Scribe
Scribe

Podoba ci się? Ulepsz Scribe zostaw recenzję

Pobierz rozszerzenie Chrome

Przeglądaj

  • Popularne filmy
  • Ostatnie filmy
  • Wszystkie kanały

Darmowe narzędzia

  • Pobieranie napisów wideo
  • Generator znaczników czasowych wideo
  • Podsumowanie filmów wideo
  • Licznik słów wideo
  • Analizator tytułów wideo
  • Wyszukiwanie w transkrypcjach wideo
  • Analityka filmów wideo
  • Kreator rozdziałów wideo
  • Generator quizów wideo
  • Czat z filmem wideo

Produkt

  • Cennik
  • Blog
  • Pobierz rozszerzenie Chrome

Developers

  • Transcript API
  • API Documentation

Prawne

  • Warunki
  • Prywatność
  • Pomoc
  • Mapa strony

Copyright © 2026. Wykonane z ♥ przez Scribe

— Jeśli ułatwiło ci to życie, zostaw nam recenzję! Ucieszy nas to.

Related Videos

20 डिसेंबर 2004 पुर्वी जन्म झालेल्या मुलीना वडिलोपार्जित संपत्तीत हक्क नाही I #inheritance

Video thumbnail
68.51k846 Słowa4m readGrade 18
Udostępnij
Channel
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
नमस्कार मी एडवोकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या एडवोकेट प्रमोद ढोकळे सिम्पलीफाईंग कोर्ट डिसिजन या youtube चॅनेल वर स्वागत करत आहे आज मी तुमच्यापुढे 20 डिसेंबर 2004 पूर्वी जन्म झालेल्या मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत हक्क नाही हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की 2005 मुलींना वडीलोपार्जित संपत्तीत मुलांच्या बरोबर सहदायदाचा किंवा कोपर्सनरी राईट मिळालेला आहे आणि त्यांचा हक्क आता संपत्तीत एकच आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळेला मुलींना वडीलोपार्जित संपत्तीत हक्क मिळत नाही याची आपल्याला माहिती नाही म्हणूनच हा अतिशय महत्त्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आणि यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल असं म्हणून मला
वाटतं परंतु महत्त्वाचं हे आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला तो नेमका कळेल तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा बेल आयकॉनही दाबावं म्हणजे असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक बटन दाबायला विसरू नका तुमच्या लाईक बटनला खूप महत्त्व असतं तर कर्नाटका उच्च न्यायालयाच्या धारवाड बेंच पुढे प्रफुल्ला भट आणि इतर चार बहिणी या आपल्या दोन भावांच्या विरुद्ध आणि आपल्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीच्या विरुद्ध यांनी एक अपील केलं होतं तत्पूर्वी त्यांनी ट्रायल कोर्टामध्ये वडीलोपार्जित संपत्तीमध्ये आम्हा पाच बहिणींना भावांच्या बरोबरीने हक्क
मिळावा असा एक ट्रायल कोर्टामध्ये केला होता परंतु ट्रायल कोर्टाने त्यांना तो हक्क नाकारला आणि त्यांचा वडिलोपार्जित संपत्तीत कोणताही हक्क नाही असं सांगितल्याने त्या आता कर्नाटका उच्च न्यायालय धारवाड बेंचच्या न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्यासमोर आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आमचे वडील महादेव हेगडे यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू 1992 झालेला आहे आणि त्यांची दुसरी पत्नी सरस्वती शास्त्री 1999 माझं लग्न झालं असं म्हणते परंतु तिचं लग्न झालेलं नाहीये ती अनधिकृत आहे ती आमच्या घरात काम करणारी बाई होती आणि आमच्या वडिलांनी संपत्तीचं जे पार्टीशन केलं त्या पार्टीशन मध्ये दोन भाग त्यांनी आमचे दोन भाऊ शंकर महादेव हेगडे आणि गणपती
महादेव हेगडे यांना दिले आणि एक भाग जो त्यांनी स्वतःकडे ठेवला होता तो त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला सरस्वती शास्त्रीला दिलेला आहे असं या मुलींनी न्यायालयाला सांगितलं प्रफुल्ल भट आणि चार बहिणींनी न्यायालयाला हे सांगितलं की अशा पद्धतीने पार्टीशन डीड 1900 94 रोजी केलेला आहे आणि 1994 रोजी पार्टीशन डीड केलं त्यांनी आणि 2007 स्वतःच्या वाटेची जेव्हा पहिलं पार्टीशन डीड केलं तेव्हा दोन संपत्तीचे तीन समान भाग जे केले असतील त्यातले दोन भाग त्यांनी दोन भावांना दिले आणि एक भाग स्वतःकडे ठेवला परंतु हा जो स्वतःचा भाग आहे तो त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला सरस्वतीला गिफ्ट डीड करून 2007 दिला आता दुसऱ्या
पत्नीला 2007 जो संपत्ती दिली तर ही सगळी संपत्ती महादेव हेगडे यांना वडिलोपार्जित संपत्ती म्हणून मिळाली होती आणि त्यांनी 10 जानेवारी 1994 रोजी पहिलं पार्टीशन डीड करून दोन मुलांना दोन भाग दिले एक भाग स्वतःकडे ठेवला आणि तो भाग त्यांनी 2007 सरस्वती शास्त्री यांना दिला आणि यांचं निधन 2010 झाली प्रफुल्ला भट्ट यांचं असं म्हणणं होतं म्हणजे मुलींचं असं म्हणणं होतं की जी दुसरी पत्नी म्हणून सरस्वती शास्त्री म्हणते की मी दुसरी पत्नी आहे ती पत्नी नसून ती घरकाम करणार आमची बाई होती आणि त्याच्यामुळे वडीलोपार्जित संपत्तीत तिचा कुठलाही हिस्सा होऊ शकत नाही तर तो हिस्सा देखील तिच्याकडून काढून आम्हाला
देण्यात यावा आणि एकूणच संपत्तीमध्ये आम्हाला 2005 च्या कायद्याप्रमाणे मुलांच्या बरोबरीने भावांच्या बरोबरीने समान हक्क देऊन नवीन पार्टीशन करावं परंतु रामनाथ हेगडे यांनी त्यांना असं सांगितलं की हिंदू वारसा हक्क कायदा 1956 मध्ये जी अमेंडमेंट झालेली आहे आणि मुलींना 2005 मुलांच्या बरोबरीने जी संपत्ती मिळालेली आहे त्याच्या सेक्शन सहा पाच मध्ये असं स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे की तो ती जी अमेंडमेंट झाली मुलींना मुलांच्या बरोबर हक्क देणारे कोप सहदयादाचा हक्क देणारी जी अमेंडमेंट आहे ती एक्झॅक्टली 20 डिसेंबर 2004 ला झाली आणि 20 डिसेंबर 2004 पूर्वी जर संपत्तीचं पार्टीशन झालं असेल रजिस्टर्ड पार्टीशन झालं असेल किंवा त्या संपत्तीवर कुठल्याही न्यायालयाने
निर्णय दिला असेल आणि कोर्टाची डिग्री असेल तर अशा वडीलोपार्जित संपत्तीचं जिचं पार्टीशन किंवा जिची वाटणी ही 2004 च्या 20 डिसेंबर पूर्वी झाली असेल तर त्यामध्ये मुली जरी जिवंत असतील तरी त्यांना कोणताही अधिकार मिळत नाही या नियमाप्रमाणे तुम्हाला देखील या वडीलोपार्जित संपत्तीत कुठलाही अधिकार मिळू शकत नाही अशा रीतीने हा अनंत रामनाथ हेगडे यांनी कर्नाटका उच्च न्यायालयाने सांगितलेला हा जो महत्त्वाचा निर्णय आहे हा निर्णय जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याकडे देखील खटले कमी होऊ शकतात आणि मुलींना देखील नेमकं कळू शकतं की मुलींना मिळालेला अधिकार आहे तो अधिकार अशा वारसा हक्क किंवा वडीलोपार्जित संपत्तीच्या बाबत आहे की ज्या
वडीलोपार्जित संपत्तीची वाटणी रजिस्टर्ड डीडनी किंवा मान्यता प्राप्त अशा डॉक्युमेंटनी झालेली नाहीये आणि ती 2000 चार च्या 20 डिसेंबर पूर्वी झालेली नसेल तरच त्या संपत्तीमध्ये मुलींना अधिकार आहे अन्यथा नाही आशा आहे तुम्हाला हा हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा विषय तुम्हाला कळला असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया मला या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहून प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन आणि हिंदू वारसा हक्क कायद्यातील कलम सहा पाच आणि कलम सहा एक याविषयी न्यायमूर्तींनी जे सांगितलंय ते असं आहे की पार्लमेंटने देखील याचा विचार करावा मुलींवर अन्याय होऊ नये म्हणून यामध्ये जर काही बदल आवश्यक
असेल तर जरूर करावेत परंतु सध्या तरी जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी कायदा येण्यापूर्वी झालेली असेल तर त्या वाटणीच्या विरुद्ध मुलींना जाता येत नाही फक्त जी संपत्तीच वाटणी झालेली नाही 2005 च्या डिसेंबर पूर्वी त्याच बाबत मुलींना हक्क आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत धन्यवाद اللہ
Powiązane filmy
ক্ষমতার শেষপ্রান্তে ড. ইউনূস, এরপর কোথায় কী করবেন? | Dr Yunus | Tarique Rahman | Jamuna | ATN News
4:00
ক্ষমতার শেষপ্রান্তে ড. ইউনূস, এরপর কোথায় ক...
ATN News Live
209K views
मुलींच्या मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत जन्मतः हक्क नाही I
12:20
मुलींच्या मुलांना वडिलोपार्जित संपत्तीत जन...
Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision
199K views
How was Tarique Rahman's cabinet? Pinaki Bhattacharya || The Untold
25:06
How was Tarique Rahman's cabinet? Pinaki B...
Pinaki Bhattacharya
1M views
সময় সংবাদ | বিকাল ৩টা | ২০ ফেব্রুয়ারি ২০২৬ | Somoy TV Bulletin 3pm | Latest Bangladeshi News
20:20
সময় সংবাদ | বিকাল ৩টা | ২০ ফেব্রুয়ারি ২০২...
SOMOY TV Bulletin
28K views
কুকিদের কাছে অসহায় ভারতীয় সেনাবাহিনী ! Kuki Zo | Manipur | Indian Army | Boishakhi Tv News
3:16
কুকিদের কাছে অসহায় ভারতীয় সেনাবাহিনী ! Kuk...
Boishakhi Tv News and Boishakhi Tv Digital
154K views
BNP Wins Big In Historic Elections | Options For India In Post-Hasina Bangladesh? | Akash Banerjee
21:28
BNP Wins Big In Historic Elections | Optio...
The Deshbhakt
1.4M views
অপটিক্যাল ফাইবার  Optical fiber explained in Bangla Ep 181
15:57
অপটিক্যাল ফাইবার Optical fiber explained ...
BigganPiC
19K views
কুষ্টিয়ায় ২৫০ শয্যা হাসপাতাল ঝাড়ু দিলেন নবনির্বাচিত এমপি আমির হামজা | Viral News | NTV
3:55
কুষ্টিয়ায় ২৫০ শয্যা হাসপাতাল ঝাড়ু দিলেন নব...
NTV News
240K views
ভাইরাল খলিল হোটেলে এবার " ইফতার বাজার 2026" Khalil hotel
14:14
ভাইরাল খলিল হোটেলে এবার " ইফতার বাজার 2026...
Chaka Bangla
78K views
গরিবের রমজানে স্বস্তি, ১০০ টাকায় গরুর মাংস | Beef | 100 Taka | Ramadan | Poor | ATN Bangla News
3:52
গরিবের রমজানে স্বস্তি, ১০০ টাকায় গরুর মাংস...
ATN Bangla News
41K views
अकबर को देना पड़ा था इस्तीफ़ा, तब हरदीप सिंह पुरी का क्यों  नहीं होना चाहिए?
27:42
अकबर को देना पड़ा था इस्तीफ़ा, तब हरदीप सि...
Ravish Kumar Official
974K views
কখনো মাথায় বন্দুক ঠেকলেও দেশ থেকে পালাবো না: আসিফ মাহমুদ | Asif Mahmud | Marriage | Safe exit
2:49
কখনো মাথায় বন্দুক ঠেকলেও দেশ থেকে পালাবো ন...
ATN News and 2 more
59K views
কক্সবাজারে পর্যটকের সাথে অভিনব প্রতার'ণা, অতঃপর ধরা | Coxs Bazar Scam | Tourist | Jugantor
7:54
কক্সবাজারে পর্যটকের সাথে অভিনব প্রতার'ণা, ...
Daily Jugantor
27K views
শুক্রবারের সুন্দর আমল ২০২৬ | আবেগময় কণ্ঠে সূরা আল কাহফ । SURAH AL KAHF الكهف By Alaa Aqel
28:59
শুক্রবারের সুন্দর আমল ২০২৬ | আবেগময় কণ্ঠে ...
Pobitro Quran
383K views
वडिलोपार्जित संपत्ती संपूर्ण माहिती/Hindu Succession act /Inherited Property Rules/@AdvocateAai
8:24
वडिलोपार्जित संपत्ती संपूर्ण माहिती/Hindu ...
ADVOCATE KIRTI
45K views