जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यासह देशातील शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून दिवसा आठ तास सिंचन शक्य व्हावं यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला अतिरिक्त कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 टक्के सबसिडी वरती प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले सोलर पंप हे शेतकऱ्यांना पुढे 90 ते 95% अनुदानावरती राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जात आहे याच्यासाठी मागील त्याला सौर
कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे ज्याच्या अंतर्गत 2026 पर्यंत राज्यातील 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे मित्रांनो यापूर्वी प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत महाराष्ट्राला 405000 सोलर पंपाचा कोटा देण्यात आलेला होता आणि याच्याच मध्ये आता 2024 मध्ये वाढ करण्यात आलेली असून 505000 सोलर पंप हे राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत ज्याच्यापैकी आत्तापर्यंत 13865 पंपाचं इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं असून उर्वरित जवळजवळ 16 हजार पेक्षा जास्त पंप हे शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये उभारणी करून दिले जाणार इन्स्टॉल केले जाणार आहेत मित्रांनो याच बरोबर कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत कंपोनंट सी सुद्धा राबवलं जातं
ज्याच्यामध्ये आयपीएस अर्थात इंडिव्हिजुअल पंप सोलरायझेशन जे आहे याच्यामध्ये राज्याला कोटा देण्यात आले नसून याच्यामध्ये फिडर लेव्हल सोलरायझेशन अर्थात जे काही कृषी फिडर आहेत याचं सोलरायझेशन करण्यासाठी देखील मोठा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये राज्यातील 7 75000 सोलर जे पंप आहेत या पंपाचा सोलरायझेशन करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेच्या अंतर्गत या कृषी फिडरच सोलरायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याच्यासाठी देखील एक मोठा कोटा राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ज्याच्यापैकी 3600 पंपाचं आतापर्यंत या सोलरायझेशन या फिडरच्या माध्यमातून सोलरायझेशन
करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशाप्रकारे आता 2024-25 करता हा एक मोठा कोटा राज्य शासनाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे येत्या दोन वर्षांमध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी दीड लाख असे एकूण 3 लाख पंप अतिरिक्त राज्य शासनाला दिले जाणार आहेत ज्याच्यामुळे आता 2026 पर्यंत राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांना हे सोलर पंप दिले जाणार आहेत मित्रांनो पीएम कुसुम योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून 30% सबसिडी दिली जाते उर्वरित 60% सबसिडी राज्य शासनाच्या माध्यमातून तर उर्वरित 10% लाभार्थीचा अशा प्रमाणामध्ये योजना राबवली जाते तर मित्रांनो अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात
नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद