आता मी जी कॉपी वाचतोय ती खूप महत्त्वाची आहे ती कॉपी आहे पीसीआर कॉपी जी वाल्मिक कराड साठी बीड सेशन्स कोर्टामध्ये एसआयटी 14 जानेवारीला मागितली होती त्यात आठ आरोपींची नाव जे अटकेत आहेत त्यांची त्या पीसीआर कॉपी मध्ये एसआयटी ने घातली आहे त्याच्यामध्ये आरोपींची नाव दिलेली आहेत ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले अच्छा सुदर्शन नाव ज्ञानेश्वर सुद्धा आहे प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे कृष्णा शामराव आंधळे महेश सखाराम देव केदार विष्णू चाटे सिद्धार्थ उर्फ भावड्या भिवा सोनवणे वाल्मिक बाबूराव कराड हा आठवा हा नववा खर्च पण यातला जो कृष्णा आंधळा आहे तो फरार आहे म्हणून नऊ आरोपी आहेत टोटल खून
प्रकरणामध्ये त्यातले आठ अटकेत आले आहेत आणि कृष्णा आंधळे ला आज फरारी घोषित केलेला आहे एक महिन्याहून अधिक काळ होतोय तरी पोलिसांना कृष्णा आंधळे याचं वय हे हार्डली 22- 23 आहे ते पोरगं पोलिसांना सापडत नाहीये इतकी शोकांती आहे का झालेली आहे महाराष्ट्र पोलिसांची त्यानंतर अटकेतले आरोपी आठ कृष्णा आंधळे त्यात फरार आता यामध्ये जे महत्त्वाचं सगळं विवरण मांडलेला आहे पोलिसांनी ते मी मुद्दा म्हणून वाचून दाखवणार आहे या आधी सुद्धा अनेक वेळा वाचून दाखवा दाखवलेला आहे पण यातला जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे तो मी आता खास करून वापरणार आहे तो मी सांगतोय की वाल्मिक कराड याला कसा काय कटाचा
सूत्रधार एसआयटी संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये केला आणि ते करत असताना काय म्हटलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे यातील आरोपी वाल्मिक बाबूराव कराड वय 53 राहणार परळी तालुका परळी जिल्हा बीड यास दिनांक 15 जानेवारी रोजी ची सदर गुन्ह्यात खालील आधारावर अटक करण्यात आलेली आहे न्यायालयात जेव्हा 15 तारखेला हजर केलं तेव्हा 11 वाजून 54 मिनिटांनी त्याला अटक दाखवलेली आहे पोलिसांनी एसआयटीने आणि त्यामध्ये एसआयटी असं म्हणते एक दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड यांनी आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईल वरून अवधा कंपनीचे सुनील शिंदे यांना 11:35 मिनिटांनी कॉल केलेला आहे व त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुलव मंथ
त्याप्रमाणे करा नाहीतर काम बंद करा काम चालू झाले तर याद राखा अशी धमकी दिलेली आहे दोन 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरनं सुदर्शन घुले हा अवधा कंपनी येथे गेलेला आहे वाल्मिकच्या सांगण्यावरनं गेलेला आहे अवधा कंपनीच्या मस्साजोकच्या कार्यालयात सुदर्शन हे ही पोलीस सांगतायेत 29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरनं सुदर्शन घुले हा अवधा कंपनी इथे गेलेला आहे व डिजिटल पुरावावरून तो वाल्मिक कराड यांनी जी डिमांड ठेवली आहे ती पूर्ण करा नाहीतर काम बंद करा असे धमकावताना दिसत आहे पोलिसांनी डिजिटल पुरावा सुद्धा बीड सेशन्स कोर्टात सामील केलेला आहे लक्षात घ्या म्हणजे काय कॉल रेकॉर्डिंग
पुढे दिनांक तीन दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याचे साथीदार पुन्हा आवादा कंपनी येथे गेले आहेत व त्या ठिकाणी मारहाण करून धमकी दिलेली आहे 6 डिसेंबरलाही त्यानंतर पाचवा मुद्दा चौथा मुद्दा 291 2024 म्हणजे 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर रोजी घटनेच्या अगोदर व नंतर सुदर्शन घुले विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे वारंवार कॉल असल्याचे सीडीआर वरून दिसत आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे एकूण 29 नोव्हेंबर ज्या दिवशीच ते सीसीटीव्ही फुटेज सापडलेला आहे आणि 6 डिसेंबर जेव्हा आवादा कंपनीमध्ये सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी जाऊन अधिकारी आणि तिथल्या सिक्युरिटी गार्ड्सला जी मारहाण केली आणि त्याच दिवशी
नंतर संतोष देशमुख आणि गावकरी तिथे आले त्यांच्यात हाणामारी झाली त्या दिवशीच्या आधी आणि नंतर सुदर्शन घुले जो ऑपरेटर आहे फिल्ड ऑपरेटर जसा दाऊदचा फिल्ड ऑपरेटर छोटा शकील होता तसाच वाल्मिकचा फिल्ड ऑपरेटर हा सुदर्शन घुले या प्रकरणामध्ये आहे विष्णू साठे त्याचा राईट हॅन्ड लक्षात घ्या तर काय म्हणतात पोलीस चौथ्या मुद्द्यामध्ये 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर रोजी घटनेच्या अगोदर व नंतर सुदर्शन घुले विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे वारंवार कॉल असल्याचे सीडीआर कॉल डिटेल रिपोर्ट वरून दिसत आहे दिनांक 6 डिसेंबर 2024 च्या घटनेनंतर मयस संतोष देशमुख आणि त्यांच्या पत्नीला वाल्मिक कराड याच्याकडून धमकी येत असल्याबाबत बाबत सांगितले
होते हे बघा हा किती मोठा खुलासा पोलिसांनी केलेला आहे पीसीआर कॉपी मध्ये किती मोठं तथ्य मांडलाय 6 डिसेंबरला घटनेच्या आधी म्हणजे नऊ तारखेला खून झालाय संतोष देशमुखचा लक्षात घ्या त्याच्या आधी तीन दिवस 6 डिसेंबर 2024 च्या घटनेनंतर मयत संतोष देशमुख यांनी त्यांच्या पत्नीला वाल्मिक कराड याच्याकडनं धमकी येत असल्याचे सांगितले होते म्हणजे संतोष देशमुखला हे माहिती होतं खुनाच्या आधी की वाल्मिक कराड त्यांनाही धमक्या देतोय मारण्याच्या आणि त्यांनी ती बाब त्यांच्या पत्नीला सांगितली संतोष देशमुखांनी आणि तिथं जो पाचवा मुद्दा आहे तो त्यासाठी महत्त्वाचा आहे पीसीआर कॉपी मध्ये एसआयटी म्हणत आहे दिनांक सहा बारा 24 म्हणजे 6 डिसेंबरच्या
घटनेनंतर महेश संतोष देशमुख यांनी त्यांच्या पत्नीला वाल्मिक कराड यांच्याकडून धमकी येत असल्याबाबत सांगितले होते त्यानंतर सहावा मुद्दा दिनांक 9 डिसेंबर 2024 ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला आहे या काळात सुदर्शन घुले विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर नंतर व घटने दरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआर वरून दिसत आहेत आणि हे सीडीआर पोलिसांनी म्हणजेच एसआयटीन केस सेशन्स कोर्टात जमा केलेले आहेत लक्षात घ्या हा जो मुद्दा आहे सहावा क्रमांकाचा तो का महत्त्वाचा आहे पुन्हा वाचतोय दिनांक 9
डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी त्या पाच लोकांनी प्रत्यक्ष सुदर्शन घुले त्याच्यानंतर देवराम चाटे त्यानंतर सुधीर सांगळे कृष्णा आंधळे महेश केदार या पाच लोकांनी आणखीन त्याच्यामध्ये एक आरोपी आहे सुधीर सुधीर सांगळे प्रतीक घुले म्हणजे सुदर्शन घुले जयराम चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार आणि फरार जो आहे तो कृष्णा आंधळे या सहा लोकांनी दुपारी सव्वा तीन च्या सुमारास संतोष देशमुख यांचं अपहरण केलं स्कॉर्पियो गाडीतनं त्यानंतर दुपारी 3:20 ते दुपारी 3:30 म्हणजे दहा मिनिटं फोन कॉल झालेले आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू साठे जो विष्णू साठे केजमध्ये असेल कदाचित वाल्मिक कराड आणखीन
कुठेतरी असेल आणि हे जे सहा आरोपी आहेत सुदर्शन घुलेच्या नेतृत्वातले यांनी प्रत्यक्ष अपहरण केलं होतं प्रत्यक्ष मारहाण संतोष देशमुखांनी केली यांच्यात फोन कॉल वरन बोलणं झालेलं आहे ते सीडीआर पोलिसांनी जमा केलेला आहे तो मुद्दा मी पुन्हा वाचतोय सहा क्रमांकाचा नऊ डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला या काळात सुदर्शन घुले विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर नंतर व घटने दरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआर वरून दिसत आहे असा दावा पोलिसांनी पीसीआर कॉपी मध्ये केलेला आहे पुढे सातव्या क्रमांकाचा मुद्दा 29 नोव्हेंबर ज्या दिवशी सीसीसीव्ही फुटेज
सापडले त्या दिवशीच केज मधलं 29 नोव्हेंबर 2000 24 रोजी वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या फोनवरून आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना फोन करून काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती त्याच दिवशी सुदर्शनने आवादा कंपनी येथे जाऊन वाल्मिक कराड याची डिमांड पूर्ण करण्याची नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा आवादा कंपनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे ते दुसऱ्या अधिकारी आवादा कंपनीचे यांना मारहाण शिवीगाळ व धमकी दिली होती त्या दिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांनी
विरोध केल्यावरून दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला आहे यावरील सर्व घटना होत असताना च्या काळात आरोपी वाल्मिक आणि इतर आरोपींच्या संपर्कात सीडीआर वरून दिसून येत आहे म्हणजे आरोपी वाल्मिक कराड हा इतर आरोपींच्या संपर्कात दिसून येत आहे म्हणजे त्याच्या देखरेखी खाली अपहरण आणि खून झालेला आहे खंडणीसाठी असा सरळ सरळ दावा गुन्हा ठेवताना एसआयटी पोलिसांनी केलेला आहे बीड सेशन्स कोर्टामध्ये त्याच्यानंतर पुन्हा एक समरी दिलेली आहे या दहा मुद्द्यांची की या दहा मुद्द्यांच्या आधारे आम्हाला वाल्मिक कराडची पीसीआर म्हणजेच पोलीस कोठडी द्या आणि ती सात दिवसांची ही मिळाली
होती 15 तारखेला 14-15 ला त्यात असं म्हटलंय गुन्ह्यातील अटक आरोपीची म्हणजे वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मंजूर कोठडी मंजूर होण्याबाबत मीनास विनंती की एक सदर गुन्ह्यातील आरोपितांनी कट रचून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे सदर गुन्ह्यातील एक आरोपी अटक होणे असून तो आरोपी फरार होण्यामध्ये म्हणजेच कृष्णा आंधळे त्याचं नाव वाल्मिक काही मदत केली आहे का त्याबाबत तपास करायचा आहे नवीन अटक झालेले आरोपी व सदर आरोपी म्हणजे आधीच्या हा आरोपी एकत्र बसून गुन्ह्याच्या संबंधाने तपास करायचा आहे सर्व आरोपींना एकत्र बसवायचा आहे आरोपी वाल्मिक कराड याने महेश संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करणे लक्षात घ्या वाल्मिक कराड
संतोष देशमुख ला सुद्धा जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे हे संतोष देशमुख नी 6 डिसेंबर नंतर आपल्या पत्नीला सांगितलं आहे की मला धमकी देतोय आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा अपहरण आणि नंतर खून झालेला आहे हा खूप मोठा मुद्दा आहे पुढे म्हटलं आहे पाचवा मुद्दा शिवाजी थोपटे आवादा कंपनीचा एक अधिकारी परळी येथील कार्यालयात गेलेले त्यावेळी आरोपी यांनी काय मागणी केली आणि काय धमकी दिली तसेच त्याचे झालेले संपूर्ण संभाषणाबाबत सखोल तपास करायचा आहे जी 12 डिसेंबरची फिर्याद आहे एफआयआर आहे सुनील केदू शिंदे हा जो आवादा कंपनी चा अधिकारी आहे त्यांना काय म्हटलंय की 29 तारखेच्या फोनवरच्या धमकीच्या
आधी सुद्धा वाल्मिक कराडनं माझे सहकारी अधिकारी शिवाजी थोपटे यांना परळीच्या त्याच्या कार्यालयात बोलावून घेतलं आणि त्या परळीच्या कार्यालयात त्याच्याकडून खंडणी उकारण्यासाठी धमकी दिली तर ते सुद्धा मुद्दा एसआयटी त्या पीसीआर कॉपी मध्ये मांडलेला आहे पुढे सहावा मुद्दा आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईल वरून एकमेकांच्या संपर्कात होते त्यांचे काय बोलणे झाले याचा तपास करण्याबाबत लक्षात लक्षात घ्या विष्णू साठे त्याचा फोन हा गायब केलेला आहे त्याचा फोन फेकून दिलेला आहे तो म्हणतोय न्यायालयामध्ये विष्णू साठे की नाशिक जिल्ह्यामध्ये मी फरार होतो तेव्हा मी कुठेतरी तो माझा मोबाईल फोन फेकून दिलेला आहे मला आठवत नाही लक्षात घ्या त्याच फोन वरून त्याच मोबाईलवर
वाल्मिक कराडनी धमक्या दिलेल्या आहेत आवाजा कंपनीलाही दिलेल्या आहेत आणि कदाचित संतोष देशमुख यांनाही दिलेल्या असतील तर तो फोनच गायब केला गेलेला आहे लक्षात घ्या विष्णू साठेचा तो मोबाईल फोन फार महत्त्वाचा आहे तो सापडला पाहिजे पुढे असं म्हटलेलं आहे आरोपींनी दिनांक 9 डिसेंबर रोजीच्या घटनेच्या काही वेळा आधी गुन्ह्यात दुसरे आरोपी विष्णू चाटे म्हणजे वाल्मिक कराडनं विष्णू चाटेशी फोनवरून संपर्क साधलेला आहे त्यावेळी त्यांच्यात काय बोलणे झाले म्हणजे त्यांनी खरंच त्याचा खून करा असं वाल्मिकी कराडनी सांगितलंय का विष्णू चाटेला आणि मग विष्णू चाटेन सुदर्शन घुलेला पाठवून त्याच्या सहकाऱ्यांसोबत तिकडे अपराने खून करून घेतला का हे शोधायचं आहे एसआयटीला
म्हणून एसआयटीन पीसीआर मागितली होती पुढे म्हटलंय सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे याबाबत तपास करणे आहे आणि सदर आरोपी संघटित गुन्हे करण्याच्या सवयीचे असून या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर मकोका त्यामुळेच लागलेला आहे आणि संघटित गुन्हेगारी आहे ही खंडणी आणि त्यातून खून संदर्भात सखोल तपास करायचा आहे म्हणून आम्हाला दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी आजही बाब मांडली होती न्यायालयामध्ये पण आज न्यायालयीन कोठडी झाली या आधी सात दिवसांची पोलीस कोठडी झाली होती पण आज 14 दिवसांची जी न्यायालयन कोठडी वाल्मिक कराडला ठोटावली गेलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वाची सूट पोलिसांना दिलेली आहे की जेव्हा जेव्हा पोलिसांना हवं तेव्हा
वाल्मिक कराडची रिमांड पाहिजे आहे ती न्यायालयीन कोठडी दरम्यान पोलिसांना म्हणजेच एसआयटी आणि सीआयडी ला मिळणार आहे