माय लॉर्ड कायदेशीर वारसा हक्कानुसार या मालमत्तेचे हक्क माझ्या अशीलाच मिळायला हवेत. कागदपत्रे हेच सिद्ध करतात >> नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की चार भाऊ आहेत आणि एक बहीण आहेत वडिलांचे चार प्लॉट आहेत आणि त्या चार प्लॉट मध्ये वडील वारलेले आहेत आणि जी एकुलती एक बहीण होती ती सुद्धा मयत झालेली आहे तर त्या मयत झालेल्या बहिणीचे जे वारस आहेत तर त्या वारसांना कायद्याने त्या प्लॉटमध्ये मध्ये हक्क मिळू शकतील का आता याच्यामध्ये याबद्दल आपण अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत परंतु बऱ्याच जणांना प्रश्न जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने पडतो नाती वेगवेगळे असतात विषय वेगवेगळे असतात परंतु कायद्याची जी मूळ बेस आहे संकल्पना आहे ती सेम आहे आपण त्याला कोणत्याही अगलन कोणत्याही नात्याच्या संदर्भातन किंवा कोणत्याही अगलने त्याच्यावर फोकस टाकला तर आपल्याला जो मेन कायद्याचा गाबा आहे तो समजून घेतला पाहिजे तो म्हणजे मिळकत ही वडिलांची आहे या केसमध्ये हे ऍडमिटेड आहे वडिलांनी त्या चार प्लॉट बद्दल कोणत्याही तब्दील करण्याबाबतचा दस्त लिहून ठेवलेला नाही उदाहरणार्थ मृत्युपत्र वगैरे आणि त्यामध्येही वडिलांनी जो ते चार प्लॉट घेतले तर ते चार प्लॉट विकत घेत असताना वडिलांचा सोर्स ऑफ इन्कम काय होता वडिलांच उत्पन्नाच साधन काय होतं हे या केसमध्ये खूप मॅटर करत आता उदाहरण जर द्यायचं झालं तर वडील जर का शेती करत असतील आणि ती शेती जर का एकत्र कुटुंबाची वाढ वडिलाार्जचीत मिळकत असेल तर त्या वडिलाार्जित मिळकतीच्या उत्पन्नातून किंवा त्या जॉईट फॅमिलीच्या उत्पन्नातून एखादा जॉईट फॅमिलीचा बिझनेस आहे एखाद्याला शेती नाही परंतु मुलं आणि वडील हे जे आहे ते सगळे मिळून जे आहे ते बिझनेस करतात त्यांची जॉईट फॅमिली बिझनेस करते तर ते जॉईट फॅमिलीच्या इन्कम मधून जर का हे प्लॉट घेतलेले असतील तर त्यामध्ये ऑफकोर्स सगळ्या जे वारस आहेत मयत झालेल्या व्यक्तीचे तर त्या सर्वांना हिस्सा कायदेशीर जो आहे प्रत्येकी समान शेर जो आहे तो मिळतो आणि जर का ती मिळकत स्वकष्टारत असेल आणि वडिलांनी त्याच्या विलेवाटी बद्दलचा काही मृत्यूपत्राचा दस्त करून जर का ते मयत झालेले असतील तर ज्यांच्या नावे केले त्यांना मिळते परंतु प्लॉट जसेच्या तसे वडिलांच्या नावावर आहेत आणि वडील मयत झाले त्यावेळी निश्चितपणे वारसा कायदा हा लागू होतो आणि त्यानंतरची पुढची स्टेज म्हणजे या केसमध्ये विशेषतः ती चार भाऊ आहेत चार प्लॉट आहेत आणि एक बहीण होती ती मयत झालेली आहे तर या परिस्थितीमध्ये बहिणीला सुद्धा तिचा जो आहे तो पाचवा हिस्सा मिळतो आणि त्या पाचवा जो हिस्स्याची जे काही क्षेत्र येईल त्या क्षेत्रामध्ये बहिणीचे जेवढे वारस आहेत तर त्या बहिणीच्या सर्व वारसांमध्ये मिळून तो पाचवा हिस्सा जो आहे तो दिला जातो असं नाही की बहिणीचे चार वारस आहेत आणि हे चार भाऊ म्हणजे प्रत्येकी एक अष्टमांश होतो असे हिस्से नाहीत पडत तर भाऊ आणि बहीण यांचे समान पडतात आणि बहिणीला जे क्षेत्र मिळालेला असेल तर त्या क्षेत्रामधून संपूर्ण वारसांकरता म्हणून तो बहिणीचा एक जो हिस्सा आहे तो मिळू शकतो त्यामुळं केवळ बहीण मयत झालेली आहे मिळकत जी आहे ती वडिलांची आहे आणि वडील कोणताही दस्त न करता मयत झालेले आहेत त्यामुळे वारसा हक्काने भावाला ला जशी मिळकत मिळू शकते तशी बहिणीला सुद्धा मिळू शकते आणि बहीण जर मयत असेल तर बहिणीच्या वारसांना सुद्धा ती मिळकत वारसा हक्काने मिळू शकते आणि बऱ्याच वेळा असं होतं की बहिण लग्न झालेली असते ती वेगळ्या गावी असते आणि जेव्हा वडील मयत होतात त्यावेळी भाऊ असतील किंवा कुटुंबातील जे पुरुष असतील ते काय करतात की आम्हीच एवढे वारस आहे म्हणून उताऱ्यावर नाव लावतात आणि त्या बहिणीचे नाव ड्रॉप करतात म्हणजे अज लीगल हेअर म्हणून त्या ठिकाणी एंट्री करण्याचं तर त्या परिस्थितीमध्ये जरी उताऱ्यावर जरी बहिणीच नाव वारस म्हणून लावलेलं नसलं ते वगळलेल असलं केवळ उताऱ्यावर नाव भावाभावानी मिळून लावलं म्हणजे त्या बहिणीचा हक्क हिस्सा संपुष्टात येत नाही. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल आहे की मिळकतीच्या उताऱ्यावर नाव असणं किंवा नसणं यावरून हिस्सा ठरत नाही.
बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीच उताऱ्यावर नाव असतं परंतु त्यामध्ये अनेक जणांचे शिष्य असतात. इतरांचे नाव नसतं आणि बऱ्याच वेळा उतारावर नावच नसतं परंतु हिस्सा असतो त्यामुळे एकदा कायद्याने हक्क प्राप्त झाले की ते ज्याला हक्क प्राप्त झालेले आहेत त्या व्यक्तीने ते सोडून दिल्याशिवाय किंवा कोणत्यातरी रजिस्टर दस्ताने तब्दील केल्याशिवाय ते जाऊ शकत नाही त्यामुळे उताऱ्यावर कोणाचं नाव लावलं उताऱ्यावर कोणाचं नाव लागलं आणि त्यांनी ती मिळकत जर का दुसऱ्या कोणाला अन्य त्रयस्थ व्यक्तीला ट्रान्सफर केली मीच ्या मिळकतीचा मालक आहे असं म्हणून तरी सुद्धा ज्यांचे कायदेशीर हक्क आहेत जसं की या केसमध्ये बहिणीचा शेअर आहे वारसा हक्काने तर तो जाऊ शकत नाही त्यामुळे जेव्हा खरेदीदारांसाठी सुद्धा महत्त्वाची सूचना आहे की आपण जेव्हा एखादी मिळकत खरेदी करता तर ती मिळकत जर वारसा हक्काने मिळालेली असेल त्यांच्यापैकी कोणी वारस ती मिळकत विक्री करत असतील मूळ जर वडलार्जीत मिळकत असेल किंवा वडिलांची खरेदी असेल आणि वडिलांनी कोणताही दस्त न करता जर ते मयत झाले आणि नंतर वारस म्हणून नाव लागलेले असतील तर वारस किती किती आहेत आधी चौकशी करा सर्व वारसांची त्या ठिकाणी नोंद झाली आहे का याची खात्री करा कोणी वारस तर मिस झालेल नाही का याची खात्री करा आणि नंतरच त्या मिळकतीचे खरेदीखत करा म्हणजे आपली फसवणूक होणार नाही बऱ्याच वेळा आपण उताऱ्यावर एका व्यक्तीच नाव असत आणि आपण सर्व मिळकत घेऊन टाकतो आणि त्यानंतर ज्यांचे हक्क आहे ते नोटीस देतात आमचा याच्यामध्ये हक्क आहे आमचा याच्यामध्ये हिस्सा आहे आणि तो हिस्सा आम्हाला वाटप करून द्यावा नाहीतर आम्ही कोर्टामध्ये जाऊन वाटपाचा दावा दाखल करू आणि ते करतात सुद्धा कारण त्यांचे त्याच्यामध्ये मध्ये लिगली राईट्स असतात आणि ते लिगली राईट्स जे आहेत ते उताऱ्यावर नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीने विक्री केलेले असतात त्यामुळे ही काळजी आहे ते आपण घेतली पाहिजे आपण कायदेशीर बाजू नेमकी काय आहे कायद्याची पोझिशन नेमकी काय आहे त्या मिळकतीमध्ये कोणाचा किती हिस्सा आहे जो व्यक्ती आपल्याला विक्री करतोय त्याचा त्याच्यामध्ये किती शेअर आहे जो आपल्याला व्यक्ती विक्री करतोय त्याला ती संपूर्ण मिळकत विक्री करण्याचे राईट्स आहेत का या सर्व गोष्टी आपण पाहून कागदपत्र पाहून मगच व्यवहार केला पाहिजे अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली लेली असेल साध्या सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या YouTube चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेल नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूच बेल आयकॉनच बटन जरूर दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल आणि आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचे कलरचे बटन दिसेल स्टार आणि कलरचे सप्तरंगी त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर मात्र व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.
आपण जर या व्हिडिओला Facebook आणि Instagram च्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेस वर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण Facebook आणि Instagram वर प्रोफाईलला आणि पेजेसला फॉलो केलेल नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.