नमस्कार मंडळी तुमच्या घरामध्ये देखील कोणी निराधार व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण योजनेचा जर लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आता एक फेब्रुवारी 2025 पासून या निराधार योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत जे की तुमच्यासाठी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत तर कोणते ते बदल आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून ठेवा चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आणि कोणते ते बदल होणार आहेत
ते एकदा जाणून घेऊयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर पहा आता या ठिकाणी एक नंबरचा महत्वपूर्ण बदल म्हणजे निराधार व्यक्तींना पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला आता तहसील मध्ये जमा करावा लागणार तर काय संपूर्ण अपडेट याठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पहा आता या ठिकाणी यामध्ये काय दिलंय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राजनिवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करणे भाग पडत होते यामुळे आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी ज्येष्ठांची खूप धावपळ उडायची मात्र आता ज्येष्ठांची अडचण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाने 50
ओलांडलेल्या लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच दाखला द्यावा असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे एमआय या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे म्हणजेच मित्रांनो ज्या निराधार व्यक्तींचे वय 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे अशा निराधार व्यक्तींना आता दरवर्षी उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे त्यांना आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे तर हा निर्णय तुम्हाला 1 फेब्रुवारी 2025 पासून पाहायला मिळणार आहे त्यानंतरचा दोन नंबरचा महत्वपूर्ण बदल पाहुयात त्या अगोदर इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर
पाहूयात दोन नंबरचा महत्वपूर्ण बदल तर पहा आता या ठिकाणी दोन नंबरचा महत्वपूर्ण बदल म्हणजे निराधर पेन्शन आता महिन्याच्या पाच तारखेला म्हणजेच आता या ठिकाणी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवरती दरमहाळ पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 159716 लाभार्थ्यांना तर श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या 296215 असे एकूण संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण योजना अशा दोन योजनेचे मिळून 459131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला दर महिन्याच्या पाच तारखेला संजय गांधी निराधार योजनेची जी काही पेन्शन आहे म्हणजेच ₹1500 तुमच्या बँक खात्यावरती आता
दर महिन्याच्या पाच तारखेला जमा केले जाणार आहे तर आज त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यातील खूप सारे लाभार्थी आपल्याला विचारत आहेत की आता ₹1500 वरून पेन्शन वरून ₹2100 रुपये आम्हाला कधी मिळणार आहे तर पहा मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन ₹2100 रुपये वाढीचा निर्णय होऊ शकतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला ₹2100 रुपयांची वाढ मार्चमध्ये दिसू शकते असा एक संभावित अंदाज आहे जसे काही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनल वरती तुम्हाला सर्वात प्रथम कळत देणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनल वरती तुम्ही सर्वात प्रथम आला असाल तर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून
आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा जसही काही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळत असतं त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत