नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी मी आहे पिंपळवाडी मध्ये या साईडने बारशी म्हणजे बारशी तालुका आहे आणि इकडल्या साईडनं धाराशिव जिल्हा आहे तर या ठिकाणी या बॉर्डरवरून त्या ठिकाणाहून अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्याला पहिले आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये या बारशी तालुक्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं काढायला आलंय म्हणून 12 तारखेपासून तर जवळपास 19 तारखेपर्यंत इकडे या भागातील पाऊस उघडणार आहे म्हणून त्या बारशी तालुक्यातल्या म्हणजे धारशे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी राज्यात एकच एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता म्हणजे 13 तारखेपासून म्हणजे 13 सप्टेंबर पासून ते 19
सप्टेंबर पर्यंत राज्यात उगाड राहणार आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा हे आठ दहा दिवसात काढा एक दिवस ऊन द्या नंतर त्याच्यानंतर झाकून ठेवा म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पुन्हा 20 तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं पण राज्यामध्ये 12 तारखेपासून तर 20 सप्टेंबर पर्यंत हवामान कोरड राहणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरड राहणार आहे त्याच्यानंतर बारशी धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात तर 12 तारखेपासून म्हणजे उद्या 12 पासूनच कडक चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे आणि
ज्यांच्या शेतकऱ्याचा उडीद असेल ज्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे राज्यात सांगायचं झालं तर आज देखील म्हणजे आज आहे 11 सप्टेंबर आज पूर्व विदर्भ या भागात पाऊस म्हणजे तुरळक ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील आज आणि उद्या 12 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण विदर्भामध्ये मात्र 14 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना ते आठ दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काढा झाकून ठेवा नुसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी परत म्हणजे सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राजा
चान्स देणार आहे म्हणजे विश्रांती घेणार आहे सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सोयाबीन काढणीच्या वेळेस वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आणि परत एक तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जायकवाडी धरण आहे उद्याच्याला म्हणजे उद्या 12 तारखेला 12 तारखेला मध्यरात्री 100% भरणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की त्याचा विसर्ग वाढवावा लागणार आहे विसर्ग वाढल्याच्या त्याच्यानंतर गोदावरी नदीत पाणी सुटणार आहे आणि गोदावरीत नदीत पाणी सुटल्याच्या नंतर नदीकाठच्या लोकांच्या कोणाच्या मोटर आहेत कोणाचे पाईप आहेत हे वाहून जातील म्हणून त्यांच्यासाठी एक परत एक एक सांगू
सांगू शकतो की तुम्ही काय करा आज आणि उद्याच्या दुपार उद्या चार वाजेपर्यंत तुम्ही तुमचे मोटर पाईप काढून घ्या कारण की 13 तारखेला पुन्हा जोरानं पाणी विसर्ग वाढल्याच्यानंतर तुमचे मोटर वाहून जातील मग हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर राज्यामध्ये काय झालं शेतकऱ्याचं आता कांदा कांदा रोप टाकणी चालू आहे म्हणजे आता कांद्याचं रोप टाकायचंय ह्या कांद्याचं रोप टाकायचं असेल तर शेतकऱ्याला पाऊस नकोय मग हा पाऊस पडला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं मग शेतकऱ्याला अशी एक आनंदाची बातमी सांगतो की तुमचं जे कांदा रोप आहे तुम्ही काय करा ज्यांना टाकायचं त्यांना आठ दहा दिवसांमध्ये उगाड भेटणार आहे म्हणजे आठ ते दहा दिवसांमध्ये
उघाड भेटणार आहे म्हणून तुम्ही तुमचे कांद्याचे रोप टाकून घ्या कारण की आठ दिवस उघाड पडणार आहे म्हणून हे अंदाज लगायचं पण 20 तारखेच्या नंतर परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर 12 13 च्या दरम्यान म्हणजे 12 आणि 13 सप्टेंबरला म्हणजे उद्या 12 आणि 13 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पाऊस असणार आहे म्हणजे खूप मोठा नाही पण पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडे ह्या म्हणजे 11 12 आणि 13 च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे लय काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून
हे अंदाज लक्षात घ्यायचा परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर 20 तारखेच्या नंतर परत पाऊस वाढायला सुरू सुरुवात होणार आहे आणि परत एक आणखीन एक सांगतो की यावर्षी दसऱ्यामध्ये पाऊस देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण शेतकऱ्याची सोयाबीन काढण्यासाठी उघड देणार आहे आणि मी एक तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला येणार आहे कधी ऊन पडणार आहे कधी पाऊस येणार आहे हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं भविष्यात मात्र नुकसान होऊ देणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा लातूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा नंतर धाराशिव जिल्हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या लवकर पेण्या झाल्या म्हणून त्यांचं सोयाबीन
काढणीस आलेलं आहे ज्यांची सोयाबीन आली तुम्ही काय करा मध्ये 20 तारखेच्या काढाय आली असेल तर काढून घ्या आणि झाकून ठेवा एक दिवस त्याला ऊन द्या आणि ऊन दिल्याच्या नंतर वळी लावून त्याच्यावर ताडपत्री टाकून द्यावा म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यामध्ये आता मात्र उद्यापासून मध्ये काही भागांमध्ये उद्यापासूनच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि काही भागांमध्ये समजा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मात्र 13 तारखेपासून सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर तर लगेच एक मिसेस दिला जाईल पण राज्यात मात्र परत 19 तारखेला 19 20 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हे
देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायच अचानक वातावरणाबद्दल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद