घरातील फक्त ही वस्तू वापरा पुढचे पाच वर्ष तुमच्या घरामध्ये एकही मच्छर दिसणार नाही एवढा पावरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणतही केमिकल किंवा औषध वापरण्याची गरज नाही एकही रुपया खर्च होणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा 100% रिझल्ट मिळेल 100% मच्छरांपासून सुटका मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात घरामध्ये मच्छर असले की एक तर खूप जास्त त्रास होतो रोगराई पसरते आणि दिवसेंदिवस दिवस यांची संख्या वाढते त्यांना आटोक्यात आणणे खूप गरजेचे आहे तर यासाठी बघा आपल्याला इथे घ्यायची आहे चहा पावडर चहा
पावडर जी आहे ना तर ती अगदी आपल्या घरामध्ये सहज मिळणारी वस्तू आहे त्यामुळे याचा नक्की वापर करा रिझल्टही खूप चांगला येतो तर एक चमचा चहा पावडर इथे आपल्याला घ्यायची आहे कमी जास्त अगदी तुमच्या नुसार तुम्ही याला बनवू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लसूण लसूण जे आहे ना तर ते आपल्याला साधारण तीन चार कळ्या घ्यायच्या आहेत फ्रेश ताजा लसूण घ्या आणि त्यासोबतच लसूण जो आहे ना तो मच्छर घालवण्यासाठी
वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता कारण की याचा जो वास असतो किंवा याचा जो फ्रेग्रन्स असतो ना यामुळे मच्छर घालवण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि याला आपण ना असं चार-पाच कळ्या घेऊन थोडसं बारीक ठेचून घेणार आहोत पेस्ट करायची गरज नाही अगदी खलबत्त्यामध्ये किंवा असं ओबडधोबड थोडं ठेचून जरी घेतलं तरी चालतं आणि इथे आपण याचा पाचोळा देखील काढलेला नाही कारण की पाचोळ्यासहित जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही बाकी तुमच्याकडे सोललेला लसूण असेल तर तो देखील वापरला तरी चालतं तर आता हे जो आपण बारीक केलेला लसूण आहे तो आपल्याला टाकायचा आहे चहा पावडर मध्ये अगदी एक चमचाभर जी
चहा पत्ती चहा पावडर आपण घेतलेली आहे त्यासाठी चार-पाच लसणाच्या कळ्या वापरा बाकी तुम्हाला जर हे प्रमाण कमी जास्त करायचं असेल त्याचप्रमाणे तुम्ही सर्व वस्तू कमी जास्त देखील करू शकता आता चांगल्या याला चहा पावडर मध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबू एक आपल्या घरामध्ये सहज मिळणारी वस्तू आहे आणि लिंबाचा वापर इथे मच्छर घालवण्यासाठी तर होणारच आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर कुबट दमट असा वास येत असेल तो घालवण्यासाठी देखील तुम्ही या लिंबाचा वापर करू शकता अगदी रूम फ्रेशनर वेगवेगळे आपण आणतो त्याऐवजी तुम्ही लिंबू एकदा वापरून बघा अशा पद्धतीने अगदी तुम्ही कोणतंही
केमिकल किंवा रूम फ्रेशनर विसरून जाल एवढा छान याचा वास येतो म्हणजे मच्छर तर जाणारच आहे त्यासोबतच घरामध्ये सुगंध देखील पसरतो तर यासाठी बघा मी अर्ध लिंबू असं थोडसं कट करून घेतलेला आहे रस काढायचा नाही फक्त याला असं कट करून घ्यायचं आणि तयार केलेल्या मिश्रणामध्येच याला टाकून चांगलं आपण मिक्स करणार आहोत थोडाफार लिंबाचा रस जरी निघाला तरी काहीच हरकत नाही पण सकट लिंबू इथे आपल्याला वापरायचा आहे आता हे रोज रोज तुम्हाला करण्याची गरज नाही एकदा जरी करून ठेवलं तरी काम होतं यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लवंग किंवा काळे मिरे इथे आपल्याला ना या दोन्हीपैकी एक
वस्तू नक्की वापरायची आहे जी की मसाल्यामध्ये आपल्या घरी असतेच यामुळे ना मच्छर अगदी इन्स्टंट निघून जातात त्याचा रिझल्ट मिळतो कारण की काय होतं ना आपण जे बनवत आहोत त्यामध्ये कोणतही केमिकल किंवा असं काही वेगळं आपण वापरत नाहीत त्यामुळे घरातीलच बेसिक वस्तू वापरूनही आपण एक छोटसं केमिकल रिएक्शन तयार करणार आहोत जेणेकरून मच्छर निघून जातात काळे मिरे मी थोडे बारीक करून घेतले पावडर असेल तर पावडर थोडसं वापरा आणि या मिश्रणात टाकून चांगलं मी व्यवस्थित याला मिक्स केलेला आहे आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल जे आहे ना तर ते इथे तुम्ही एक तर एरंडीचं तेल
वापरू शकता मोहरीचं तेल वापरू शकता किंवा कडुलिंबाचं तेल वापरलं तर अजूनच चांगलं कडुलिंबाचं तेल मार्केटमध्ये स्वस्तात मिळतं मेडिकलच्या दुकानात स्वस्तात मिळतं तर इथे मी जे आहे ना तर ते कडुलिंबाचंच तेल वापरलेला आहे बाकी मिळत नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल किंवा जसं की मी म्हणलं इथे तुम्ही एरंडीचं तेल देखील वापरू शकता यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कापूर तेल जे आहे ना साधारण सात आठ चमचे तेल मी घेतलेला आहे या बाकी वस्तूच्या प्रमाणात नुसार आणि कापूर मी बारीक करून यामध्ये टाकलेला आहे कापूर देखील नक्की वापरा ज्यामुळे तुम्हाला खूप लवकर असा याचा रिझल्ट मिळेल कापूर टाकून चांगलं मिक्स
करून घ्या त्यानंतर एक पातेलं मी घेतलेला आहे जे की मी रेगुलर स्वयंपाकात वापरत नाही त्यामध्ये मी हे पूर्ण मिश्रण तेलात सगट असं टाकलेला आहे त्यानंतर गॅस वरती ठेवून याला आपण थोडसं चांगलं असं गरम करणार आहोत म्हणजे यामध्ये जे आपण लिंबू टाकलेला आहे ना त्यामध्ये जो पाण्याचा भाग आहे तो आपल्याला थोडासा नाहीसा करायचा आहे म्हणजे आपण जे हे लिक्विड बनवत आहोत ते भरपूर दिवस टिकून राहतं खराब होत नाही तर गॅस वरती मी याला चांगलं कडकडीत असं थोडं धूर निघेपर्यंत गरम करून घेतलं त्यानंतर याला थोडसं रूम टेंपरेचर वरती येऊ द्यायचं थोडसं थंड होऊ द्यायचं आणि याला आपण
गाळून घेणार आहोत आता बघा गाळून निघालेला जो चोथा आहे मोठे मोठे यामधील पार्ट आहेत भाग आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे नाहीत त्याचा देखील आपण वापर करणार आहोत आणि हे जे लिक्विड आहे ना याला तुम्ही दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता जी पण पद्धत सोपी वाटेल त्या त्यानुसार तुम्ही नक्की वापरा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे याचा रिझल्टही मिळणार नाही त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या आता या तेलामधून खूप चांगला वास येत आहे आपल्यासाठी तो चांगला आहे पण मच्छरांसाठी घरामधील जे छोटे-मोठे चिलट असतात किडे असतात त्यांच्यासाठी
हा खूप हानिकारक ठरू शकतो त्यांना हा अजिबात आवडणार नाही असा वास आहे आणि यामध्ये आपण टाकलेल्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या अगदी नॅचरल आहेत त्यामुळे कोणतही यामुळे नुकसान होत नाही तर आता बघा इथे आपल्याला घ्यायचा आहे कापूस कापूस घ्यायचा याला थोडसं असं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर याला पातळ असं पसरवून घेतल्यानंतर एखादं मातीचं भांड घ्या दिवा घ्या किंवा एखादी खराब प्लेट घ्या त्यामध्ये आपल्याला कापूस असा ठेवायचा आहे आणि लिंबू जे आहे ना तर ते मोठे मोठे लिंबाचे पाठ न घेता चहा पावडर आणि इतर त्यामधील ज्या बारीक वस्तू आहेत ना तर त्या आपण काढून या पूर्ण
अशा कापसामध्ये भरणार आहोत आणि त्याचा एक मोठा दिवा केल्यासारखा एक छोटसं असं पोटली केल्यासारखी आपण यामध्ये भरणार आहोत आता त्यानंतर याला समोर टोक देखील करायचं जसं दिव्याला आपण करतो तसं आणि त्यानंतर एक दुसरा दिवा मी घेतलेला आहे त्यामध्ये मी हे तेल टाकून जे आपण तयार केलेला आहे घरी ते वात टाकलेली आहे आता बघा याला कसं वापरायचं तर हे जे आहे ना छोटसं आपण जे गाठोड तयार केलेला आहे पुरचुंडी त्याला मी ठेवलेला आहे दुसऱ्या दिव्यामध्ये आता ना यावरती देखील आपण थोडसं हे तयार केलेलं जे तेल आहे लिक्विड आहे ते टाकायचं आहे अगदी थोडसं टाकायचं जास्त नाही
कारण की याला आपल्याला जाळायचं नाही याचा आपल्याला धूर करायचा आहे त्यासाठी याला पूर्ण असं तेलाने भिजवण्याची गरज नाही आता ह्या दोन पद्धती आहेत अजून एक पद्धत आहे जी मी तुम्हाला सांगते ती सोपी वाटली तर त्यानुसार या लिक्विडचा तेलाचा वापर तुम्ही करू शकता आता बघा यानं पुरचुंडी वरती मी थोडा कापूर टाकलेला आहे जेणेकरून खूप लवकर छान हे थोडं जळेल आणि त्यानंतर यामधून धूर निघेल आता जो दिवा आहे ना तो आणि ही पुरचुंडी अशा प्रकारे आपण वापरू शकतो पण याला कधी वापरायचं तर बघा संध्याकाळच्या वेळी मच्छर घरामध्ये येतात सहा सात च्या दरम्यान तर त्यावेळेस आपल्याला हे अगदी
आपल्या जे घरामध्ये ओपन एरिया आहे किंवा दरवाजे खिडक्या त्याच्या आजूबाजूला थोडसं हे फिरवायचं आहे एक घरामध्ये राऊंड मारायला घेऊन थोडा धूर निघत असताना म्हणजे कसं पूर्ण घरामध्ये याचा धूर पसरतो आणि याचं कोणतही केमिकल नसल्यामुळे धूर आपल्यासाठी हानिकारक नाही घरामधून पूर्णपणे मच्छर गायब होतात छान सुख छंद घरामध्ये पसरतो पॉझिटिव्ह एनर्जी फील होते कापूर जाळल्यामुळे त्यासोबतच तुम्हाला जर धूर नको असेल तर सरळ दिवा लावायचा संध्याकाळच्या वेळी आपण देवासमोर दिवा लावतोच तर हा एक वेगळा दिवा लावा घरामध्ये जेणेकरून याच्या वासाने घरामध्ये अजिबात मच्छर टिकत नाहीत असतील ते मरून जातात तिसरं म्हणजे तुमच्याकडे जर मच्छरच लिक्विड असलेली रिकामी बॉटल
असेल त्यामध्ये हे तेल भरून तुम्ही त्या मशीन वरती लावू शकता म्हणजे मच्छर जाण्यासाठी मदत होते नक्की ट्राय करा काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत