महायुतीचं हे सरकार दमदारपणे पुन्हा एकदा दुसरी इनिंग सुरुवात करण्यासाठी सज्ज झालेला आहे महायुतीचा हा ग्रँड शपथविधी सोहळा असणार [संगीत] [संगीत] आहे तर ही दोन्ही दृश्य एकीकडे शपथविवेधीची तयारी आता पूर्ण झालेली आहे आझाद मैदानावर हा भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे या ठिकाणी भव्य मोठी अशी एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण पाहतोय नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटो त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा जे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर दोन्ही उपमुख्यमंत्री एकीकडे एकनाथ शिंदे तर दुसरीकडे अजित पवार यांचा देखील फोटो आणि हा संपूर्ण सोहळा हा भगवामय असणार आहे हे या दृश्यातून पाहायला मिळतंय तर दुसरीकडे
अजित पवारांचे देवगिरी निवासस्थान त्या बाहेर अशा प्रकारे लोककलांच सादरीकरण केलं जात आहे पारंपारिक नृत्य या ठिकाणी होत आहे तर अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी