ज्या तारखेला तो राजस्थानमधून निघाला हं हं त्याच्यानंतर साधारण 19 दिवसांनी तो महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर येतो हं बरोबर पण मग आणि तिथून पुढं महाराष्ट्रात तो आठ दिवस राहू शकतो 10 दिवस राहू शकतो बरोबर आणि नंतर दोन दिवसात दोन दिवसात तो कदाचित देशातून निघून शकतो कारण निघून जाणं हा प्रकार नाहीये त्याला महाराष्ट्र ओलांडला बेळगाव पर्यंत आणि कर्नाटकापर्यंत आला की तो तिथं थांबतो पाऊस आणि त्याचं नाव बदलतो ज्याला नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतात बरोबर मग साधारण 20 19 दिवस 20 दिवस आता महाराष्ट्रात तिथून पुढे जर दहा दिवस म्हणले साधारण महिना तो घेतोच संपूर्ण मान्सून परत फिरायला बरोबर मग त्या
काळात जर पडलेला पाऊस हा परतीचा पाऊस आपण म्हणतोय बरोबर मग या दरम्यान जर जो जो पाऊस ज्या ज्या ठिकाणी जस जसा होईल त्याला आपण तो पाऊस म्हणूया समजलं का आणि या दरम्यान ज्या ज्या प्रणाल्या पश्चिम बंगाल खाडीतून बंगालच्या उपसागरातून आपल्या देशाच्या मध्यावर येतील त्यानुसार तो पाऊस होतोय समजलं का फक्त नाव काय ठेवायचं विषय आहे विषय काय आहे सप्टेंबरचा पाऊस लोकांचा आता हा संपूर्ण चर्चा तुमच्या प्रश्नात आली की कोणत्या पावसाला परतीचा पाऊस म्हणायचा बरोबर त्यापेक्षा परतीचा पाऊस म्हणजे सप्टेंबर मध्ये जे काळाची गरज आहे कोणत्या तारखेला किती प्रकारचा किती तीव्रतेचा पाऊस हा विषय महत्त्वाचा आहे पण शेतकऱ्याची
संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल की परतीचा पाऊस हा तोच पाऊस ज्यावेळी त्याची तारीख किंवा तो राजस्थान मधून जेव्हा परत फिरेल तिथून पुढे जो पाऊस पडेल महिनाभर देशांमध्ये तो परतीचा पाऊस अगदी बरोबर आता सर सध्याचे जे काही वातावरणी घटक आहेत आपण त्या जर विचारात घेतले तर परतीच्या काळामध्ये कसा आपल्याला चांगला पाऊस पडू शकतो का पावसाचा अंदाज काय राहू शकतो बरोबर आहे आता परतीचा पावसामध्ये जो पाऊस पडतो विशेषतः परतीचा पाऊस त्याच्यामध्ये पाऊस हा एका प्रकारचा का ज्या प्रणालीतून पाऊस पडतो तो पाऊस म्हणजे त्याला संयोगातून संवहन म्हणजे कन्वेक्टिव्ह ऍक्टिव्ह वर होऊन त्यांची टक्कर होऊन
तिथं सांद्रीभवन होतं तो पाऊस समजलं का हा पाऊस होतो तो परतीचा पाऊस आणि मी जर मी म्हणालो तुम्ही महाराष्ट्रातून गेल्यानंतर कर्नाटकाच्या सहित ज्या चार राज्यांमध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस हे जे सामान्य तीन सारखेच नाव आहे समानार्थी नाव आहे त्याचे तो मान्सून वेगळा आणि लोक बऱ्याच ठिकाणी बघा परतीचा पाऊस आणि नॉर्थ ईस्ट मान्सून एकच म्हणतात मला इथं जाता जाता इथं स्पष्ट करायचं आहे जो मान्सून राजस्थान मधून निघून कर्नाटक पर्यंत येतो तो परतीचा पाऊस त्याच्यानंतर दोन किंवा चार दिवसांनी अ चेन्नईच्या बाजूने पूर्व किनारपटून घुसणारे जे वारे आहेत त्याला आपण नॉर्थ ईस्ट मान्सून हिवाळी पाऊस
किंवा ईशान्य मान्सून म्हणतो आता परतीचा पाऊस आणि ईशान्य मान्सून या दोन्ही ठिकाणी वारे हे ईशान्यकडून नैऋत्यकडेच वाहतात पण परतीच्या पावसामध्ये जसं मी इतक्यात सांगितलं तुम्हाला परतीच्या पावसामध्ये दोन वाऱ्यांची टक्कर होऊन ते उंचावर जातात आणि सांद्री पाऊस पडतो हा झाला परतीचा पाऊस आणि नॉर्थ ईस्ट मान्सून मध्ये की जो मान्सून साधारण बंगालचा उपसागर किंवा 18 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातून येणारे वारे सरळ तामिळनाडूवर आढळतात केरळा कर्नाटका रायल सीमा पॉन्डिचेरी करायकल या ठिकाणी बाष्प घेऊन येतात आणि बाष्पातून ते सांद्रीभवन म्हणजे बाष्पातून त्याचं सांद्रीभवन होतं समजलं का तर तो पाऊस त्या पद्धतीचा म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या हे वेगवेगळे
प्रकार आहेत हा पहिला जो पाऊस होतो हा संयोगातून संवहनातून संयोग होतो आणि हा बाष्पातून त्याचं संयोग होतो किंवा बाष्पातून त्याचं सांद्रीभवन घडतं अशा दोन प्रकारचे याचे अर्थात शास्त्रीय भाषा झाली याच्यामध्ये दोन्ही पण दोघांचा पाऊस पडण्याचं स्वरूप वेगवेगळे आहे आणि ते अशा पद्धतीचा आहे मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं मला माहित नाही पण मग आपल्याला पावसाचं प्रमाण कसं राहू शकतं हा पावसाचं प्रमाण याच्यामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो की परतीचा पाऊस आणि त्याला मी शब्द वापरलेला आहे की संवहनातून संयोग संयोग होतो म्हणजेच पाऊस हा गडगडाटी विजांच्या स्वरूपात होतो कारण त्याचे उंचावर जाऊन त्याचा संयोग होतो बरोबर त्यामुळे तो
जो पाऊस होतो तो गडगडाटी स्वरूपाचा थोड्या कालावधी थोड्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा पाऊस होतो अच्छा आणि होणारा पाऊस परतीचा पाऊस हे त्याच वेळेस की ज्यावेळी बंगालच्या उपसागरातून निघालेले कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा किंवा याच्यामधून झारखंड छत्तीसगड अशा ज्या वेळेस ते इकडे येतं त्याच वेळेस तो पाऊस देतो आता बघा आता जे झालेलं आहे की मी ज्यावेळी मागच्या वेळेस 12 ते 16 ह्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या आवर्तनात पाऊस आपल्याकडे होण्याची शक्यता आहे हे आवर्तन जे ठरलं ते बंगालच्या उपसागरातून निघणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रावरच मग ते कमी दाबाचं क्षेत्र त्या आवर्तनानुसार निघालं पण त्याच वेळेस नेमका महाराष्ट्रावर हवेचा दाब हा 1008 हेक्टापास्कल
असल्यामुळे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचे दोन भाग केले पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जर तुम्ही बुलढाण्यापासून एक लाईन काढली खाली बीड अशी इकडे पर्यंत हा जो या भागामध्ये हवेचा दाब जास्त आहे म्हणून ते जाणार कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड मधून झारखंड मधून तिकडं मध्यप्रदेश मध्ये आता आज ते मध्यप्रदेश मध्ये उत्तर मध्यप्रदेश आणि म्हणून जो जे बारा ते 16 ला इथं व्हायला पाहिजे ते त्या भागातून निघून गेलं त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये सध्या भरपूर पाऊस होतोय आणि परतीचा पाऊस यानंतरचे जे आता येणारे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे हे कमी दाबाचे क्षेत्र कदाचित आणि म्हणजे शक्यता अशीच
आहे की ते देशाच्या मध्यावरून जाईल म्हणजे एमपीच्या दक्षिण एमपी मधून किंवा विदर्भाचे टोक घासून घेईल मग त्याच दरम्यान आपल्याला यापुढे राहिलेल्या पंधरवाड्यामध्ये पहिलं असं सांगितलं गेलं की पंधरवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे उलट आता या पंधरवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे पण अतिप्रमाण नाहीये ज्या पद्धतीने मीडिया सांगते आरडाओरडा करून की काय काय शब्द माझ्या कानावर महाप्रलय होणार धुमाकूळ होणार ढगपुटी होणार असं जलप्रलय असे काही काही शब्द बुडून जाणार अशा अशा प्रकारचा पाऊस नाही कारण हा जो पाऊस आहे की हा जो पाऊस 20 सप्टेंबर नंतर होणारा पाऊस आहे हा फक्त महाराष्ट्रातच आहे आणि त्यातही तो पाऊस विदर्भात आणि मराठवाड्यात
जास्त आहे कोकणातच्या सात जिल्ह्यात तर तो कायम पाऊस पडतच आहे आणि आपले जे दहा जिल्हे आहेत की नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये फक्त 21 आणि 24 तारखेलाच परतीच्या पावसाची शक्यता आहे असं मला या ठिकाणी सांगता येईल [संगीत]