आम्ही फक्त बेंबी लिहिली नाही आबा रमिका म्हणतो बेंबी थरा मागे घे नाही पण बेंबी पाठीवर कशी वाटेल मग अरे गाण्यातून बेंबी काढून टाका हो पुढचं पुढचं काहीतरी आबा ते बेंबी काढणार होय चार चौघा चालतच नाही बेंबी मला माहिती आहे ना [संगीत] [हास्य] [प्रशंसा] त्याला तुम्हाला काय देऊ गाणं म्हणायचं नाही पुढचं मग गाणं
म्हणलं पुढचं चांगलं आहे गाणं लिहिलंय गाणं लिहिलंय गाणं लिहिलंय गातो आहे गुलकंद गातो आहे थांब जरा हा अ पुढचं कडव छान आहे मोठ्या थाटात एका श्वासात केली या पक्षाची आखणी हो आबा तुम्ही केली या पक्षाची आखणी कधी बोकड कधी माकड सापडत नव्हती निशाणी हे आबा तुला सापडत नव्हती निशाणी केली मग शोधाशोधी कित्येक दिवसा आधी नळच झाली निशाणी आठवा नळाचं पाणी हो आबांच्या या आठवा नळाचं पाणी ओलवून तुम्ही आठवा नळाचं [संगीत] [हास्य] पाणी [संगीत] यांनी यांनी लिहिलंय लिहिलेलं यांनी माझा आवाज आहे शब्द यांचे माझा आवाज आहे आबांच्या नळाचं पाणी आठवा ही कोणती लाईन आहे आठवा नाही
सांग ना त्यांना आबा ते आठवा आठवलं आठवलं आठवा त्यातलं आठवा संपवा आठवा एका बुक्कीत आठवा दात पाठीने समजलं ना अरे काही बी लिहितो का नळाचं पाणी आठवा कसं राहील पम्या अरे काय का कुठून आणले चोक आणि त्याच्यामध्ये नाही ते बोकड आणि ते काय आहे काय ते बोकड माकड काय ते घुसवलं नाही ते आम्हाला असं वाटलं की थोडा उत्क्रांतीचा नियम वाट तेव्हा कसं माकडापासून बोकड झाला आणि मग नंतर डार्विनला काढूनच टाकलं ना पण नको चुकलं यांनी सांगितलं नाही त्यांनी सांगितलं आम्हाला ते अ आधी तुम्ही पोकड पक्षात होतात मग माकड पक्षात आलात असा राजकीय प्रवास मी त्यांना
सांगितलं [प्रशंसा] त्यांनी तू माझ्याबरोबर प्रवासाला येतच नको जाऊ तुले कारचा प्रवास आणि राजनीतीचा प्रवास याच्यातला फरकच समजत नाहीये आवाज समजली का आबा आबा चिडू नका चिडू नका म्हणजे काय ते माकड बोकड नाही मी मी सांगतो आबा पुढे माकड बोकडचा काय अरे ज्या पक्षात मी आहेच नाही त्या पक्षाच्या नावात तुम्ही घेतात का आलेले भिंडोकानो अरे ते बोकड पक्षात मी जसा थांबला तसा तात्विक वाद झाले म्हणाले मी गेला तो सोडून आणि माकड पक्षात अरे बाप रे 12 मिनिटं थांबला मी 12 मिनिटं असं करत नाही तेवढा तर सोडला मी तो काय म्हणते ना याचे बोकड अन माकड दोन्ही
बी सुद्धा जाईन मी हो नाही नको नको नाही पुढचं कडव चांगला पुढचं कडव चांगला आहे पुढचं लिहिलंय ना पुढचं लिहिलंय माझ्या छक्कूला पुढचं वाचलंय शेवटचा चान्स आहे वाच फोनवर ऐकलं ते करवा वाचणार लवकर वाच लवकर वाच वाच आई गातो आहे गातो आहे चांगला आहे अरे पुढे वाच वाच तुला बी वेफर्स खाऊ घालू का गप हा म्हणतो तू गाणं म्हण रे हा आबादी दिलदार नाही लाचार साऱ्यांचे तारणहार हो आबा तुम्ही साऱ्यांचे तारणहार एकदा नाही हो दोनदा नाही हो घोटाळे केलेत फार आबा तुम्ही घोटाळे केलेत फार लागली मग इडी बिडी ताडी माडी घोडागाडी सुटली या चड्डीची नाडी
पकडा चड्डीची नाडी हो सावरा तुम्ही आबांच्या चड्डीची नाडी ओ सुटली बघा खाली निघा गुलकंद पम्या इकडे असा गुलकंद इकडे ये पम्या इकडे पटकन ये पम्या आम्हाला बाई तिकडे पाय काय आहे तू मारतो का यांना मारू राडची नाडी निघा निघ बाई राजा लवकर [संगीत] [प्रशंसा] क्या बात है प्रसादा ओ हो हो अप्रतिम बहारदार म्हणजे गुलकंदा इतकाच गोड नवसागरासारखा झाल आणि आबाच्या लोणासारखाच रमणीय असा वादा असा हा प्रवास होता फार अप्रतिम फार अप्रतिम तुफान धुमाकू क्या बात है सही सुसाट परफॉर्मन्स होता तुम्हाला आमचीच दृष्ट नको लागू दे अशी मी प्रार्थना करते सगळेजण आपापल्या कॅरेक्टर्स मध्ये चपखल बसत
होते आणि उत्तम परफॉर्म केलं आय लव यू गाईज मजा आली मंडळी आज ऑफिसमध्ये येणार आहेत विदेशी अधिकारी त्यामुळे विनोदाच्या वाटाघाटी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि भांडूचा शशी कपूर निखिल [संगीत] [प्रशंसा] [संगीत] बने ए थांबव रे म्युझिक थांबव ना म्युझिक कळत नाही सांगितलेलं ह्याला डोकं सटकलंय इथे डोकं सटकलं तर म्युझिक देशील नको ना म्युझिकच नकोय ना मला कळत नाही दिलंय ना स्टॉक मार्केटचं काम ते कर ना नको तिथे सिन्सिअरिटी सॉरी सई प्रसाद दादा रियली सॉरी डोकं फिरलंय हो आणि या सगळ्याला एकच कारण
आहेत ते समीर चौघुले नावाचं गांडूळ चार दिवस पत्ताच नाही या माणसाचा बरं ऑफिसमध्ये फोन करून कळवायची काही पद्धत नाही आणि आम्ही फोन करतोय तर फोन उचलायची पद्धत नाही कॉलर ट्यून काय माहिती आहे का या माणसाची बाजीगर मै बाजीगर हा फाटक्या बाजीगर आता वाजलेत 10:30 ऑफिस टाइमिंग आहे 9:30 आजही काही पत्ता नाही या माणसाचा आय जस्ट जस्ट डोन्ट नो हाऊ टू डील विथ दिस पर्सन यू नो आय एम प्रीटी श्योर या आधीची या ऑफिस मधली बॉस पण या माणसाला वैतागूनच जॉब सोडून गेली असणार काय करायचं काय माणसं भरली आहेत या ऑफिसमध्ये [संगीत] हांडे या यस झालं
पाडलं सगळं हो मॅम हो मॅम गुड उचला मग यस मॅम ते ध्यान कमी होतं तर हे नवीन ध्यान ऍड झालंय ऑफिसमध्ये हॅलो हॅलो हांडे यस मॅम हॅलो येस मॅम काय चाललंय हेच करत बसायचंय का रोज सकाळी पहिली पाच मिनिटं मी हॅलो म्हणणार आणि तू सगळं उडवत बसायचं येस मूर्ख बाई उचल ती पेनं पडली आहेत ना सगळी उचलती मॅडम तुम्हाला कसं कळलं पेनं पडली आहेत ते दिसतायत मला हंडे उचल येस मॅडम लगेच उचल चला झालं का [संगीत] हॅलो येस मॅम हॅलो हंडे येस मॅम कुठे आहे ऑफिस मधला सगळा स्टाफ कुठे आहे मॅम उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली
आहे अख्खा स्टाफ रजेवर गेलाय मॅम काय शाळेत काम करतो आपण नो मॅम कॉर्पोरेट ऑफिसेस ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून लागायला लागल्या काय फालतूपणा चाललाय या ऑफिसमध्ये चौघोले आले की ताबडतोप माझ्या कॅबिनमध्ये पाठवायचं ओके मॅम आणि आता एकच काम करायचं येस शांतपणे काहीही न पाठ काढता हळू फोन ठेवायचा ओके मॅम इडियट [संगीत] [प्रशंसा] ऐकू आलं मला हंडे सो सॉरी [संगीत] मॅम हॅलो कैसा रे सब आय लव यू यार आय लव यू [संगीत] अंडे कैसा है बढिया हां व्हॉट इज दिस सर अरे काय नाही तांब्यात हात अडकलाय काय टेन्शन नाही ए चल डोळे पुस वेडेस का चल ए
हे बघा एवढं काय अगं मॅम ओके बाबा आय एम ओके काय करते ए ग्रीन गॉबलिन आला का ग्रीन गोबलिन आला तुमचीच वाट बघतायत मॅडम त्यांना सांग तुफान की कभी राह नही देखते जा आज जा तुझा हा स्वॅप मला प्रचंड आवडतो कम ऑन गिव्ह मी फाय [संगीत] मॅन सॉरी सॉरी अरे चलता है यार संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच आणि ऑफिस म्हटलं की तांब्याला हांडे लागणारच ये मार दिया सिक्सर पहिले बॉल पे ये हो गया रे [प्रशंसा] सिक्सर टक टक मे आज तुमची है मॅम काय मे आय कम इन मॅम या या थँक्यू मॅम [संगीत] याच
काय बरं वाटलं यार सई प्रसाद एखाद्या जुन्या पुस्तकात जुनं मोरपीस मिळावं तसं झालं रे माझं एखाद्या जुन्या सिरीज मध्ये हा आवाज ऐकला यार क्या बात है हृदयाच्या कुठल्यातरी कप्प्यात हा आवाज मलुल होऊन पडला होता रे या मॅडमनी संजीवनी दिली हा तू डोंगर आहेस ग संजीवनी बुटी असलेला डोंगर आहात तुम्ही तुमच्यामुळे हा आवाज माझा जिवंत झालाय थँक्यू व्हेरी मच मॅम थँक्यू व्हेरी मच चौगुले नका करू हे एकच मिनिट हा मॅडम या अर्धवट होतं हेच हेच सांगते हे नका करू ही ओळख झाली आहे चौगुले तुमची आजूबाजूच्या ऑफिसेस मधले लोक समीर चौगुले कोण म्हटल्यावर ते नाही का दार
उघडण्याच्या आवाजाच्या नावाखाली बाळ रडण्याचा आवाज काढतात ही ओळख झाली आहे तुमची मॅडम माझी ही आहे इशाडे म्हटल्यावर काहीच येत नाही डोळ्यासमोर नॉनसेन्स गपचूप यायचं आणि काम असं बोलायचं हो येस येस मॅम गुड मॉर्निंग मॅम मे आय टच द टू कर्व्स टू द हे मी बसू का मी बसू का एवढं सोपं असताना कशाला आपल्या आयुष्यात अस्तित्वात नसलेली भाषा कशाला वापरायची नो बट दिस इज अ ऑफिस अँड व्हेर एव्हर ऑफिस इज नको ना बाबा नको ना ते इंग्रज देश सोडून गेले त्याला अनेक वर्ष झाली ना हो मॅम मग आत्ता त्यांच्यावर सूड उगवून काही फायदा आहे का येस
येस यू हॅव पॉईंट सरळ नाही सरळ बोल ना मराठीत एक मिनिट हे काय हा मॅडम ऍक्च्युली तेच मला तुम्हाला सांगायचं होतं काय याच्यामुळेच उशीर झाला मॅडम सकाळी ना तांब्या घासायला हात टाकला तांब्यात आणि हातच अडकला माझा त्यामुळे उशीर झाला मॅडम पण एक सांगू मॅडम याच्याकडे बघितल्यावर मला ना हात म्हणजे समीर चौगुले आणि तांबे म्हणजे तुम्ही आहात मी तुमच्यात असाच अडकलोय फ्लर्ट करतोयस माझ्याशी गोना ट्राय युअर लक लाज वाटते का काय बोललास काय नाही ट्राय युअर लक आरशातन ना तोंड बघ जाऊन मूर्ख माणूस शोले जर परत बनवायला घेतला ना तर सांबा ज्या दगडावर बसतो त्या दगडाच्या
रोल साठी पण रिजेक्ट होईल असं थोबाड आहे तुझं मूर्ख माणूस हसू नको वाईट बोलते मूर्ख आरशात जाऊन बघ स्वतःच तोंड नाही दिसणार मुंगूस दिसेल मुंगूस जोक नाहीये हा रे ह्याला वाईट पण बोललेलं कळत नाही रे जन्माला आल्यापासून आजोबा दिसणारा हा माणूस तुला लाज नाही वाटत माझ्याशी फ्लर्ट करायला ठिकाणी काय आज काय तर हातात तांब्या घालून आलाय काय करायचं ते हातातलं काढून ये बावळट माणूस मी आता ऑफिसला आलोय मी ऑफिसचं काम करणार मॅडम फोन आला तुमचा मला कळतंय कोण आहे ये या सर या टेल मी ऑफकोर्स आई एम इन द ऑफिस या ओ हो हो आहे
ना काय ओह व्हेन आर वी एक्सपेक्टिंग हिम कधी येत आहेत म्हणजे ते आज आता नाही आता म्हणजे अहो आत्ता असं म्हणायचं होतं मला नाही ते स्टाफ कमी आहे ना म्हणून मी म्हटलं फक्त नाही नाही तसं नाही म्हणत आहे मी मी करू शकते ना हँडल नाही स्टाफची कुठे गरज आहे नो प्रॉब्लेम आय विल हँडल इट आई विल हँडल आय विल हँडल इट नो प्रॉब्लेम हां ऑफकोर्स आय विल इन्फॉर्म यू या या द मोमेंट ही लिव्ह्स ओके थँक्यू किती करता हो तुम्ही हात फिरव सॉरी सॉरी सॉरी काय करता ऑफिससाठी खूप करता म्हणून म्हटलं काय झालं काय झालं
म्हणे काय झालं चौगुले हा आता कोणी दुसरं नाहीये काम करा ए बाबा ए कुठे पळतोयस ऐक तरी काम सांगितलं का मी काय करणार आहेस पळून जाऊ नाही सॉरी सॉरी मला काम सांगा अरे हो रे थांब ना जरा खूप इम्पॉर्टंट जापनीज डेलिगेट येत आहेत आपल्या ऑफिसमध्ये आता जापनीज गेस्ट आता ऑफिसमध्ये येत आहेत त्यांना इंग्लिश येत नसेल तर काय करायचं ए चौगुले एक काम करा जापनीज ट्रान्सलेटर शोधून आणा पटकन एक मिनिट एक मिनिट तुम्ही जापनीज म्हणालात आता हो ओ माय गॉड काय योगायोग असतो बघा काय हाऊ शिकलोय जापनीज चौगुले मस्करी करायची वेळ अजिबात नाही ऑलरेडी आय एम
अँशिअस मी मारेन तुम्हाला मॅडम मला माहिती होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पॅंडेमिक मध्ये मी ऑनलाइन क्लासेस केलेले आहेत जापनीजचे येस कुणाला माहित नसेल हे येस आय हॅव डन इट मला विश्वास बसत नाहीये बट आय रियली डोन्ट हॅव एनी अदर ऑप्शन मी खरंच सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका ऑफिससाठी मी तेवढं करणार आर यू रिअली शुअर येस ऑफकोर्स आय एम शुअर यार फालतू मस्करी नाही करणार अरे बच्चा चल रे कसला बच्चा नाही घरी जाऊन का हे सगळं आय एम सॉरी व्हेरी व्हेरी मूर्ख माणूस मी तुम्हाला तेच सांगतोय टेन्शन घेऊ नका मी आहे बालिश बालिश ताळे रोजचे
अजिबात करायचे नाहीत आता मग स्किट कसं होणार नको रेडी चला आज नको या काळजी घेतो मॅडम मी काळजी घेतो काळजी घेतो बरं एक काम कर हा हंडेला सांग काही न पाडता सगळं नीट रेडी कर ते कधी पण पोहोचतील पाहुणे येणार आहेत जा बघ तिकडे हे पाडू हे बघ हे बघ पडली मॅडम पडलेलं उचल पटकन अरे हो मॅडम व्यवस्थित होणार मॅडम काही टेन्शन घेऊ नका मला नको सांगूस हे होणार मॅम मॅम सुरेश आलेत मॅम आले पण गेस आले केस आले तू नुसता इकडे तिकडे फिरू नकोस बावळट माणूस वेलकम [संगीत] वेलकम जापान से वेलकम किम बीच सर
किम बीच मुझे अलीबाग से किम बीच किम रे के आय एम किम किम किम बी किम बीच अपना बावळा यस ऑफ कोको ऑफकोर्स यस यस वेलकम वेलकम सर हॅलो आ गए हॅलो मागे तू पुढे जा बोल त्यांच्याशी जापनीज [प्रशंसा] [संगीत] [संगीत] हॅलो चौगुले काय करताय तुम्ही अरे डोकं फिर सर ऑल राइट सर चौगुले नाही बावळा आहेस का रे तू जरासा हे असं करतात जपानमध्ये हे असं असं ग्रीट करतात मी बघितलंय अरे पण एक एक करून वागतात ना दोघं एकत्र वाकले तर आपटणार नाही का पावळ जरासं हे झालं काय टेन्शन नका घेऊ सर सर सर आर
यू ओके सर पाणी पाणी पाणी द्या पाणी द्या उठले उठले सर आर ओके सर सर यू कॅन हॅव टी फुंकून प्याकन [संगीत] प्याय एक्सट्रीमली सॉरी सर हा प्लीज प्लीज गेट अप क्या बात है एक्सट्रीम डोन्ट वरी यार अरे मी त्यांना व्यवस्थित काय करतोय अहो त्यांना करतो काळजी करू नको होणार हात मागे घाला एक्सट्रीमली सॉरी ए बावळ्या तुला स्किट बघायला उभं केलंय का खुर्ची अण्णामध्ये यस मॅम काय जमू दे काय जमू एक्सट्रीमली सॉरी सॉरी सर काय जमू दे प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज या प्लीज प्लीज प्लीज आर आर यू ओके खरे वातावर हुई इज ही
इज अ ही इज अ मिया क्लार्क डोंट लुक एट हिम जस्ट जस्ट इग्नोर हिम ही इ यूजलेस आई विल यू आर वेलकम टू एमएच जे इंडस्ट्री सर అండ్ లెట్ మీ ఇంట్రడ్యూస్ మై సెల్ఫ్ ఐ యామ్ ఇషా డే ఐ యామ్ ద ఇంచార్జ్ ఆఫ్ దిస్ ఆఫీస్ షి ఇస్ వెరీ గుడ్ ఎంప్లాయి ఆఫ్ వి ఆర్ వెరీ ప్రౌడ్ ఆఫ్ హిం షాబాష్ సారీ సారీ సారీ టెన్షన్ టెన్షన్ మీద వెరీ ఫన్నీ काय कसं काय बरं आहे [संगीत] ना काय म्हणते बरं आहे ना खूप मराठी वाटतंय हे क्लिअरली आता बघा फोन वर करून सांगितलं जापनीज अच्छा वेरी आय एम गोना सिंग सॉन्ग फॉर यू अच्छा
नको नको टेन्शन घेऊ नका नको नको हे नको ओरिज जपान [संगीत] दंडधर ओरिज झपावले अरे मराठी गाणं आहे हे जापनीज गाणं आहे का मूर्ख माणूस आहे वाट लावशील माझ्या आईची जस्ट गेट आउट जस्ट गेट आऊट अरे पण गेट आऊट आय साईड मला नाही बोलायचंय तुमच्याशी काही मदत करत नाही आहात तुम्ही सॉरी सॉरी एक्सट्रीमली सॉरी यू कैन नॉट कॅन्सल आवर बिजनेस प्लीज सर प्लीज [संगीत] [संगीत] [प्रशंसा] अरे काय वाट लावताय सगळ्या सर मी फक्त असं केलं गॉड आहे गॉड अरे यार हे [संगीत] [प्रशंसा] काय क्या बात है ही जापनीज हास्य संजीवनी एकदम खास होती मस्त परफॉर्मन्स
सही काटाकेर परफॉर्मन्स होता ही संकल्पना फक्त तुझ्या डोक्यातून येऊ शकते की तांब्या हातात नाही सचिन मोटे सरांची कल्पना सचिन मोटे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मी लिहिली आहे अशाच संकल्पना बरसत राहू देत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि फारच सुंदर डिव्हाइस होता आज वापरलेला बने मजा आली हंडेक आज एकदम हॉट दिसतेस आणि हॅपनिंग परफॉर्मन्स केली संतोष सर तुम्हाला आमच्या या लाडक्या सिरीज मधलं हे पुष्प कसं वाटलं मुळामध्ये हसत ठेवणं ना ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि महाराष्ट्रात मी मालिकेच्या रिसर्च साठी खूप फिरत असतो पण अनेकांना अनेक मालिका माहीत असतील पण हास्यजत्रा सगळ्यांना माहिती आहे
हे अंडरलाईन करतो सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि परफॉर्मन्स अप्रतिम थँक्यू थँक्यू सो मच सर मंडळी प्रॉपर्टीचे वाद आपण नेहमीच अनुभवतो पण जेव्हा संवादामुळे हे वाद होतात तेव्हा काय घोळ होतो हे आता आपण पाहणार आहोत आणि हा वाद घेऊन मंचावर येत आहेत आता हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर [प्रशंसा] [संगीत] थांबा रे पोरांनो थांबा [संगीत] रे आई काय आता नवीन काढलंस परत हे थांबा आता सगळं झालं ना आता मनासारखं पार पडलं ना कार्य पण चांगलं झालं पाहुणे गेले सगळं आता व्यवस्थित झालंय आम्हाला पण आता आमच्या आमच्या वाटेने जाऊ दे ना प्रत्येकाला काम आहेत ग म्हणजे हे बघ शामचे उद्योग
आहेत तिची शाळा आहे त्यांना कोणी कामावरून काढलं नसेल तर त्यांना कामावर जायचं असेल म्हणजे अंगठा लावायला जाल ना ड्युटीवर उद्या हो मामी रामभाऊ बरोबर बोलतोय मी शामल पण निघतो आता येऊ का मग तुम्ही काळजी घ्या बरं का रडू नका येऊ का मग शामल चल आईला भेटून घे म्हणजे निघू [संगीत] आपण आई काळजी [संगीत] घेऊ का रेखा आलीस का गं चल पचकन मटार सोलून घे काय ते त्यांची खानावळ होती ना आधी ते त्याच्यातच रमलेले असतात आता 12:00 वाजलेत ना खूप लोकं जेवायला येतात तर ते त्याच्यात लक्ष नका देऊ तुम्ही ते त्याच्यात तरी रमतात रे माझं मेलेलीचं
काय आता ते गेलं मला आता कोण मामी मामी रडू नका मामी आई थांब आई रडू नका शांत आई शांत व्हा शांत व्हा शांत अल्ला गेलं माझं अल्ला गेलंय हे कोण आहे ओळखलं नाही याला तो बस बस बस बरं मग आम्ही येऊ का मग आम्ही हा आय थांबा पोरांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आई ही काय वेळ आहे काय गोष्ट सांगायची आता आम्ही मोठे झालो की [संगीत] नाही साईराम एक महत्वाची गोष्ट सांगायची तुमच्या अण्णा यांनी जायच्या काही मिनिटांपूर्वी मला एक वॉइस मेसेज पाठवलाय काय बहुतेक वाटण्या कशा करायच्या तेच असेल त्या रेकॉर्डरमध्ये मी बोललो होतो मी बोललो
होतो अण्णा शिस्तप्रिय माणूस आहे तो असाच वाऱ्यावर सोडून जाणार नाही आपल्याला बरोबर आहे मी बोललो होतो बरोबर आहे पण कोण आपण कशाला बोलत होतो त्यांच्याबद्दल आता वाटणी कशी होणार हे कसं होणार आपली सोय करून गेलेत ते बरोबर आहे अण्णा सॉरी अण्णा सॉरी अण्णा सॉरी अण्णा भाऊजी तुम्हाला बोललेलो ना आमचा अण्णा म्हणजे ना खूप विचारी माणूस हा पिंडाला कावळा जेव्हा पटकन शिवला ना तेव्हाच मला वाटलं की अण्णा आमच्यासाठी मागं काहीतरी तजवीज करून गेलेले असणार नाही तेवढं आहे आई अगं हेच होतं की मग आधी सांगायचं की मग नाही ग मोबाईल बंद होता काल रात्री whatsapp बघितलं तेव्हा
दिसला तो मेसेज मला हा करू सुरू हा लगेच ऐकूया सुरू कर अण्णानी मेसेज पाठवलाय आपल्यासाठी रेखा अगं बटाटे सोलून घे काय सलामी इश्क लाव ते त्यांची आवडती नटी रेखा होती आणि खानाबावळीत तिचीच गाणी चालू असायची म्हणून ते ते नको आई लाव ते लाव लाव मामी लावा ते लावा लाव लाव लाव आय माझ्या कुटुंबीयांनो तुम्हाला माझा नमस्कार रडू नका रडू नका रडू नका रडू नका अण्णा अण्णांना कळतंय आपण रडतोय ते अरे त्यांचा आवाज ऐकल्यावर आपण रडणार येताना कळणारच ना काय बोलतोस तू कशी आहे माझी वाणी खाण्यापिण्याची आभाळ करू नकोस ग नाही आया रडू नको आया राम
श्याम श्याम कसे आहात रे तुम्ही सगळे बरे जावई बापू गेलेच असतील नाही हाय मी थांब थांबलोय थांबलोय ऐका मी तुम्हाला हे सांगण्यासाठी रेकॉर्ड केलंय अहो झोपले अण्णा अण्णा झोपले आता अरे फोन मधनं कसं उठवणार उठले उठले उठले उठले उठले मी हे सांगण्यासाठी रेकॉर्ड केलंय की मी चाललो रे आता मला समोर यमराज दिसतोय बोलताय अण्णा हळूहळू मला माहिती आहे रे तुम्ही खूप सिरीयस झालेला आहात [संगीत] हे काका काका शांत व्हा शांत व्हा पोरांनो शांत व्हा आयुष्य हे वाळवंट असतं रे आणि वाळवंटात आपण जहाज व्हायचं असतं रेखा कडी लावून घे आता ए काका हो तुमचं खाण्यावर बंद
करा शटर ओढा आता तुम्ही लावू लावू त्यांना त्यांना शांत शांत हा वाळवंटात आपण जहाज व्हायचं असतं माझ्या आयुष्याच्या जहाजात मला वनी भेटली माझ्या आयुष्याचं वाळवंटच होतं ते आणि माझी वनी माझा उंट होता त्याच्याबरोबर डुलत हलत मी माझा प्रवास केला माझा उंट मी आता इथेच सोडून चाललोय अण्णाला बी उंटाचा मोका घ्यायची लय खाज काय गरज आहे का कॉपी झाडायचे आता हो हे मुद्दे व्यागी हो आता मेलेला माणूस चार शब्द पण बोलणार नाही का ऐकायला तुम्हाला काय जातंय प्रॉब्लेम आहे हळू हळू नाय ऐकायला लावा लावा लावा तर मला माझ्या वाटणीबद्दल बोलायचं हळूहळू मला माझ्या वाटणीबद्दल बोलायचंय नर्स
जरा पॉट आण डायपर गच्च ओला झालाय नेमका डायपरवा ओला व्हायला पाहिजे होता जरा वर आ [प्रशंसा] नर्स उगाच रेकॉर्ड केली सगळं रेकॉर्ड झालंय त्यात परत पुढं पुढं घराची मी वाटणी करतोय अण्णा माझी तीन घरं एक राहतं एक शेतातलं एक पुण्यातलं तर राहतं घर मी ला देतो तिथलं घर मी ला देतो आणि ते वाला घर मी तो मागे घे जरा मागे घेणार थांबा थांबा आ हा नरस अगं ते डायपर वर गेलाय परत पुढे घे जरा हळू हळू हळू हळू हळू माझी तीन घरं एक राहतं एक शेतातलं एक पुण्यातलं हा तर राहतं घर मी ला देतो तिथलं
घर मी ला देतो आणि देवाला घर मी तो टाइमिंग फक्त म्हातार असं कोणालाही काय कळणं झालंय कोणाला काय दिलंय ती थांबा तिघांमध्ये तीन घरं दिली आहेत ना घ्या ना आता वाटून अगं अगं आई असं कसं तिघांमध्ये तीन घरं तसं नाय मी अण्णाच्या आधी अण्णांना बोललो होतो की पुण्यातलं घर मला हवंय तर अण्णा हो बोलले होते त्यामुळे पुण्यातलं घर माझं आहे विषय संपला ए विषय संपला नाही विषय सुरू झालाय पुण्यातलं घर मला पाहिजे अरे दोन वर्ष स्वतःचं घर असून मी पुण्यात भाड्याने राहतोय कळतंय तुला अरे मग तुला कळतं मग तू अण्णांशी बोलायला पाहिजे होते अरे अरे
वाई जरा भांडू नका की थांबा की जरा कितीला असेल ते पुण्याचं घर मग म्हणजे कशी कशाला आपण ते पुण्याचं घर विकून टाकू आणि जे काही पैसे भेटतील त्याच्यात समान समान वाटणी करून टाकू तू मोठी न्यायनिवाडा करणार आहे मी अण्णांशी आई बोललेलो आहे मला दिला पाहिजे तुझ्याकडे पुरावा काय तू बोललास त्याचा पुरावा काय म्हणजे मीच आहे ना ए तू भांडू नका तुम्ही दोघांनी मी अण्णांशी बोललो थांबा रे नका भांडू पुढे काहीतरी बोलले असतील ते मी लावू लावू नको ते पुण्यातलं घर माझं आहे बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या काही नाही काय नाय घर आम्हालाच मिळालं पाहिजे अ
मग घर तुम्हाला मिळालं पाहिजे का मग बरोबर आहे ना अहो तसं नाही आम्ही अण्णांशी बोललोय तुम्हाला मी सांगतोय इकडे अण्णा नाही त्यांना जर इथे असेल तर अण्णानी हेच सांगितलं प्रॉपर्टी वाटू नका भांडू शांत बसा रेखा भांडी घासून झाली असेल तर जा तू रेखा बसा ना लावू जरा लावा लावा लावा हा माझ्या हातात दोन एफडी आहेत हा एक दीड लाखाची शाम द्या आणि 50000 ची शाम द्या बंद कर बंद कर काय कळणार आहे ह्याच्यात दीड लाखाची शाम द्या आणि 50000 ची शाम द्या ह्याच्यात काय समजून घ्यायचं नाय नाय नाय नाय काय नाय आई अण्णा अण्णा नीट
काय ते बोला कळलं नाय आम्हाला नीट बोला अण्णा कळत नाही आम्हाला काय स्वर्गात एसटीडी लावलाय नीट बोला अरे ऑडिओ आहे ना ते अण्णा गेले अरे जे दिलंय ते गोड मानून घ्या ना रे का पडताय गोड मानून घ्यायला काय बायको आहे आमची ती अहो थांब गोड मानून घ्या अहो उग बसली आव करत बसलीस आयुष्यभर तुला काय डोंबलाच कळतंय काय ह्याच्या आईला म्हाताऱ्यानं कव्हा दिलंय का लेकीला काय आत्ता म्हणलं लगा काहीतरी देतो म्हणतो लगेच उरावर येताय हात खाली कर पहिलं ह्याच्या आईला ह्याच्या कव्हा दिलंय का तिला काय तुम्ही नीट ऐका ती जेव्हा ती श म्हणते ती नाही
तिथंच पोरीबद्दलची आपुलकी कळतीया हो त्याच्यामुळं 15 लाख आहेत ती हिला आहेत आणि 50000 तुला येतं मला वाटतंय बघा तुम्ही नीट ऐका ओ भाऊजी काय तुम्हाला आपुलकी शामला मध्ये दिसत नाही 15 लाखात दिसते हे बस तू का अण्णा अण्णा हिला दीड लाख देऊ शकत नाही का बरं अण्णा मला काय बोलायचे 150 150 अण्णा म्हणजे दीड लाखाची एफडी जी काय ती मला दिली आहे आणि हिला काय बोलायचे अर्ध वोट त्यामुळे अर्धा लाखाची एफडी हिला दिली आहे असं स्पष्ट आहे ते काय बी काय बोलू नका मला आधीच सांगतो इकडे काय भाऊजी काय भाऊजी ऐका तुम्हाला ते दीड रुपये
सुद्धा देणार नाही हिला जेव्हा फूस लावून तुम्ही पळवून नेलात ना तेव्हाच त्यांना तुमचा खूप राग आला होता लय बोलू नको तोंड वर करून स्वतःच्या पैशानं लग्न करून घेऊन गेलोय म्हाताऱ्याने एक रुपया तरी दिला होता का तवा होता त्याच्या पैशांना नाही मी बाईकसाठी साठवलेले 50000 घेऊन गेली ही तुमचं तुम्ही बघून घ्या मी घेते का आम्हाला किती वाटतंय कुठं बोलले असतील काय ऐकू नको हा ऐकू ऐकू आय आय आय लाव लाव पुढचं लाव जावई जावई [संगीत] म्हणजे आव जा इकडे या काय बोलायचं इकडे या तिकडे जाऊ तिकडं शिवी दिली का झावई नाही इकडे या कळतंय का जावयाबद्दल
कसं बोलताय लगा नाही झापण आहे का नाही इथं आहे जावई म्हणे का झावई नाही माझा जावई असं ते सुरू करताना मा गेला अहो बटनाखाली माला समजून घ्या ना अरे मग टाइमिंगवर सुरू करा याला अवघ थोडं पाठीमागं लाव जरा माझा जावई ऐकलं हा मला अजिबात आवडला नव्हता पण आता तो माझा लाडका झालाय म्हणून माझी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्याला देणार आहे बघितलं बघितलं मला असं वाटत होतं तुमच्यासाठी काय नाही ठेवलं अण्णा तुम्ही म्हणजे तुमच्यावर सगळ्यांवरती समोर प्लीज लाव लाव पुढचं चला मी 1950 सालापासून काडेपेट्यांचं कव्हर गोळा केली आहे तो माझा मौल्यवान संग्रामी जावई बापू पुन्हा देऊन
[हास्य] जातो लाडका जावई गप बस आता काड्याची कवर घेऊन काय काड्या लावत बसू मी आता बापानं ठेवलं होतं काड्याची पाकीट लावून देऊन गेलं सोडून द्या कुठल्या जावा काडीपिटीची कौर द्या की सोडून द्या सोडून द्या की तुम्ही आग लावायचं काम करा इकडे घरात आल्यापासून तेच करताय तुम्ही तू नको सांगू तुमचं बघा आधी वा काय कमी आग लावली का तुझ्यात ओ भाऊजी मला घेऊ नका तुमच्या दोघांचं काय ते बघा ना मी काय मी माझ्या बापाचे पैसे उडवले तुमचं काय आहे काय महिन्यातले 25 दिवस हे आमच्याकडे असते आमच्या पदराला बांधून तुम्ही पण येता काय घर तुझं नाय बापाचं
आहे लेकीचा बी तेवढाच हक्क आहे त्याच्यावर कळलं का लय संपन्न नको करू लेकीचा हक्क बिक सांगताय हिला अक्कल तरी आहे का सामना नका ना लय लय बोलतोय जसं काय त्यांनी काय मला अक्कल शिकवली म्हणून येतंय का माझ्या स्वतःची अक्कल नाही होय नाही पण बोलू फक्त शामला थांब ना बाबा पुढे असल असल काहीतरी थांबा नका मांडू लाव की मग पुढचं माणूस आता लाव ग आय आता शेवटचं हे सगळं तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ललिताचा सांभाळ कराल ललिता कोण ललिता कोण आहे ललिता ललिता म्हणजे माझ्या समोरच्या कॉटवरचं नवीन पाखरू मला खूप आवडते ती हे बघ समोरच आहे
हसते माझ्याकडे बघून आईला म्हातारा साबरा आहे ललिता ए काय करतेस ललिता ललिता अगं ऑक्सिजनचा मशीनचा प्लग काढून स्वतःचा चार्जर काय लावते ललिता नको करू अण्णा अण्णा अण्णा रेखा टेबल पुसून घे [प्रशंसा] संप क्या बात है किती इनोवेटिव्ह कल्पना होती ही या कल्पनेसाठी आणि टाइमिंग साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत वा क्या बात काय म्हणाल प्रसाद अफलातून सम्या अफलातून कॉन्सेप्ट आणि ऋषिकांत ने लिहिलं पण दोघांसाठी खूप टाळ्या फार मजा आली प्रत्येकाने आपापली कॅरेक्टर्स इतकी अप्रतिम उभी केली अप्रतिम म्हणजे ते भावाभावांमधलं भांडण तर जावयाचा आगावपणा एक निर्बुद्ध कशाचं काही पडलेलं नसलेली बहीण लाजवाब आणि त्यांच्या सगळ्यांवर माया करणारी
आई म्हणजे वनिता तू थ्रू आऊट रडत होतीस पण रडता रडता तू त्याचा हात घेऊन तो त्याला किस केलास काय जागा होती मास्टर पीस वा सम्या भयंकर अवघड होतं तू तिकडे बसून जे करत होतास ते विलक्षण अवघड होतं पण ते तूच करू आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुझ्यासाठी टाळ्या अरुण मस्त म्हणजे तू कुठलाही रोल झोकून देऊन करतोस मला माहिती आहे पण झोपून देऊनही करतोस मला वादा आणि असा रोल करतानाही तू रेखा ओलांडत नाहीस ते महत्वाचं आहे फार मजा आली वंडरफुल वा [प्रशंसा] याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची बघायला विसरू नका पुढील भाग बघतच रहा सोमवार ते
गुरुवार रात्री नऊ वाजता तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा चार वार हास्याचा संवाद [संगीत]