आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारने लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी एनपीएस वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे शून्य ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे मुलगा 18 वर्षांचा झाला की हे खातं नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं दरम्यान पुण्यात या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे आता लहान मुलांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी केंद्र सरकारने लहान मुलांसाठी पेन्शन योजना सुरू
केली आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी एनपीएस वात्सल्य नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे शून्य ते 18 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असेल या योजनेद्वारे पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात मुलांच्या 18 वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे मुलगा 18 वर्षांचा झाला की हे खातं नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रूपांतरित केलं जाऊ शकतं दरम्यान पुण्यात या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे