राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही महिला भगिनी पात्र झाले आहेत अशा सर्व महिला भगिनींना मोफत तीन गॅस सिलेंडर दिलं जाणार आहे लवकरात लवकर हे काम तुम्हाला करून घ्यायचा आहे नवीन जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तो शासन निर्णय पूर्ण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डिटेल्स माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या राज्यातील सुमारे 5216 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबात कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे
पुनर्वरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल असा उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला हे सर्व समजून येणार आहे आता यामध्ये जे लाभार्थी होणारे जे पात्रता काय असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्जवला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 5216 लक्ष लाभार्थी भरती सदर योजनेसाठी पात्र राहतील असा सुद्धा उल्लेख
या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सदर लाभ केवळ 14.2 kg वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच अनुदेय असणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता लाभार्थ्यांची पात्रता तुम्ही समजून घेतली आहे योजनेची कार्यपद्धती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत हे पैसे
तुम्हाला कशा पद्धतीने दिले जाणार आहेत डायरेक्ट सिलेंडर मिळणार आहे की तुमच्या खात्यावरती ही सबसिडीच्या स्वरूपामध्ये हे पैसे येणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरवायाची कार्यपद्धती जी आहे काय असणार आहे हे समजून घ्या त्यानंतर लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती समजून घेऊया प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या मार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देवळाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे फक्त प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे पुढे आपण लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा समजून घेणार आहोत मध्यस्थितीत प्रधानमंत्री
उज्जवला योजने अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकाकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत देण्यात येणारी जी काही रक्कम आहे 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते आता त्यानंतर पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या त्याच धरतीवर तेल कंपन्याने राज्य शासनाकडून देण्याची अंदाजे 530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेत स्त्रावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला
आहे आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे 530 रुपये प्रति सिलेंडर साठी आता पुढे जी माहिती तुम्ही समजून घ्याल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भातील तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी समजेल की ही सबसिडी 530 नसून किती रुपयांची तुम्हाला सबसिडी दिली जाणार आहे तसेच सदर योजनेस ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही असा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे एका महिन्यामध्ये फक्त तुम्हाला एकच गॅस सिलेंडर घेता येणार आहे जरी तुम्ही घेतला तर ती सबसिडी तुम्हाला दिली जाणार नाही म्हणजे एका महिन्यामध्ये एका सिलेंडर वरतीच तुम्हाला ही सबसिडी दिली जाणार आहे आता त्यानंतर जिल्हा न्याय सिलेंडरच्या
किमतीत फरक आहे सबब अंतिम तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा न्याय सिलेंडरच्या किमती च्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना आदा करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायची जी कार्यपद्धती आहे ती कशी असणार आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला भगिनी पात्र झाल्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि या ठिकाणी जे पॉईंट दिलेले आहेत सर्व पॉईंट व्यवस्थित समजून घ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत देवाच्या तीन मोफत
सिलेंडरची वितरण वितरण तेल कंपन्या मार्फत करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आलेला आहे सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर साठी सबसिडी देण्यात येणार नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट ध्यानात ठेवा या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे शहर क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे सिद्धा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे सबब मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडर साठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे सिद्ध वाटप क्षेत्रासाठी खालील प्रमाणे समिती गठीित करण्यात आली आहे आता समिती या ठिकाणी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर
हा शासन निर्णय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती आपल्या whatsapp ग्रुप वरती सुद्धा मी पाठवेन आता बघा ही रक्कम ही सबसिडी तुम्हाला कशा पद्धतीने दिली जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड नुसार कुटुंब निश्चित करणे आवश्यक आहे आता त्यानंतर बघा योजनेतील लाभार्थ्यांची जी काही होणार जी काही मदत आहे ती होणार नाही म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत जी काही मदत दिली ती वेळेवरती मदत दिली जाणार आहे सर्व निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल
जर गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत पाहिजे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आहे मित्रांनो आता बघा पुढे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम तीन सिलेंडर साठी लाभार्थ्याकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी तदनंतर राज्य शासनाकडून द्यायची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे ₹830 प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार समिती जी काही आहे उपसचिव कार्यालयास ते बँक खात्या म्हणजे थेट डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत म्हणजे ₹830 तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो ही जी माहिती आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही
महिला भगिनी पात्र झालेल्या आहेत अशा भगिनींना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत जर तीन सिलेंडर तुम्हाला मोफत पाहिजे असेल तर गॅस वितरकाकडे जा म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं गॅस कनेक्शन आहे त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये जायचं आहे ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे जर तुम्ही ई केवायसी केलीत म्हणजे त्या गॅसला जर तुम्ही आधार सीडिंग जर करून घेतलात तरच तुम्हाला हे मोफत गॅस सिलेंडर तीन दिले जाणार आहेत त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जा जाऊन तुमची ई केवायसी करून घेऊ शकता बँकेला जर आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या कारण हे पैसे डीबीटी अंतर्गत थेट
तुमच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे भरपूर अशा लाभार्थ्यांना या संदर्भात अपडेट पाहिजे होता हा जर तुम्हाला शासन निर्णय पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या telegram ग्रुप वरती किंवा whatsapp ग्रुप वरती शेअर करेन त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल चॅनल वरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा अशाच माहितीसाठी तुम्हाला नक्की अपडेट मिळत जातील जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद