आपल्या सगळ्यांच स्वप्न असतं ना की आपलं स्वतःच घर असावं एक मिडल क्लास मुलगा म्हणून माझं सुद्धा हे खूप मोठं स्वप्न होतं बट ऍट द सेम पॉईंट ऑफ टाईम मला हे स्वप्न पूर्ण करणं खूप डिफिकल्ट वाटत होतं कराड सारख्या छोट्या शहरातून ज्यावेळी मी पुण्यामध्ये शिकायला आलो त्यावेळी इथे वन बीएचके सुद्धा मी अफोर्ड करू शकत नाही हे क्लिअर होतं आणि जरी मी सेविंग्स करून आणि एक मोठं लोन घेऊन जरी हे स्वप्न पूर्ण करू शकलो तरी मला लाइफ टाइम ईएमआय च्या जाळ्यात सुद्धा अडकायचं नव्हतं रिसेंटली मी पुण्यामध्ये वन बीएचके नाही तर टू बीएचके नाही तर 45 हजार स्क्वेअर
फूट चा एट बीएचके पेंट हाऊस विकत घेतला की ज्याची किंमत सव्वा चार कोटी रुपये आहे आणि हे सर्व मी माझ्या वयाच्या 23 व्या वर्षी पॉसिबल करू शकलो आता तुम्ही विचार करत असाल हे सर्व एवढ्या लहान वयात कसं काय पॉसिबल झालं खरं सांगितलं तर मला सुद्धा या गोष्टींवरती कधी कधी विश्वास बसत नाही आणि हे सर्व फक्त डे ट्रेडिंग मुळे पॉसिबल झालं हाय माय नेम इज ओमकार फडतरे आणि मी 2017 पासून स्टॉक मार्केट्स मध्ये ट्रेड करतोय आणि सप्टेंबर 2019 पासून आतापर्यंत 12000 पेक्षा जास्त लोकांना कोच सुद्धा करू शकलो आणि माझी खूप मोठी इच्छा आहे की हे जे
स्किल जे मी एवढं कष्टाने एवढं टाईम टाकून एवढे एफर्ट्स टाकून शिकलेलं आहे ते जेवढा मिडल क्लास लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवायचं आणि यासाठीच माझा सर्व सहा वर्षाचा एक्सपिरियन्स वापरून मी एक मास्टर क्लास डिझाईन केलाय की ज्याचा वापर करून तुम्ही स्टॉक मार्केट्स मधून एक कन्सिस्टंट बेसिस वरती इन्कम जनरेट करू शकता आणि हे सर्व मी एका खूप नॉमिनल फ्रीजमध्ये ऑफर करत आहे सो दॅट मला जेवढ्या सिरीयस लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं पोहोचायचं आहे सो दॅट त्यांना सुद्धा त्यांचे ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी एक मार्ग ओपन होईल सो जर तुम्हाला सुद्धा वाटत आहे की जशी ट्रेडिंग ने माझी मदत केली तसं
ट्रेडिंग तुमचे सुद्धा तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतं देन क्लिक ऑन द लिंक बिलो आणि या मास्टर क्लास साठी रजिस्टर करा अँड सेकंड थिंग मी या मास्टर क्लास मध्ये खूप जास्त व्हॅल्यू ऍड केलेली आहेच पण जर तुम्हाला कधीही कोणत्याही पॉईंट ऑफ टाईमला वाटलं की तुम्हाला इनफ व्हॅल्यू नाही भेटत आहे तर तुम्ही सर्व भरलेले फेस परत घेऊ शकता आणि तिथे एक सुद्धा प्रश्न विचारला जाणार नाही हा माझा शब्द आहे सो बेसिकली यासाठी तुम्हाला झिरो रिस्क आहे बट कुठेतरी तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला एक मार्ग ओपन होऊ शकतो सो विदाऊट एनी डिले बिफोर द स्लॉट्स फिल
अप हे स्लॉट्स फुल व्हायच्या आधी या मास्टर क्लास साठी रजिस्टर करा आणि मी तुम्हाला या मास्टर क्लास मध्ये लवकरच लाईव्ह भेटतोय सी यू सून बाय बाय اللہ