Scribe
Scribe

¿Te gusta? Haz que Scribe sea aún mejor dejando una reseña

Obtener Extensión para Chrome

Explorar

  • Videos Populares
  • Videos Recientes
  • Todos los Canales

Herramientas Gratuitas

  • Descargador de Subtítulos de Video
  • Generador de Marcas de Tiempo de Video
  • Resumidor de Videos
  • Contador de Palabras de Video
  • Analizador de Títulos de Video
  • Búsqueda de Transcripciones de Video
  • Analíticas de Video
  • Creador de Capítulos de Video
  • Generador de Cuestionarios de Video
  • Chat con Video

Producto

  • Precios
  • Blog

Developers

  • Transcript API
  • API Documentation

Legal

  • Términos
  • Privacidad
  • Soporte
  • Mapa del sitio

Derechos de autor © 2026. Hecho con ♥ por Scribe

— Si esto hizo tu vida más fácil (o al menos un poco menos caótica), ¡déjanos una reseña! Prometemos que nos alegrará el día. 😊

Related Videos

संजय गांधी निराधार योजना | 1 मार्च पासून मोठे बदल | Sanjay Gandhi Niradhar Yojana | ANANT4U

Video thumbnail
26.46k781 Palabras3m readGrade 18
Compartir
Channel
ANANT4U
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता तुम्ही देखील निराधार योजनेतील लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे कारण की आता निराधार योजनेमध्ये एक मार्च पासून काही अतिशय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत जे की जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत तर कोणते ते बदल आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोणते ते महत्त्वपूर्ण बदल होणार ते जाणून घेऊयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो मार्चमध्ये होणार
सर्वात महत्वपूर्ण बदल म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 10 तारखेपासून ₹2100 पेन्शन वाढ झाल्याचे दिसणार आहे ते कसे काय तर ते पहा 10 मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ₹2100 वाढीचा निर्णय होणार आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलंय तर आता 10 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सादर करणार आहेत तर आता यामध्ये पेन्शन वाढ होणार का याकडे सर्वांचं लक्ष वेदलंय तर यामुळेच मित्रांनो महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनामामध्ये सांगितलं घेतल्याप्रमाणे तुम्हाला ₹2100 रुपयांची वाढी मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळणार आहे तर जसे काही नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम
पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर आता दोन नंबरचा अतिशय महत्त्वपूर्ण बदल पाहूयात तर आता या नंतरचा दोन नंबरचा महत्त्वपूर्ण बदल पाहूयात तो म्हणजे निराधार लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेत वाढ म्हणजेच आता निराधार योजनाच्या लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली आहे त्यामुळेच आता इतर लाभार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे तो कसा काय तर पहा या अगोदर संजय गांधी निराधारतील लाभार्थी किंवा निराधर योजनेतील कोणताही लाभार्थी असो ज्यांचं वार्षिक उत्पन्न ₹21000 होतं त्यांनाच या निराधार योजनेचा लाभ दिला जात होता परंतु आता आर्थिक मर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे इतर लाभार्थ्यांना
देखील याचा फायदा होणार आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांना देखील आता निराधार योजनाचा लाभ होणार आहे तर आता या ठिकाणी आर्थिक उत्पन्नामध्ये किती वाढ करण्यात आली आहे ते पाहूयात तर आता या ठिकाणी पाहू शकता जे लाभार्थी शहरी क्षेत्रामध्ये राहतात तर त्यांचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे ते पहा तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न ₹120000 त्यांना देखील आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे तर पहा त्यांचं मासिक वेतन म्हणजे त्यांचं महिना काठाचा पगार हा ₹10000 असणे गरज आहे टीप मध्ये पाहू शकता तर आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे जिल्हे कोणते आहेत ते पहा तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा
म्हणजे मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक इत्यादी महानगरपालिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता त्यानंतर दोन नंबरला पाहू शकता ग्रामीण क्षेत्र म्हणजेच जे लाभार्थी हे गावामध्ये राहतात त्यांना किती वार्षिक उत्पन्न पाहिजे जेणेकरून त्यांना निराधारणाचा लाभ मिळणार आहे तर आता या ठिकाणी पाहू शकता शकता ज्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये त्यांना देखील आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे म्हणजे ज्यांचं महिन्याचा पगार हा 8333 एवढा प्रति महिना आहे त्यांना आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत तालुका या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे तर अशा काही प्रकारे
महत्त्वपूर्ण बदल आता तुम्हाला 1 मार्च पासून पाहायला मिळणार आहे त्यानंतर पाहूया तीन नंबरचा महत्त्वपूर्ण बदल तर आता या नंतरचा तीन नंबरचा महत्वपूर्ण बदल म्हणजे आता निराधार लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागणार आहे तो कसा काय आणि कोणते लाभार्थी असणार आहेत ते पहा तर पहा संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर सावं निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी म्हणजे जे लाभार्थी 50 वर्षापुढेल आहेत त्या लाभार्थ्यांना आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे त्यांना आता कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही त्यांना फक्त आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे या अगोदर
तुम्हाला दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागत होता परंतु जे लाभार्थी आहेत 50 वर्षापुरलेत त्यांना आता पाच वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागणार आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल तुम्हाला 1 मार्च पासून पाहायला मिळणार आहे यानंतर पाहूया चार नंबरचा महत्त्वपूर्ण बदल तर आता नंतर चार नंबरचा महत्त्वपूर्ण बदल जो कि तुम्ही दर महिन्याला ऐकताय परंतु आता याचा निर्णय तुम्हाला एक मार्च पासून पाहायला मिळणार आहे तो म्हणजे लाभार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला व्यवस्थित पेन्शन मिळण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे यामुळे आता संजय गांधी निराधारणातील 1597 116 लाभार्थ्यांना तर श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन
योजनेतील 296215 असे एकूण 459131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे म्हणजेच आता तुम्हाला डीबीटी झाल्यापासून दर महिन्याच्या पाच तारखेला निराधरणीची पेन्शन तुमच्या बँक खात्यावरती आता जमा केली जाणार आहे आणि याचा निर्णय तुम्हाला एक मार्च पासून पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
Videos Relacionados
MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM 1 March 2025 Marathi News tv9 marathi
17:51
MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 7 AM...
TV9 Marathi
144,278 views
दोघात संमतीने संबंध, तिला मी पैसे दिले ? Dattatray Gade चे Swargate Case मध्ये ३ धक्कादायक खुलासे
8:51
दोघात संमतीने संबंध, तिला मी पैसे दिले ? D...
Vishaych Bhari
762,294 views
6000रु. पगारवाढ झाली GR आला| संजय गांधी निराधार योजना| पगारवाढ निर्णय | Sanjay Gandhi Niradhar Yojna
4:06
6000रु. पगारवाढ झाली GR आला| संजय गांधी नि...
GKacademy
5,126 views
Vinayak Raut Speech : Nitesh Rane यांना कोर्टात खेचणार, विनायक राऊतांचा घणाघात
29:01
Vinayak Raut Speech : Nitesh Rane यांना को...
ABP MAJHA
3,173 views
Reel Star Vicky Patil Murder Case : सुसाईड नोटमध्ये वेगळं पण आईचा वेगळाच दावा । Jalgaon News
5:26
Reel Star Vicky Patil Murder Case : सुसाईड...
Hello Maharashtra
44,628 views
Swargate Bus Rape Case : Rupali Thombare काय म्हणाल्या ? I Dattatray Gade I Pune Police
23:09
Swargate Bus Rape Case : Rupali Thombare क...
The Politics
89,389 views
शेवटची संधी संजय गांधी अनुदान DBT ने वाटप | 28फेब्रुवारी पर्यंत कागदपत्रे जमा करा | Niradhar yojana
5:43
शेवटची संधी संजय गांधी अनुदान DBT ने वाटप ...
Genius Knowledge
16,853 views
गोळ्या आणि त्याच्या बायकोची जुगलबंदी 🤣 फुल्ल कॉमेडी भाग - 316 | Adarsh Marathi
19:51
गोळ्या आणि त्याच्या बायकोची जुगलबंदी 🤣 फु...
Adarsh Marathi
229,796 views
Namo Kisan Maha Samman Nidhi Yojana | नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता येण्यासाठी 6 नवीन नियम | 244
15:13
Namo Kisan Maha Samman Nidhi Yojana | नमो ...
life change motivation
18,885 views
6000रु. पगारवाढ संजय गांधी निराधार योजना| या तारखेला येणार पैसे खात्यात| Sanjay Gandhi Nirdhar Yojna
3:16
6000रु. पगारवाढ संजय गांधी निराधार योजना| ...
GKacademy
8,340 views
Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार फेब्रुवारीचा हप्ता मिळणार या दिवसी  #niradharyojana
9:44
Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी न...
TECHNO ATHARWA
6,742 views
स्वराज्यासाठी २९ वर्षे मुघलांच्या छावणीत वनवास भोगणाऱ्या महाराणी येसूबाई| Yesubai | Sambhajimaharaj
16:23
स्वराज्यासाठी २९ वर्षे मुघलांच्या छावणीत व...
Youtube Marathi
1,276,360 views
लाडकी बहीण फेब्रुवारी+मार्च हफ्ता 3000 रु. यादिवशी येणार फक्त याच महिला पात्र | ladki bahin hafta
5:38
लाडकी बहीण फेब्रुवारी+मार्च हफ्ता 3000 रु....
Marathi HiTech
6,208 views
खूशखबर...आज दु. 3 वाजता 3000रू खात्यात जमा होणार| GR आला| Sanjay Gandhi Niradhar| संजय गांधी निराधार
3:16
खूशखबर...आज दु. 3 वाजता 3000रू खात्यात जमा...
GKacademy
4,836 views
संजय गांधी निराधार योजना चे आज पासून सगळे महिन्याचे पैसे जमा | sanjay gandhi niradhar yojana
5:33
संजय गांधी निराधार योजना चे आज पासून सगळे ...
Vishal Information
5,108 views
संजय निराधार योजना / श्रावणबाळ योजना / जानेवारी फेब्रुवारी पगार आला #apalmarathinetwork
8:05
संजय निराधार योजना / श्रावणबाळ योजना / जान...
आपलं मराठी नेटवर्क / Apala Marathi Network
32,456 views
विविध 5 निराधार योजनांच्या संदर्भात नवीन अपडेट | sarkari yojana update
4:45
विविध 5 निराधार योजनांच्या संदर्भात नवीन अ...
Deepak Sir che videos
12,466 views
New banking rule march 2025 | बँकांचे 5 नियम बदलले | SBI 3 rules 2025 | RBI New rule | 239
13:31
New banking rule march 2025 | बँकांचे 5 नि...
life change motivation
110,064 views
2 मार्च रोजी दोन हप्ते एकत्र 3000 रु खात्यात डिपॉझिट | Ladki Bahini Yojana | Ladki Bahini Yojana New
5:29
2 मार्च रोजी दोन हप्ते एकत्र 3000 रु खात्य...
Government job guruji
5,787 views
Aadhar card new update 2025 | aadhaar card update rule | आधार कार्डवर 3 कठोर निर्णय | 238
13:06
Aadhar card new update 2025 | aadhaar card...
life change motivation
113,489 views