घटक पक्षाचे नेते पोहोचले आहेत तरी थेट दृश्य आपण पाहतो राज्यभवनामधली जिथे तीनही नेते आता राज्यभवनावर पोहोचले आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता राज्यभवनावर दाखल झालेत आतापर्यंत काळजी भाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काम पाहिलं आता नवीन सरकार अस्तित्वात येतंय देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत तर महायुतीकडनं आज सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय तीनही पक्ष पक्षाचे नेते आता राजभवनावर दाखल झाले तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकूण 237 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं पत्र देखील राज्यपालांना दिलं जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही नेते यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार हे दावा करतील
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्यभवनावर दाखल झाले सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे यामध्ये भाजप आणि भाजपचा मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्याआधी राज्यभवनावर महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपचे विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली यामध्ये गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर वर्षा निवासस्थानी या तीनही नेत्यांची बैठक पार पडली