आताच्या क्षणाची मोठी बातमी आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा नाही पुढील काही गोष्टी जर कारणीभूत असतील तर मुलींना वडिलांच्या संपत्तीचा हक्क नाही जाणून घेऊ उच्च न्यायालयाचा नवीन निर्णय काय आहे याविषयी पण त्यापूर्वी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीतील वादविवादा संदर्भात एक मोठा निर्णय सुनावला आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की हिंदू उत्तराधिकारी कायदा अमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असल्यास विशेषतः त्यांच्या पश्चात विधवा पत्नी असेल मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करू शकणार नाहीत हिंदू वारसा हक्क
17 जून 1956 मध्ये लागू झाला त्याआधी वडिलांचे निधन झाले असेल तर अशा परिस्थितीत मुलीला वारसा हक्काने मर्यादित किंवा पूर्ण असे अधिकार कोणतेही अधिकार वडिलांच्या संपत्तीवर मिळणार नाहीत न्यायाधीश जितेंद्र जैन आणि एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे 2005 पासून कायद्यात सुधारणा करण्यात आली त्यानुसार वडिलांनी मृत्युपत्र केले नसेल तर मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा मिळू शकतो असे त्यांनी सांगितले 2007 मध्ये या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने वेगवेगळे निकाल दिल्यामुळे हे प्रकरण खंडपीठाकडे ट्रान्सफर करण्यात आलं होतं मुलीचा पित्याच्या संपत्तीवर हक्क मिळू शकतो का याचा फैसला करण्यासाठी खंडपीठाकडे हे प्रकरण देण्यात आले होते मुलीच्या वकिलानुसार हिंदू उत्तराधिकार नियम 1956
अंतर्गत मुलींना देखील उत्तराधिकार म्हणून हक्क मिळायला पाहिजे 1937 अधिनियमानुसार मुलीलाही मुलांना समान हक्क मिळायला पाहिजे मात्र खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली असून उत्तराधिकारी कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मुली संपत्तीवर दावा करू शकत नाहीत असं हायकोर्टाने म्हटलं आहे एका व्यक्तीने दोन लग्न केले त्याच्या दोन पत्नी होत्या आणि त्यांना तीन मुली होत्या त्यांच्या त्या तीन मुलींमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाला पहिल्या पत्नीचे निधन 1930 मध्ये झाले तिला दोन मुली होत्या तसेच त्यातील पहिल्या मुलीचे निधन 1949 मध्ये झाले तर त्या व्यक्तीचे निधन 1952 मध्ये झाले दुसऱ्या पत्नीचे 1973 मध्ये निधन झाले मृत्यू होण्यापूर्वी दुसऱ्या पत्नीने 14 ऑगस्ट 1956 मध्ये
इच्छापत्र बनवले आणि सर्व संपत्ती तिच्या मुलींच्या नावे केली त्यामुळे पहिल्या पत्नीच्या मुलीने वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती कनिष्ठ न्यायालयाने पहिल्या पत्नीच्या मुलीच्या संपत्तीवरील अधिकार नाकारला न्यायालयाने हिंदू महिलांचा मालमत्ता हक्क कायदा 1937 नुसार पुरुषांच्या दुसऱ्या पत्नीला त्यांच्या संपत्तीची कायदेशीर वारस ठरवत तिच्या इच्छापत्रानुसार तिच्या मुलालाच वडिलांच्या संपूर्ण संपत्ती चे वारस ठरवले त्यानंतर 1987 मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात आले तर मित्रांनो याविषयी आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा