कृपा आहे दोन भाऊ माझे तळमळ गेलेले कधी कोणी सोसायटीत नाही कोणी याला पण कधीच विचार काय झालं मंदिरात निवेदनाच ठेवणार मी मात्र तुमच्या तुझ्या समाजात येणार आहे ना आणि सांगणार की अ फालतू माझा हकला समाजात ज्या स्वतःच्या आईबाप तुझ्याच आई वडिलांच्या वयाचे हा 80 70 80 पैशाची आहे ती बाई तिला चालता येत नाही ही 65 70 पैशाची आहे आणि तुम्ही पैसे पैसे करताय त्यांचे निघत पण नाहीत म्हणजे त्यांचे निघत असते तरी पण दिले असते त्यांच्या पैशाची व्यवसाशी काही संबंध नाही तुझ सोसायटीचा वाद आहे तिचा लका लटकून ठेवलायस आता हे म्हणतात सोसायटीला सोसायटी सभासद यांच्यावर केस
करायला निघाले हे बघा पत्रकामध्ये छापलय कालची मिटिंग झाली 15 मध्ये आज यांच्यावर कोर्ट कचरी करतात सभासद बोला आणि हे म्हणतात आधी साठचे पैसे आल्याशिवाय आम्ही कॉपस फंड देणार 50 लाख रुपये बघा इकडचे कमिटीला सांगतात तुम्ही पैसे नाही बोल ना हे आम्हाला कॉप सोसायटीला मी सांगतो ऑफिसच विकून द्यायचा नाही. बाकीच काय विकून द्यायचं नाही माझा माहितीचा अधिकार गेला तुमच्या विरोधात सगळ्या ओसी नंतर काय काय बदल झाले ते चेक करण्यासाठी माझं पत्र गेल महापालिकेत तुम्हाला यायचं नाही माझ्या दारात कुठे कुठे पत्रकार करतात आम्हाला सगळीकडे फोन येतात दोन भाऊ माझे तळमळत गेलेले कधी कोणी सोसायटीत नाही कोणी या
लोकांनी कधी विचारला नाही काय झालं काय आमचा ताबा तुम्ही घेतला द्यायलाच पाहिजे ना तुम्हाला असं कस आमचा ताबा घेतला ना तुम्ही तेव्हा तुम्ही एवढी बिल्डिंग 18 मळ्याची बिल्डिंग बांधली ना आणि कमवताय तुम्ही एवढे दुकाने ते करून मग आला विनायक माझ्याकडेचे अधिकारी साहेब पण सांगतात तुमच्या रूम जवळ ठेवतो अजून मी तुम्हाला विनंती करतो माझी विनंती आहे मी त्यांना पण सांगित सोमवारी या नाही येणार मी सोमवारी या सोमवारी काय आपल्याला मार्ग काढायचा मी काढू माझा एकच दोन दिवस थांब आणि अजून तुम्हाला परत एक तुम्हाला विनंती आहे त्यांची चावी द्या आज त्यांना राहिला जर नाही दोन दिवसांनी जर
तुमचा काही निर्णय नाही झाला तर मी चावी परत करीन हा माझा तुम्हाला शब्द आज त्यांना राहायला घर नाहीय माझ्या घरी म्हणता चला चला ठीक चल चला त्यांच्या घरी सामान घ्या सगळ सगळ सगळ विनायक आहे फक्त त्यांचा हे सामान सामान कुठे ठेवतो घर खाली केल त्यांच घर खाली केलय तो टेलिपो सामान भरला माझ्या पोरानी वरत याला कोपरी मध्ये ह तो टेम्पो भरलेला सामान पण घेऊन जाव लागेल ना आपल्याला तो कुठे ठेवल तो पण लागेल ना ठेवण्यासाठी मी येणार पाहिजे माझ्या घरी ठेवतो तुम्हाला पाहिजे ना माझ घरी जाऊन जातो माझा भाला घेऊन जातो तुम्ही सांगतात ना माणुसकीला
इकडे बाबा पुढ माझ एवढ दादा घरात हे पण काढून देणार नका चिंता करू मोठा होता माझा रूम आलो तेव्हा मी आलो हो मोठा रूम होता पण ते पण मी आर मला प्लॅन पण देत नव्हते सुनील पाटील सर माझे घरी आले हो साठी मला या लोकांचा दबाव आहे मोठ्या अधिकाऱ्या सगळ आर्किटेमुळे प्लॅन सगळ आता हे साफ कसं करणार तुमच्याकडे कोण माणसं आहेत कोण नातेवाईक काय पण नाही ठीक आहे मी सांगतो माझ्या मुलांना पक्षी आहे तुम्ही आता दरवाजातच थांबा पक्षी आहे साफ करा लागेल विनायक विनायक आलाय दोन लेबर घेऊन हे सगळं काढून दोन दादा लेबल पैसे माझ्याकडे
हो ठीक आहे चावी आणि बाकीच्या साफसफाई विनायक सगळं बसून काय करायचं ठीक आहे दोन पोरं बोलव सगळं साफ करून घेऊ आणि त्यांना आजच्या आज राहायला द्यायची जबाबदारी तुझी ओके जे काही साफसफाईचे पैसे ते माझ्याकडे चला तुम्ही थांबा बाबा माझं नाव लक्ष्मीकांत यशवंत साटम माझी बहीण चारू यशवंत साटम आज अविनाश जाधव साहेबांनी माझा तीन वर्षांमध्ये आज माझं 2023 पासूनचा जो माझा ताबा मिळत नव्हता. आज जाधव साहेबांनी मला माझ्या हक्काचा घराच त्यांनी ताबा दिलेला आहे आणि आज मी या वास्तूसाठी तीन वर्ष खूप आम्ही हाल अपेक्षा करे मोठ मोठे यांच्याकडे कमिशनर साहेब प्रवीण दरेकर साहेब यानंतर मोठे मंत्र
मंत्री महसूल विभागाचे अधिकारी रजिस्टर ऑफिस किशोर साहेब महसूल विभागाचे अधिकारी रेव साहेब यांच्याकडे मी धाव घेतली संजू जसवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनाही मी पत्र करून सुद्धा माझा एवढा काही झालं नाही शेवटला मी आज रस्त्यावर आलो नाही पण आज 23 मधे पासून आज जा साहेबां त्यांच्या मला माझ्या वास्त मिळून त्यांनी दिलेला आहे मी त्यांच्या आयुष्यभर उपकार विसरणार