माझा नवरा खूप काला होता मला माझ्या पती चा खूप तिरस्कार वाटत होता त्यामुले मला त्याच्या मुलाला जन्म दय चा नव्हता सातव्या महिन्यात पोटात बाल मरण्याचे मला शुद्ध आली तेव्हा माझा नवरा मेलेले बाल हातात घेऊन सगं पेढे वाटत होता आणि जेव्हा तो माझ्या जव आला तेव्हा त्याने मला एक अशी वस्तू दाखव की ती पाहून माझ्या पाया खाल जमिनीत सरक मला जेव्हा शुद्ध आली मी हॉस्पिटल च बेड व पडलेले होते एक नर्स दुखाचा स्वरात मला म्हणाले आम्ही तुमच बाल वाचू शकल नाही हे ऐकल नंतर एका क्षणात माझ्या मनाला काहीतरी झाले होते जसे की माझ्या शरीरात कोणी तरी
माझा आत्मा बाजूला केला होता मी माझी नजर इकडे तिकडे फिरवते व्हा मला सूरज दिसले त्यांनी मेलेल्या बाला हातात घेतले होते आणि पूर्ण हॉस्पिटल मध्ये पेढे वाटत होते मला शुद्ध आलेली पाहून ते माझ्याकडे धावत आले आणि म्हणाले अभिनंदन पा तू मुलाला जन्म दिला आहेस पण हा तर मेला है तरी काहीच हरकत नाही मी याला कुठे जाऊ देणार नाही सूरज च बोलणे ऐकून एकदम माझ्या हृदयात वेदना झाल्या होत्या त्यांनी मला मुलाचा चेहरा दाखव तो हु बे हूब माझीच कॉपी होता गुलाबी आणि सफेद रंग टोकदार नाक छोटे छोटे ओट त्याला पाहून मी जोर जोरात रडू लागली सूरज सुद्धा
रड होते परंतु ते पुन्हा मला म्हणाले शिल्पा रडायचे काहीच गरज नाही हा मुलगा माझा आहे हा आपल्या घरी येईल आणि आपल्या सोबत राहील मला नव्हते माहिती की ते आपल्या शब्दाचे पक्के आहेत आणि ते जे काही म्हणत होते ते करून दाखव दुसरे दिवशी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिलाला मी घरी गेले मी पाहिले की एक खोली सूरज ने बाला सा सेट केली होती सूरज मला म्हणाले की मी माझ्या मुलाचे नाव तनू ठेवले आहे ही खोली आज पासून तनीची आहे आणि तो याच खोली राहील मी रड रत त्यांच्या चेहर केडे पाहिले आणि म्हणाले असं करून नका आपल बाल
देवा घरी गेले है तुम्ही याचे अंत्य संस्कार करा माझे बोलण ऐकून सूरज खूप चिड आणि रागन मला म्हणाले की आज नंतर मी तुझ्या तोंड असे काहीच ऐक नाही माझ बाल जिवंत आहे आणि हा माझ्या सोबत राहील सूरज च मानसिक संतुलन मला बिगडल सारखे वाटत होते परंतु मी त्यांना काहीच बोलू शक नाही परंतु माझ्या बोलला तरसन ते दुसरा खोली शिफ्ट झाले जी खोली त्यांनी बाला सा सजवन सूरज बा कधी फीडर बनवून घेऊन जात होते तर कधी त्याचे डायपर चेंज करत होते हे सगं पाहून माझ्या हृदयात वेदना होत होत्या मला खूप राग येत होता आणि त्या रागत
मी त्यांना रड म्हणाले माझ्या मुलाच्या प्रेता सोबत अजून खेल खेलू नका याला मुक्त करा माझे बोलणे ऐकून सुरजने माझ्या काना खाली मारली आणि म्हणाले तुला किती वे सांगितले आहे की तू माझ्या मुलाला प्रेत बोलू नकोस चल मी तुला काहीतरी दाखव तो सरज ने जबरदस्ती माझा हात पकडू मला त्या खोली नेले जिथे माझ बा शंतनु झोपले होते सूरज ने एकदम बालाचा चेहर वचा कपडा टव माझी नजर जशी बालाचा चेहर व पडली तेव्हा माझ्या तोंड जोरात किं काली बाहेर पडली कारण मला ते दिवस आठू लागले होते जेव्हा मी माझ्या नादातून नाचायला प्रयत्न करत होते आणि सोबत ते
गाण गुणगुण होते जे मी आज शेजार च घरात ऐकून आले होते मला माहिती पडले नाही की कधी आई आली आणि माझ्यावर लची फायरिंग केली आईचा नेम खूप पक्का होता बरोबर माझ्या पाटणी चप्पल लागली होती आणि वेद मी कवले होते आई मला खूप रागा पाहत होती आणि मनाली येऊ दे तुझ्या बाबांना आई नेहमी मला बाबांची धमकी देत असाय कारण मला बाबांची खूप भीती वाटत होती ते एक साधे आणि धार्मिक व्यक्ति होते ते आमच्या परिसरातील मंदिराचे पुजारी होते त्यांनी धर्मला आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टी व लाद ठेवले होते आणि मला याची खूप चीड येत होती प्रत्येक गोष्टी व
रोक ठोक हे करू नको ते करू नको असच रहा तसेच रहा मी एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती होते माझे मन्य होते की आपल्या कर्माच फल फक्त मलाच मिलना त्यामुले मला माझ्या मना प्रमाणे आयुष्य जगून दय हवे परंतु बाबा तर आमच्या घरात हिटलर होते मी आणि माझे छोटे बहिण भाऊ त्यांना खूप घाबरला गाण ऐकणे सिरियल पाहणे आणि रोमांटिक पुस्तक वाचण्यासाठी खूप आवडता छंद होता परंतु आमच्या घरात या सग गोष्टी ना खूप वाईट मानले जात होते पण मी कोणाच ऐक तली मुलगी नव्हते मी माझ्या मैत्रिणी कडून रोमंटिक पुस्तक उधार घेऊन बॅग मध्ये लपून ठेव होते आणि गुपचुप वाच
होते मी माझ्या घरच्या पासून लपून खूप सारी स्वप्न माझ्या मनात दाबून ठेव होती मला पूर्ण विश्वास होता की एक ना एक दिवस मला त्या रोमांटिक पुस्तका मधला हीरो सारखा मुलगा आपल्या सोबत नक्की घेऊन जाणार त्यानंतर माझ्या जीवनात सुख सुख येईल मी रोज पूजे नंतर लवकरात लवकर लग्न होण्यासाठी देवा जवल प्रार्थना करत अस मी पुजारा च मुलगी होते देवावर मला पूर्ण विश्वास होता मला नेहमी वाटा की देव माझी इच्छा नक्की पूर्ण करेल माझे सो सोमवार च व्रत चालू होता माझ्यासाठी स्थल आले आईने मला सांगितले की तुझ्या बाबांच्या ओखी ल्या व्यक्ती त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा म्हणजे तुझा
हात मागला है आणि तुझ्या बाबानी सुद्धा होक दिला आहे आता एक दोन आठवडा नंतर तुझे कन्यादान करून आम्ही सुद्धा आमच्या कर्तव्य मुक्त होऊ हे बघ शिल्पा मुलगा खूप संस्कारी आहे चांगल्या घरातील आहे खूप श्रीमंत है स्वतःचा व्यवसाय आहे गावाला आई वडील आणि एक भाऊ आहे लग्नानंतर शहरात तुम्ही दोघे असाल त्यामुले घरात तुझेच राज्य असेल आईचे बोलणे ऐकून मी हो कार्थी मान हलव होती आता तर माझ्या आनंदा पारा वच उरला नव्हता मी देवा जवल जे माग ले होते ते मला मिलाले होते मी या जेल खान करून मुक्त होऊन माझ्या पती च घरी जाणार होते आणि हाच
विचार करून मला आनंद होत होता मला एकच प्रश्न पडला होता की मुलगा एवढा श्रीमंत आहे मग त्यांना माझ्या सारख्या गरीब मुली श का लग्न करायचे आहे आई मनाली होती की मी दिसायला खूप सुंदर आहे त्यामुले त्यांनी फोटो पाहता मला होक दिला आणि पाहण्यासाठी कार्यक्रम न करतास बाबानी लग्न ठर वले मला सुद्धा बाबानी मुलाचा फोटो दाखव नव्हता आणि त्यांच्या पुढे बोलची हिम्मत कोणात नव्हती असो मी हे दोन आठवडे एक एक दिवस मोजन घालवणे संसाराच्या गोष्टी हात जोडून म्हणाले की मी तुला विनंती करते शिल्पा तुझ्या सासरी माझा मान ठेव असे नको वला की तुझ्या मुले मी दिलेल्या
संस्कारा व प्रश्न उठे आणि मी तुझ्या बाबांच्या नजरेला नजर देण्याचे लायकी च सुद्धा राहणार नाही मी आईला खूप समज वायची तिला दिलासा द्यायचे की मी असे काहीच करणार नाही शेवटी लग्नाचा दिवस आला माझ्या बाबांची कमाई खूप नव्हती त्यामुले त्यांनी जास्त खर्च केला नाही अशा प्रकारे खूप साध्या पद्धतीने मी निरोप घेऊन माझ्या पती च घरी आले होते हे घर खूप अलीशान होते या घरात माझे माहेर च घर तर चार पाच बसले असते त्यानंतर मला खोली बसव गेले होते काही वेल तर मी मान खाली घालून बसले होते आणि मग खोली पाहण्यासाठी वर मान केली मी पटकन माझ्या
चेहर व च ओडणी वर घेतली आणि खोली पाहिली तर माझे डोले मोठे ते मोठे राहिले कारण इतकी सुंदर आणि सजवन पाहिली नव्हती मग मला खोली च बाहेर टक टक आवाज येऊ लागला तेव्हा मी परत ओडणी माझ्या चेहर घेतली माझे पती खोली च आत मध्ये आले आणि चालत चालत माझ्या जवल येऊन बसले मी हसले माझ्या पती ने ओढणी वर घेतली तेव्हा माझी नजर खाली होती मग त्यांनी हिची अंगठी माझ्या समोर धर तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला हिची अंगठी पाहून नाही काले हात पाहून मी लगेच माझी नजर माझ्या समोर बसलेल्या माझ्या पती च चेहर व टाकली
तेव्हा मी दंग झाले एक खूप वया अगदी कोलसा सारखा काला माणूस माझ्या समोर बसून हस होता मला एकदम धक्का बसला आणि मी मनाले सॉरी अंकल मला नवते माहिती की तुम्ही आला आहात मला वाटले की सूरज आहे ते कुठे आहेत त्या माणसाला एकदम टेंशन आले एकदम माझ्या हृदयाला काहीतरी झाले होते हृदय खूप जोर जोरात धडधड करू लागले होते बापरे माझा पती पून तर गेला नसेल ना तेव्हा तो माणूस घसा खा करत म्हणाला शिल्पा मीच सूरज है काय मला काहीच कले नाही माझ्या कानावर मला विश्वास बसत नव्हता तो म्हणाला शिल्पा तुझे लग्न माझ्या सोबत झाले आहे त्या
माणसाचे बोलणे ऐकून मी बेशुद्ध होता होता राहिले होते माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते मी एकदम जोर जोरात रडा सुरुवात केली सूरज सुद्धा माझी अवस्था बघून घाबरला रडायचे कारण विचारू लागले तेव्हा मी पोट खायचे नाटक केले आणि रडू लागले नंतर ते माझ्यासाठी मेडिसिन घेऊन आले आणि जेवण सुद्धा घेऊन आले परंतु मी माझ्या चेहर वून चादर हट नाही मी संपूर्ण रात्र रड राहिले होते मी मनातल्या मनात माझ्या बाबांना म्हणाले याम तुम्ही मला मुलाचा फोटो दाखव नाही ना पण मी तुमच्यावर डोले झाक विश्वास ठेवला होता बाबा तुम्ही फक्त घरदार पाहिल त्यांची श्रीमंती पाहिली आणि मला या आगत
डकलू दिल या जगात तुम्ही खूप चांगले पुजारी बनून बसले आहात ना पण एक दिवस मी माझ्या देवाला तुमची तक्रार नक्की करणार सकाल झाली तेव्हा सूरज माझ्या जवल येऊन बसले आणि मला म्हणाले शि मला माहिती आहे की तुझ्या पोटात दुखत नव्हते कदाचित तू तुझ्या पेक्षा दुप्पट वयाच्या माणसाला स्वतःचा पती स्वीकार शक नाही मला माहिती है की वया मी तुझ्या पेक्षा खूप मोठा है दिसायला ही तुझ्या पेक्षा मी खूप वाईट है परंतु मी मनातून खूप चांगला व्यक्ती आहे मी तुला माझ्या घराची महाराणी बनवून ठेल जगात सग आनंद सग सुख सुविधा तुझ्या पाई आण ठेल मी तुला एवढे
सुख देईल की तुला तुझ्या नशिबाचा कर्व वाटेल सूरज जे काही मनाले होते ते त्यांनी खरं करून दाखव होते ते खरच माझी खूप इज्जत करत होते आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि ते माझे नकरे सुद्धा लत होते कधीच त्यांना माझा त्रास होत नव्हता सूरज ने ख्या अर्था मला त्यांच्या घराची महाराणी बनवले होते परंतु मी तर त्यांच्या सोबत नीट बोलत ही नव्हते ते मला खूप प्रश्न विचार होते तेव्हा मी त्यांना फक्त टच के टोमणे द्यायचे म्हणजे मला ते पुन्हा प्रश्न विचार च हिम्मत करणार नाही परंतु तरीही सूरज खूप खुश होते मी किती सुंदर स्वप्न पाहिली होती
पण त्या बदल्या मला किती भयानक सत्य मिा होते परंतु मला त्या घरात जास्त दिवस रावले नाही कारण मी तर इकडे तिकडे फिरना मत स्वभावा च स्वतंत्र मुलगी होते घरात एकटेपणा सहन होत नव्हता त्यामुले मी शेजार च घरी जाऊ लागले होते त्यांचे घर तर आमच्या घरासारखे मोठे नव्हते आणि ते पैशा सुद्धा आमच्या पेक्षा कमी होते परंतु आमच्या शेजार घरात मुलगी माझ्या वयाची निघाली त्यामुले मी तिच्या सोबत तासन तास बसून गप्पा गोष्टी करायला लागले ती खूप हसत मुख मुलगी होती तिच्या सोबत बोलून मला खूप हलके हलके वाटत होते मी त्या मुलीच्या सोबती ने खूप प्रभावित झाले होते
त्यामुले मी मोना सोबत मैत्री केली मी तिला माझ्या घरी सुद्धा यायला सांगितले होते आणि ती एकदा दोन द माझ्या घरी आली सुद्धा होती परंतु जास्त करून मीच तिच्या घरी जात होते एक दिवस मी मोना सोबत बसून गप्पा मारत होते की तेव्हा एक खूप सुंदर मुलगा तिथे आला तो अगदी एका हीरो सारखा दिसत होता मी मोनाला विचारले तेव्हा तिने सांगितले की तो माझा मोठा भाऊ गौरव आहे तो थन त्याच्या खोली निघून गेला मी थोडा वे बसून माझ्या घरी पुन्हा आले आज माझा मोड खूप जास्त खराब होता मला सूरज च चेहर चा तिरस्कार वाटू लागला होता ते
जेव्हा ऑफिस वून घरी परत आले तेव्हा मी त्यांच्या सोबत भांडण करू लागले ते नेहमी प्रमाणे माझे नकरे लत होते परंतु मला वाटत होते की ते त्यांचा अपश कुनी चेहरा घेऊन माझ्या समोर मरून गायब होऊन जाव अशा प्रकारे चिडचिड आणि राग राग करून माझी तबेत खूप खराब झाली मी किचन मध्ये पाणी प्यायला गेले तेव्हा तिथे बेशुद्ध होऊन खाली पडले सूरज धावत पत माझ्या जव आले आणि मला उचल डॉक्टर जवल घेऊन गेले डॉक्टरनी सांगितले की मी प्रेग्नेंट आहे हे ऐकता माझ्यावर डोंगर कोसला होता मी तिरस्कार मान झटक आणि मनात पक्का निर्णय घेतला की मी या का माणसाच्या
मुलाला अजि बात जन्म देणार नाही मी विचार केला होता की मी सूरज ला घटस्फोट देणार म्हणजे माझा त्या सूरज पासून जीव सुटेल आणि माझ्या बाबांचा सुद्धा बदला पूर्ण होईल घरी आलो तेव्हा सुद्धा माझा मूड खूप खराब होता सुरज मला विनंती करत होते की तू तुझा मूड चांगला ठेव नाहीतर बालाचा तबे व खूप वाईट परिणाम होईल दुसरा दिवशी सका मी मोना च घरी पोचले मी तिच्या गत पडून खूप खूप रडू लागले तिने कारण विचारले तेव्हा मी तिला मी आई होणार है हे सांगितले नाही उलट तिला हे सांगितले की सूरज माझ्या सोबत खूप भांड काल रात्री सुद्धा
त्यांनी मला खूप मारले है माझे बोलण ऐकून मोनाला खूप टेंशन आले होते ती मला दिलासा देत होती तेव्हा माहिती नाही गौरव कुठून तिथे आला होता त्याला सुद्धा खूप टेंशन आले होते आणि तो मला म्हणाला की तुला तुझा नवरा का मारतो गौरव च लक्ष माझ्याकडे पाहता मी त्याला लगेच सांगायलय चा पहिल्यापासून असा स्वभाव है चिड़का आणि रागत पणा छोट्या छोट्या गोष्टी वून तो लगेच चिड तो आणि मला मारतो गौरव माझ्या जव येऊन बसला आणि मला म्हणाला जर तुला तुझा नवरा इतका मारतो तर तू पोलिस जा आणि सग सांग मी गौरव ला म्हणाले गौरव मी एक पुजारी
च मुलगी आहे कुठे पोलिस स्टेशन च चक्र मारत फिरू तेव्हा गौरव ने लगेच त्याचा नंबर मला दिला आणि म्हणाला जर तुला सूरज ने परत मारले तर मला कॉल करून नक्की सांग तू आता निश्चिंत हो मी सगं काही सांभा घेईन मी गौरव चा नंबर घेऊन निघून गेले होते मी आज खूप खुश होते संध्याकाल होता मी त्याला फोन लावला मी त्याला म्हणाले मी तुझे धन्यवाद करण्यासाठी तुला फोन लावला है तू खूप चांगला आहेस माझे बोलणे ऐकून गौरव हसला आणि मला म्हणाला चांगली तर तू सुद्धा खूप आहेस त्यामुले मला तुझी मदत करायची आहे असेच आम्ही एकमेका सोबत बोलायला
लागलो आणि बोलता बोलता एक तास निघून गेला जेव्हा सूरज ऑफिस वरून आले तेव्हा मी पटकन फोन बंद केला होता होता आता मी प्रत्येक दिवशी बहाना करून गौरव ला फोन लावत होते आणि तो सुद्धा मला पुढ चांगला रिस्पॉन्स देत होता आणि मला मयचा की मी तुझ्याच फोनची वाट पाहत असतो माझी आणि गौरव च मैत्री आता खूप खोल व झाली होती त्यानी मला एक दिवस हॉटेल मध्ये बोलावली होते मी खूप तयार होऊन गेले होते आम्ही तिथे बसून जेवण केले जेवताना तो मला म्हणाला मला या गोष्टी च दुख है की तुझ्या सारख्या सुंदर मुली हे श्रीमंत माथारे लोक
का घेऊन जातात तुझे लग्न माझ्या सारख्या मुला सोबत व्हायला हवे होते गौरव च असे बोलणे ऐकून मी खूप रडू लागले आणि त्याला म्हणाले माझी सुद्धा हीच इच्छा है की माझे लग्न तुझ्या सारख्या मुला सोबत व्हायला हवे होते पण माझ्या बाबानी मला न विचार आताच माझे लग्न सूरज सोबत ठर वले तेव्हा गौरव म्हणाला जर मी एक गोष्ट सांगितले तर तुला राग तर येणार नाही ना मी लगेच त्याला म्हणाले नाही नाही मी का तुझ्यावर रागव तू अगदी मनापासून बोल जे तुला काही बोलायचे आहे ते तेव्हा गौरव मला म्हणाला जर तू कोणत्याही पद्धतीने सूरज कडून घटस्फोट घेतला तर
मी तुझ्याशी लग्न करेल गौरव च बोलण ऐकून तर माझे पाय जमिनीवर नव्हते मी हवेत उड़त होते मी खूप आनंदा घरी गेले होते मी पूर्ण दिवस सूरज कडून घटस्फोट घेण्यास प्लान करत होते परंतु आता या बालाचे जे संकट आले होते त्या बद्दल विचार करून करून माझ डोक फुटू लागलं होतं मला कोणत्याही किमती सूरज च बाला जन्म दय चा नव्हता अशा प्रकारे तर ते बाल माझ्या पायाची बेडी बनून राहील आणि जेव्हा पासून सुरजने मी प्रेग्नंट असल्याची बातमी ऐकली होती तेव्हा पासून त्यांनी माझी खूप काजी घ्यायला सुरुवात केली होती ते माझ्यासाठी फल घेऊन येत होते आणि स्वतः ती
फल कापन माझ्या समोर बसून मला खायला घलत होते त्यांची इच्छा होती की येणार बाल हे निरोगी आणि हेल्दी असावरी मी सूरज सोबत भांड असाय एक दिवस गौरव ने मला पुन्हा हॉटेल मध्ये बोलव होते त्या दिवशी मी त्याला रडू रडू मी सांगितले की मी सूरज च बालाची आई होणार आहे माझे बोलणे ऐकून गौरव जेवण सोडून निघून गेला होता मी त्याला फोनवर फोन करत राहिले परंतु तो माझा फोन उचल नव्हता शेवटी त्याने माझा फोन उचला आणि मला म्हणाला आता तू मला फोन का करत आहेस तू माझ्या सोबत खेल खेलत आहेस मी म्हणाले मला सूरज च बाला जन्म
दय नाही तुझ्या सोबत संसार करायचा है गौरव ला माझे बोलणे समजले होते तेव्हा तो म्हणाला ठीक है तुला जर सूरज पासून वेगले व्हायचे असेल तर रिकाम्या हाताने घटस्फोट का घ्यायचा तू सूरज सोबत तुझ नात चांगलं कर आणि बहाना करून त्याची संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावर कर मग तुझ्याकडे नाही पैशाची कमी असेल नाही प्रेमाची गौरव च बोलण ऐकून मला खूप आनंद झाला मला त्याचा प्लान खूप आवड आता मी गौरव च प्लान नुसार सूरज सोबत माझं नात चांगल केलं आता मी त्यांच्या सोबत भांडण करायची सोडून दिली होती ते जसे मनत होते तसेच मी करत होते सरज सुद्धा खूप
खुश झाले होते ते विचार करत होते की कदाचित मी आई होणार है या कारनामे मी बदले है एक दिवस मी सुरज ला म्हणाले तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता तेव्हा ते हसले आणि मला म्हणाले मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो शिल्पा तेव्हा मी त्यांना म्हणाले मला तुमच्या प्रेमाचा पुरावा हवा है सुरज म्हणाले कसला पुरावा तेव्हा मी त्यांना म्हणाले तुम्ही तुमची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करा हाच तुमच्या प्रेमाचा पुरावा असेल सूरज ने माझी गोष्ट ऐकली आणि आपली संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आता मी खूप खुश राहू लागले होते परंतु बालाची चिंता मला अजूनही सतावत होती माझ्या डिलीवरी
खूप कमी दिवस राहिले होते मग मी एक नाटक केलं मी जाणून बुजन स्वतः पाहें वून खाली पोटावर पडले माझी अवस्था खूप बिगड होती मला जागो जागी खमा झाल्या होत्या आणि मी बेश पडले मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटल च बेड व पडले होते मला नर्स खूप दुखी स्वरात मली की आम्ही तुमच्या बाला वाचू शकल नाही ही बातमी ऐकता एका क्षणात माझ्या हृदयात वेदना झाल्या होत्या जसे की माझ्या शरीरात माझा आत्मा वेगड़ा केला है मी माझी नजर इकडे तिकडे फिरवते मला सूरज दिसले त्यांनी मेलेला बाल हातात घेत होत आणि पूर्ण हॉस्पिटल मध्ये पेढे वाटत होते
हे सग दृश्य पाहून मी खूप घा होते सुरज ते मेलेला बाल घरी घेऊन आले होते आणि त्या बाला त्यांनी स्वतः जवल ठेवले होते त्याचे कपड़ बदलने त्यासाठी फिडर बनवने त्याचे टाइपर सुद्धा ते चेंज करत होते परंतु मला त्या बालाचा चेहरा पाची हिम्मत होत नव्हती माझ्या बालाचा मृत्यू आता पाच दिवस होऊन गेले होते म्हणजे सूरज पाच दिवसा पासून मेलेले बाल घेऊन फिरत होते मला आश्चर्य होत होते की अजूनही बालाचा प्रेता दुर्गंध यायला सुरुवात का नाही झाली मी हे सग पाहून स् आता वेडी झाले होते मी गौरव ला फोन करून सांगितले की मला तुझ्या सोबत राचे आहे
मला तुझ्या सोबत लग्न करायचे है मला इथ घेऊन जा तेव्हा तो म्हणाला होता की ठीक है तू तुझे सगले दागिने आणि प्रॉपर्टी च पेपर घेऊन रेल्वे स्टेशन व ये मी माझे सर्व सामान पैक केले होते माझ्या जवल जास्त करून हिर दागिने होते त सग गोष्टी मी माझ्या बगेट ठेवून दुपारी दो वाजता मी रेल्वे स्टेशन व पोचले होते गौरव माझी वाट बघत तिथे सुभा हो होता तो मला पाहून खूप खुश झाला होता त्याने पुढे होऊन लगेच माझ्या हातात बैग पकडली आणि मला बेंच व बसून तिकीट घेण्यासाठी निघून गेला मी स्टेशन व बसून गौरव च वाट पाहू
लागले पण तो परत आला च नाही आता मात्र माझं डोक ठनक लागल होतं मी गौरव ला फोन केला तेव्हा नंबर बंद येत होता मला स्टेशन व बसून बसून खूप उशीर झाला होता मी उठले आणि घरा कडे निघाले मी टैक्सी गौरव च घराबाहेर थांबवण्यासाठी बाहेर खूप मोठे कुलूप मला चिड वत होते गौरव च घरा जवल एक माथारा माणूस उभा होता मी त्यांना म्हणाले अंकल तुम्ही कोण आहात इथे जे राहणारे होते ते कुठे गेले आहेत तुम्हाला माहिती आहे का तेव्हा ते म्हणाले बाला हे घर आम्ही खरेदी केले है इला जो मालक गौरव होता ना त्याने मला सांगितले
की त्याची लॉटरी लागली आहे त्यामुले ते घर मला विक दुसरी कडे राहिला गेला है त्यांचे बोलण ऐकून तर माझ्या आजूबाजू सगले जग फिरू लागले होते भिंती चा आधार घेऊन मी माझ्या घरी पोचले होते तेव्हा सुरज घरी होते मी रागा सुरज ला म्हणाले माझ्या बालाचा प्रेता सोबत खेल खेलू नका त्याचे अंत्य संस्कार करा सूरज माझ्या समोर आले आणि जोरात माझ्या काना खाली मारली आणि मला म्हणाले मी तुला किती वेला सांगितले है की माझ्या बाला प्रेत बोलू नकोस चल मी तुला काहीतरी दाखव तो त्यांनी जबरदस्ती माझा हात पकड़ला आणि मला त्या खोली घेऊन गेले जिथे माझा बाला
संतोला झोपले होते ने एकदम बालाचा चेहर वचा कपडा टव माझी नजर त्या बालाचे चेहर व पडली तेव्हा माझ्या तोंड जोरात किं काली बाहेर पडली कारण तिथे एक भावली पडली होती आणि भावली च चेहर व संतोनू च चेहर चा फोटो लावला होता मी एकदम जोर जोरात रडू लागले तेव्हा सुरज मला म्हणाले माझ्या बालाचा खून करताना तुला थोड़े सुद्धा दुख झाले नाही का ग तू कशी आई आहेस एका परक्या माणसा सा माझ्या बाला मारले मला सांग का केले तू हे सगं ज्याच्या सा तू हे सगल केलस तो तुला रेल्वे स्टेशन व सोडून एकटा फरार झाला मला आश्चर्य
चा खूप मोठा धक्का बसला होता याचा अर्थ सूरज ला सगं काही माहिती होतं मी सूरज च पायावर पडले आणि जोर जोरात रडू लागले मी हात जोडून माफी मागली आणि मनाले तुमची सगी प्रॉपर्टी घेऊन तो पून गेला है तेव्हा सूरज मला म्हणाले मला माहिती होते की तू लपून छपन गौरव ला भेटायला जात होती पण मी माझ्या बालाचा जन्माची वाट बघत होतो जन्मा नंतर मी तुला स्वतः माझ्या पासून मुक्त करणार होतो पण तू तर त्या गौरव साठी माझ्या बाला मारले त्याचा खून केलास आणि त्यासाठी तू माझ्याकडून सगी प्रॉपर्टी मागली मी कपात सर्व दागिने काढून त्याच्या जागी खोटे
दागिने ठेवले होते आणि प्रॉपर्टी च पेपर सुद्धा नकली ठेवले होते मला माहिती होते की गौरव ने तुझी फसवणूक केल्यानंतर तू परत माझ्या जवल येशील मी खूप हैरान होनर कडे पायला लागले आणि म्हणाले याचा अर्थ तुम्ही मला माफ केले आहे का तेव्हा ते हसून म्हणाले तू माझ्या जवल रहशील सकाल संध्याकाल माझा चेहरा पाह शल मग हे कोणत्या शिक्षे पेक्षा कमी है का तुला मी स्वतः बालाचा जन्मांतर घटस्फोट देणार होतो पण तू माझ्या मुलाचा खून केला आहेस आता तू कायम च इथे रहशील पण मी तुला बायकोचा दर्जा देणार नाही तुला बायको म्हणून कधीच स्वीकारना नाही आपल्या नवरा
बायकोचे नाते राहणार नाही पण तू कायम याच घरात एक आश्रित म्हणून रहशील शिल्पा मी तुला जन्मठेप च शिक्षा सुनाव तो एवढ बोलून सूरज तिथ निघून गेले होते आणि मी गुडगर बसून जोर जोरात रड होते पसंत नसलेल्या माणसा सोबत राहणे ही सुद्धा एक शिक्षा असते आणि ती शिक्षा मला सुरजने दिली होती पण खर तर आता माझ्या मनात त्यांच्या बद्दल प्रेम सहानुभूति निर्माण होऊ लागली होती आता मला ते आवड लागले होते त्यांचा स्वभाव मला आवड लागला होता पण त्यांनी मला बायको म्हणून डकलेट मोठी शिक्षा दिली होती आणि माझ्या सारखी स्त्री या शिक्षे च लायकी च होती तर
मित्र आणि मैत्रिणी ो मला सूरज ने मी माफी माग लवर पुन्हा बायको म्हणून स्वीकारा ला हवे की मला जी शिक्षा दिली आहे ती योग्य आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा तर फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवड असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या या चैनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल व सेट करा म्हणजे पुढची वीडियो तुम्हाला लगेच मिल धन्यवाद